महाराष्ट्र राज्याचा सन 2026-27 चा अर्थसंकल्प नुकताच विधानसभेत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पाद्वारे ‘विकसित महाराष्ट्र 2027’ या ध्येयाकडे राज्याने वाटचाल करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने कर्जमाफीसंदर्भात समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत […]
या बॉलिवूड अभिनेत्रीने 9 वर्षात दिले फक्त 8 चित्रपट, लग्न करताच अभिनयाला केला रामराम, आता करतेय मुलांचा सांभाळ
चित्रपटसृष्टीत अनेकदा असे दिसून येते की अभिनेत्रींचे करिअर अभिनेत्यांच्या तुलनेत कमी काळ टिकते. लग्नानंतर अनेक अभिनेत्री अभिनयापासून दूर जातात. यामध्ये अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. यापैकी काही अभिनेत्री नंतर पुन्हा चित्रपटसृष्टीत परतल्या तर काहींनी कायमचा अभिनयाला रामराम केला. अशीच एक अभिनेत्री म्हणजे हेजल कीच. ‘बॉडीगार्ड’ चित्रपटामुळे लोकप्रिय झालेल्या हेजल कीचने क्रिकेटपटू युवराज सिंहशी लग्न केल्यानंतर अभिनयापासून […]
फोटोकॉपी मशीन किंवा प्रिंटर नोट छापण्यास का देतो नकार? नोटवरच आहे मोठं रहस्य, तुम्ही पाहून करता दुर्लक्ष
आपण दररोज वापरत असलेल्या 100, 200 किंवा 500 रुपयांच्या नोटांवर अनेक सुरक्षात्मक वैशिष्ट्ये असतात. त्यापैकी एक महत्त्वाचे आणि अनेकांना न दिसणारे वैशिष्ट्य म्हणजे EURion Constellation, ज्याला सामान्यतः युरियन पॅटर्न असे म्हटले जाते. हा पॅटर्न नोटांवर पिवळ्या, हिरव्या आणि नारंगी रंगाच्या छोट्या गोलाकार चिन्हांच्या स्वरूपात दिसतो. बहुतेक लोकांना हा फक्त नोटांच्या डिझाइनचा भाग वाटतो. मात्र प्रत्यक्षात […]
Diabetes Myths: जांभूळ, मेथी खाल्ल्यास खरंच मधुमेहापासून सुटका? वाचा नेमकं सत्य काय?
आजच्या काळात सुपरफूड आणि चमत्कारी डाएट्स सोशल मीडियावर झपाट्याने ट्रेंड करतात. अशा वेळी सत्य आणि भ्रम यांच्यातील फरक ओळखणे अत्यंत आवश्यक झाले आहे. विशेषतः जेव्हा भारतात १० कोटींपेक्षा जास्त लोक मधुमेह (डायबिटीज) सोबत जगत आहेत. याबाबात आता सत्य समोर आले आहे. मधुमेहाचा इलाज एखाद्या मसाल्याने किंवा घरगुती उपायाने होत नाही. त्यासाठी एक सुव्यवस्थित आणि वैयक्तिक […]
Railway Stock: दोन दिग्गज रेल्वे कंपन्या होणार एक, रॉकेटसिंग झाला शेअर, अपडेट वाचली का?
Railway Stock: रेल्वे कंपनी इरकॉन इंटरनॅशनल आणि रेल्वे विकास निगम लिमिटेडचा शेअर शुक्रवारी बुलेट ट्रेनसारखा पळाला. इरकॉन इंटरनॅशनलचा शेअर शुक्रवारी 12 टक्क्यांनी पळाला. तर रेल्वे विकास निगम लिमिटेडचा शेअर 7 टक्क्यांची तेजी दिसून आली. या दोन्ही रेल्वे कंपन्यांच्या एकत्रिकरणाची चर्चा जोरात आहे. या दोन्ही कंपन्या एकत्र करण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे […]
Sunil Gavaskar : त्याला पाहून असं वाटतं होतं की तो..संजू सॅमसन बद्दल बोलताना सुनील गावस्कर काय म्हणाले?
वेस्ट इंडिज प्रमाणे इंग्लंड विरुद्ध सुद्धा संजू सॅमसनची बॅट तळपली. सेमीफायनलच्या महत्वाच्या सामन्यात संजूने जबरदस्त प्रदर्शन केलं. त्याच्या या खेळाचं भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी भरभरुन कौतुक केलय. संजू सॅमसनकडे पाहून असं वाटतं होतं की, तो कुठल्या दुसऱ्या ग्रहावर बॅटिंग करतोय असं सुनील गावस्कर इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले. संजू सॅमसनने 42 चेंडूत 89 धावा […]