• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

किडन्या विकून पैसे देतो पण ठाकरेंची साथ… ओमराजेंना शिवसैनिकांचे कळकळीचे आवाहन, निर्णयाकडे राज्याचे लक्ष

June 22, 2026 by admin Leave a Comment

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. निंबाळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडल्याचे बातम्या समोर आल्या आहेत. कारण पक्षाच्या बैठकीला ओमराजे गैरहजर होते. त्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत चर्चा समोर आल्या आहेत. मात्र ओमराजेंनी आपण कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे. सध्या ओमराजे धाराशिवमध्ये असून ते […]

Filed Under: Latest News

लग्नाच्या 6 महिन्यांनी समंथा गरोदर; 39 व्या वर्षी अभिनेत्री होणार आई

June 22, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता नाग चैतन्यला घटस्फोट दिल्यानंतर प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने डिसेंबर 2025 मध्ये ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजचा दिग्दर्शक राज निदिमोरूशी दुसरं लग्न केलं. कोइंबतूर इथल्या ईशा फाऊंडेशनच्या लिंग भैरवी मंदिरात कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केलं. आता लग्नाच्या सहा महिन्यांनंतर समंथाने चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे. 39 वर्षीय समंथा लवकरच आई होणार असून […]

Filed Under: entertainment

सर्वात मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार… एकनाथ शिंदेंचे कौतुक

June 22, 2026 by admin Leave a Comment

धाराशिवमधून मोठी बातमी समोर आली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यात ओमराजेंनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. तसेच मी जो निर्णय घेत आहे तो सर्वांना मान्य असावा असंही त्यांनी म्हटलं आहे. ओमराजे निंबाळकरांच्या आवाजातील […]

Filed Under: india

तिकडे ओमराजेंसाठी ऑपरेशन धाराशिव, इकडे शिंदे म्हणाले मी दिल्लीत…अधिवेशनाआधी तोफ कडाडली!

June 22, 2026 by admin Leave a Comment

Eknath Shinde : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला 22 जूनपासून सुरुवात होणार आहे. हे अधिवेशन चांगलेच वादळी ठरण्याची शक्यता आहे. कारण यावेळी पाऊस कमी आहे. शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ठाकरे गटातील बंडखोरीचा विषय आहे. त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. आजच्या चहापानाच्या कार्यक्रमावरही विरोधखांनी बहिष्कार घातला. दरम्यान, सत्ताधारी महायुतीने पत्रकार परिषद घेत अधिवेशनाचा अजेंडा काय असेल, […]

Filed Under: Latest News

43 वर्षांपूर्वीचं योगावर आधारित गाणं, जे आजही लोक पुन्हा-पुन्हा बघत आहेत

June 22, 2026 by admin Leave a Comment

आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व अधोरेखित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूडमधील तब्बल 43 वर्षांपूर्वीचे एक विशेष गाणे पुन्हा चर्चेत आले आहे. योगाचे फायदे सांगणारे हे गाणे 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हादसा' या चित्रपटातील आहे. ‘योगा’ या नावाचे हे गाणे […]

Filed Under: entertainment

काळ आला होता, पण बापमध्ये आला..लेकीसाठी बापाने बिबट्याशी दोन हात केले

June 22, 2026 by admin Leave a Comment

एकीकडे जागतिक फादर्स डे साजरा होत असताना आता एका बापाने आपल्या लेकीला बिबट्याच्या तावडीतून वाचवल्याची घटना घडली आहे. बिबट्याने लेकीला उचलून तो शेतात शिरला होता. त्याच वेळी आपल्या मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने हा बाप त्या ठिकाणी गेला तर या बापाचा बिबट्याशी सामना झाला. त्यानंतर बापाने त्याच्या चिमुकल्या लेकीला उचलून थेट पळताना त्यांचा तोल जाऊ दोघे […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 64
  • Page 65
  • Page 66
  • Page 67
  • Page 68
  • Interim pages omitted …
  • Page 542
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • June 25 Horoscope : घर, पैसा, गाडी, चार राशींच्या आयुष्यात मोठ्या घडामोडी, वाचा नेमकं काय काय होणार?
  • ज्वालामुखीच्या पाण्यापासून तयार होते ही खास व्हिस्की, तब्बल 400 वर्षांपासून अजूनही तशीच चव; विशेषता काय?
  • Odi Cricket : वनडेत सर्वाधिक चौकार लगावणारे फलंदाज, विराट कोहली कितव्या स्थानी?
  • WT20 WC: टीम हॉटेलमध्ये आलिया पतीसोबत राहिली, कॅप्टन-कोचमध्ये वाद! पाकिस्तान संघात बरंच काही घडलं
  • पहिल्याच पावसात ढगफुटी, नदी-नाल्यांना पूर… राज्यातील या जिल्ह्यांना मान्सूनचा तडाखा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in