• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मंत्रिमंडळ विस्ताराआधीच शिवसेनेत खळबळ, बड्या मंत्र्यांना मिळणार डच्चू?

May 20, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी सुरु आहेत. त्यातच आता महायुती सरकारमध्ये सध्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. त्यामुळे सत्ताधारी महायुतीमधील विशेषतः शिवसेना शिंदे गटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. आगामी निवडणुका आणि सरकारची प्रतिम सुधारण्याच्या उद्देशाने यंदाचा मंत्रिमंडळ विस्तार अत्यंत कठोर निकषांवर केला जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे […]

Filed Under: india

PayDhooni Family Death : कलिंगड खाऊन नव्हे तर… पायुधनीतील चौघांच्या मृत्यूप्रकरणात मोठा ट्विस्ट, कशामुळे गेला जीव ?

May 20, 2026 by admin Leave a Comment

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईतील पायुधीन येथे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. डोकडिया कुटुंबातील व्यक्तींनी बिर्याणी खाल्ली, त्यानंतर रात्री कलिंगड खाल्लं, मात्र पहाटे त्यांना जुलाब व उलट्या झाल्या आणि संपूर्ण कुटुंब काही क्षणांत संपलं. अवघ्या काही वेळात चौघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणाने अख्खी मुंबई हादरली. बिर्याणीवर कलिंगड खाल्ल्यामुळे आई-वडील आणि दोनी मुलींचा मृत्यू झाल्याच्या चर्चा सुरू […]

Filed Under: Latest News

धुरंधर 2, भूत बंगलाच्या यशादरम्यान अभिषेक बच्चनच्या या चित्रपटाने कमावले 100 कोटी

May 20, 2026 by admin Leave a Comment

गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ या चित्रपटाचाच बोलबाला होता. त्यानंतर या वर्षी मार्च महिन्यात ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास महिनाभर इतर निर्मात्यांनी चित्रपट पुढे ढकलले होते. महिनाभरानंतर अक्षय कुमारचा ‘भूत बंगला’ थिएटरमध्ये […]

Filed Under: entertainment

Vidhan Parishad: दिवसागणिक धाकधूक… 453 मतदार … अमरावती विधान परिषद रणसंग्रामात कुणाचा गेम होणार? कुणाला लॉटरी लागणार?

May 20, 2026 by admin Leave a Comment

Amravati Local Body Constituency Vidhan Parishad Election: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारंसघाच्या विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अमरावतीत रणधुमाळी सुरू आहे. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची अधिकृत घोषणा होताच विविध पक्षातील इच्छुकांनी उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात आता कोण बाजी मारते याची चर्चा सुरू असतानाच 453 मतदारांमध्ये कोण लोकप्रिय […]

Filed Under: india

विदर्भ होरपळला, नागपुरात 24 तासांत 3 जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

May 20, 2026 by admin Leave a Comment

सध्या संपूर्ण विदर्भासह नागपुरात उन्हाचा तीव्र तडाखा पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत नागपूर शहरातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे मंगळवारी नागपूरचा पारा थेट ४५.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. या वाढत्या तापमानामुळे आणि तीव्र उकाड्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. त्यातच नागपूर शहरातील वेगवेगळ्या भागात तीन व्यक्तींचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या […]

Filed Under: Latest News

थिएटरमध्ये अश्रू अन् आनंदोत्सव..; मर्यादित शोज असूनही दमदार प्रतिसाद, या वर्षातील सर्वांत चर्चेतला सिनेमा

May 20, 2026 by admin Leave a Comment

भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावर आधारित 'कृष्णावतारम: पार्ट 1 हृदयम' या चित्रपटाने सध्या देशासह जगभरात अभूतपूर्व लोकप्रियता मिळवली आहे. भव्य दृश्यरचना, प्रभावी कथानक आणि भक्तीभावाने परिपूर्ण सादरीकरणामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करत आहे. गेल्या काही दिवसांत या चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली असून अनेक ठिकाणी हाऊसफुल्ल शोज सुरू आहेत. विशेष […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 505
  • Page 506
  • Page 507
  • Page 508
  • Page 509
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • बायकोसमोर शायनिंग मारायला गेला अन् एक चूक घडली, हनीमूनच्या दिवशीच… ती पाहतच राहिली
  • पुदिन्याचे आरोग्यदायी फायदे ॲसिडिटी, पोटफुगी आणि पचनाच्या समस्यांवर नैसर्गिक उपाय
  • श्रद्धा कपूरच्या बहुप्रतिक्षित ‘ईठा’ चित्रपटाच्या नावावर आक्षेप, राष्ट्रवादी चित्रपट विभागाची मागणी काय?
  • IPL 2027: ऋषभ पंत संघातून आऊट होताच लखनौ सुपर जायंट्सचा असा गेम, या खेळाडूकडे कर्णधारपद देणार!
  • दुर्गंधी सुटली म्हणून लोक टेरेसवर पळाले, कोपऱ्यातील गोणी उघडताच… चार दिवसानंतर सत्य आलं बाहेर; नाशिक हादरलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in