• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Balochistan : बलूचिस्तानबाबत पाकिस्तानसाठी अत्यंत वाईट बातमी, इंटेलजिन्सच्या विश्वातील बाप संघटना तिथे Active

February 4, 2026 by admin Leave a Comment

इस्रायलला इराण विरोधात बलूचिस्तानचा वापर करायचा आहे. पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार आणि जियो न्यूजचे अँकर हामीद मीर यांनी असा दावा केला आहे. त्यांनी आपला शो कॅपिटल टॉकमध्ये कागदोपत्री पुरावे सादर केले आहेत. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद बलूचिस्तानात अस्थिरता निर्माण करुन इराणमध्ये हस्तक्षेप करण्याच्या रणनितीवर काम करत आहे.  हामीद मीर यांनी इस्रायली वर्तमानपत्र टाइम्स ऑफ इस्रायलमध्ये प्रकाशित […]

Filed Under: india

Gen Z : थेट अन् बेधडक, जेन झी तरुणांची नेमकी विशेषता काय? का इतरांपासून वेगळे?

February 4, 2026 by admin Leave a Comment

आजची तरुण पिढी सर्वात वेगळी आहे. तंत्रज्ञानाच्या जोरावर ही तरुण पिढी दोन तासांचे काम अवघ्या अर्ध्या तासात करू शकते. विशेष म्हणजे नोकरीच्या बाबतीत झे झीमधील तरुण बेफिकीर असतात. त्यामुळेच या जेन झीमध्ये नेमकं वेगळं असं काय आहे? ते जाणून घेऊ या… आजची जेन झी पिढी ही कामाच्या बाबतीत फारच तरबेज आहे. आपल्यापेत्रा वयाने मोठ्या असलेल्या […]

Filed Under: india

Palghar | पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!

February 4, 2026 by admin Leave a Comment

नालासोपारा पूर्व परिसरात आज पहाटेपासूनच पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कोम्बिंग ऑपरेशन सुरू केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नालासोपारा येथील प्रगतीनगर भागात मोठ्या प्रमाणावर चाळी-चाळीने वसलेला परिसर असून, या ठिकाणी परदेशी, विशेषतः नायजेरियन नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास असल्याची माहिती आहे. याच परिसरातून अमली पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पोलिसांकडे येत होत्या. नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल […]

Filed Under: india

महायुतीत वादाची ठिणगी, शिंदेंच्या आमदाराने फडणवीसांवर केलेल्या विधानाने खळबळ; नेमकं काय म्हणाले?

February 4, 2026 by admin Leave a Comment

Suhas Babar : महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटातला अंतर्गत वाद हा नेहमीच चर्चेत असतो. शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांकडून भाजपाच्या विरोधात आतापर्यंत वेगवेगळी विधाने करण्यात आली आहेत. अगदी अलिकडे भाजपाचे मंत्री गणेश नाईक व शिंदे सेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळाला आहे. या वादात भर म्हणून शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी […]

Filed Under: india

5 की 6… अजित पवारांसोबत विमानात किती लोकं होती? अखेर मोठं सत्य समोर; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला आकडा

February 4, 2026 by admin Leave a Comment

अजित पवार यांचे 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळावर उरतण्याच्या काही मिनिटे आधी अजित दादांचे विमान कोसळून मोठा स्पोट झाला. या अपघातात विमानातील 5 जणांचा मृत्यू झाला. मात्र अनेकांनी या अपघातावर शंका उपस्थित केली आहे. अनेकांनी या विमानात 6 जण प्रवास करत होते, मग 5 लोकांचेच मृतदेह का सापडले असा प्रश्न उपस्थित केला […]

Filed Under: Latest News

Mumbai Congress Protest | मुंबईत काँग्रेस आक्रमक, जोरदार आंदोलन, राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने संताप!

February 4, 2026 by admin Leave a Comment

2 फेब्रुवारी रोजी झालेल्या लोकसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख मनोज नरवणेंच्या अप्रकाशित पुस्तकातील काही दाव्यांवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भर सभागृहातच राहुल गांधींना आपला मुद्दा मांडण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. राहुल गांधी पुस्तकातील मजकूर वाचण्यास सुरुवात करताच गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 48
  • Page 49
  • Page 50
  • Page 51
  • Page 52
  • Interim pages omitted …
  • Page 388
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • पाकिस्तानात सोनं पाहायलाही मिळेना, भाव एवढा वाढला की दागिने करणं मुश्कील, वाचा भाव काय?
  • श्रुती हासन हिचा आई वडिलांबद्दल अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, कधी ते दोघे..
  • GK : भारतात या नावाचे लोक सर्वात जास्त, वाचून चकित व्हाल!
  • चेहऱ्यावर गुलाबी चमक आणायचीय तर 10 रूपयांच्या भाजीने घरीच बनवा ग्लो फेसमास्क
  • उत्तम क्वॉलिटीचा कॅमेरा आणि बजेट कमी, विवोचा ‘हा’ स्मार्टफोन या तारखेला लाँच होणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in