Dnyaneshwari Eknathi Bhagwat Tukaram Gatha and Dasbodh: समता, बंधुतेची पताका खांदी घेऊन वारकरी समाजाने महाराष्ट्र धर्माची वीण घट्ट विणली. समरसतेच्या पुढचा विचार या परंपरेने जपला. पण गेल्या काही दशकात वारकऱ्यांवरच आणि वारकरी परंपरेवरच अनेक आघात होत असल्याचे दिसते. वारकरी परंपरेतील कच्चे दुवे शोधून त्यातून वाद घडवून आणले जात असल्याची ओरड होत आहे. त्यातच आता गोविंददेवगिरी […]
IND vs NZ Final : राखीव दिवशीही सामना न झाल्यास न्यूझीलंड वर्ल्ड कप विजेता? जाणून घ्या नियम
भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी 5 मार्चला मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये इंग्लंडवर उपांत्य फेरीतील सामन्यात सनसनाटी विजय मिळवला. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात या सामन्यात इंग्लंडला 7 धावांनी पराभूत करत सलग दुसऱ्यांदा सेमी फायनलचं तिकीट मिळवलं. आता टीम इंडिया अंतिम फेरीत किवी अर्थात न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. हा सामना रविवारी 8 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार […]
IND vs ENG, Semi Final : अक्षर पटेलने घेतलेला झेल पाहिलात का? उलटा धावत गेला आणि… Video
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताचा सामना इंग्लंडशी झाला. या सामन्यातील पहिल्या डावापासून भारताचा वरचष्मा दिसला. भारताने 20 षटकात 7 गडी गमवून 253 धावा केल्या. तसेच विजयासाठी 254 धावांचं आव्हान ठेवलं. भारताने विजयासाठी दिलेल्या 254 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला सुरुवातीला दोन धक्के बसले. संघाच्या 13 धावा असताना फिलिप सॉल्ट बाद झाला आणि 38 धावा असताना कर्णधार […]
Vastu Shastra : देवपूजा करताना तुम्ही तर या चुका करत नाहीत ना? जाणून घ्या काय करावं काय करू नये?
हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये देवाची पूजा कशी करावी? पूजेची योग्य पद्धत काय आहे? पूजा करताना काय करावे? काय करू नये याबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत. हे नियम माहिती असणं गरजेचं आहे, कारण आपल्या घरावर नेहमी देवाचा आशीर्वाद राहावा, घरात सुख, शांती आणि समृद्धी रहावीत. आपल्यावर येणारी संकट टळावीत यासाठी सर्वजण देवाची पूजा करत असतात. […]
गोविंदाचा मोठा खुलासा… विवाहित असताना प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात… म्हणाला, ‘बहुलीसारखी वाटायची आणि…’
अभिनेता गोविंदा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी गोविंदा याची पत्नी सुनीता अहुजा हिने अभिनेत्यावर गंभीर आरोप केलेले. आता गोविंदा याने 90 च्या दशकात एका अभिनेत्रीसोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. 90 च्या दशकात गोविंदा याने एकापेक्षा एक सिनेमे देत चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. […]
Vastu Shastra : कुटुंबात सतत भांडणं होतायेत? एक मिनीट पण मनाला शांतता नाहीये? मग आजच करा हे सोपे उपाय
अनेकदा असं होतं की घरात काहीही कारण नसताना सतत भांडणं सुरू असतात. पती-पत्नीचं एकही मिनिट पटत नाही. कुटुंब प्रमुखाचे कोणत्या नं कोणत्या कारणामुळे सतत घरातील सदस्यांसोबत वाद होतात. घरात शांती टिकत नाही, यासाठी अनेक कारणं असू शकतात. परंतु जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा देखील अशी परिस्थिती निर्माण होते. जर घर अशांत असेल, पती-पत्नीचं […]