• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Shivsena : होय त्यात शंकाच नाही; आमदार फुटीवर युक्तिवाद सुरू असतानाच कोर्टाचं महत्त्वाचं भाष्य; शिवसेना फुटीवर सुप्रिम कोर्टात काय घडलं?

August 20, 2026 by admin Leave a Comment

 Shivsena Symbol Hearing : शिवसेना पक्षचिन्ह आणि पक्ष नेमका कोणाचा यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सध्या ठाकरे गट आपली बाजू मांडत आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सध्या संपला आहे. त्यांनी आम्हाला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळणार नसेल तर ते गोठवावे, अशी मोठी मागणी केली आहे. त्यानंतर आता वकील देवदत्त कामत हेदेखील […]

Filed Under: india

दादरमध्ये अमराठी टॅक्सी चालकांची पोलिसांकडून तपासणी, दंडवसुलीमुळे चालकांमध्ये संताप

August 20, 2026 by admin Leave a Comment

दादर परिसरात पोलिसांनी अमराठी टॅक्सी चालकांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या तपासणीदरम्यान अनेक टॅक्सी चालकांना दंड आकारण्यात आल्याने त्यांच्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांवरून आणि आकारण्यात आलेल्या दंडावरून चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका टॅक्सी चालकाने पोलिसांवर संताप व्यक्त करत म्हटले की, “आम्ही गरीब लोक १५०० रुपयांचा दंड कसा भरणार? हा […]

Filed Under: india

Sugar Price Hike : साखरेचा भाव झटक्यात प्रचंड वाढला, इतिहासातील सर्वात मोठी…सामान्यांचे बजेट कोलमडले!

August 20, 2026 by admin Leave a Comment

राज्यात साखरेच्या दराने मोठी उसळी घेतली असून, साखरेच्या होलसेल दराने गेल्या 24 तासात तब्बल 1 हजार रुपयाची दरवाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडणार आहे. साखरेच्या दराने मोठी उच्चांकी गाठली असून, साखरेचे आजचे ठोक दर हे 7 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे किरकोळ दरात सुद्धा मोठी वाढ झाली आहे. काल (19 ऑगस्ट) सायंकाळच्या […]

Filed Under: india

आशिया कप ट्रॉफीवरून बीसीसीआय आणि मोहसिन नकवी येणार आमनेसामने! एका वर्षानंतर मैदानात तसंच घडणार?

August 20, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही वर्षांपासून संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. राजकीय, मनोरंजन अशा सर्वच स्तरावर त्याचे परिणाम दिसून आले आहेत. यात क्रीडाविश्व काही मागे राहिलं नाही. पाकिस्तान पुरस्कृत पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध न ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचे परिणाम क्रिकेटच्या मैदानातही दिसले. मागच्या वर्षी आशिया कप 2025 स्पर्धेत भारताने पाकिस्तानची मैदानात पुरती […]

Filed Under: india

मुंबईत आरटीओची कारवाई: ऑटो, टॅक्सी चालकांना मराठी भाषेची सक्ती

August 20, 2026 by admin Leave a Comment

मुंबईमध्ये ऑटो आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेची सक्ती लागू केल्यानंतर परिवहन विभागाकडून आजपासून कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. दादर रेल्वे स्थानक परिसरातील स्वामीनारायण मंदिराबाहेर आरटीओच्या भरारी पथकाने टॅक्सी चालकांची तपासणी सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत, टॅक्सी चालकांना थांबवून त्यांना नोटीस दिली जात आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान आहे का, याची चौकशी केली जात आहे. महाराष्ट्र […]

Filed Under: india

चंद्रग्रहण 2026: चंद्रग्रहण या राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ, नोकरी ते आर्थिक गणितं बदलणार

August 20, 2026 by admin Leave a Comment

मेष: मेष राशीसाठी चंद्रग्रहण अनुकूल आहे, त्यामुळे ग्रहणाचा प्रभाव वाईट फारसा जाणवणार नाही. मेष राशीच्या लोकांना शुभ बातमी मिळेल. हाती घेतलेले कोणतेही कार्य यशस्वी होईल. प्रवास फायदेशीर ठरेल. चांगल्या लोकांशी संपर्क जुळतील. अनेक मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल. आर्थिक आणि कर्जाच्या समस्या मोठ्या प्रमाणात सुटतील. बेरोजगार आणि नोकरदारांना अपेक्षित संधी मिळेल. अपेक्षित मानसिक शांती मिळेल. मिथुन: […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 616
  • Page 617
  • Page 618
  • Page 619
  • Page 620
  • Interim pages omitted …
  • Page 2423
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Today gold, silver rates : सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, चांदीच्या दरात तेजी, काय आहेत नवे दर?
  • कोयना जलाशयात सांबर आणि त्याच्या पिल्लाचे ‘स्विमिंग’; पर्यटकांच्या कॅमेऱ्यात दृश्य कैद
  • iPhone Price Hike : आयफोन 15 ते आयफोन 18, कोणता फोन किती रुपयांनी महागला? वाचा A टू Z किंमत!
  • iPhone 18 Pro प्रो लॉन्च होताच लोकांची या आयफोनवर झुंबड, खरेदी करण्यासाठी लोकांची विचारणा!
  • आधी हरितालिका पूजन की आधी गणेश चतुर्थीचे पूजन ? पंचांगकर्त्यांचे म्हणणे काय ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in