• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ना जीम, ना डाएट, तरीही यशची पत्नी 42 व्या वर्षी इतकी फिट कशी? करते फक्त या 3 गोष्टी

August 20, 2026 by admin Leave a Comment

कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि अभिनेता यशची पत्नी राधिका पंडित तिच्या सौंदर्यासोबतच फिटनेससाठीही ओळखली जाते. वयाच्या 42 व्या वर्षीही ती अत्यंत फिट आणि फ्रेश दिसते. विशेष म्हणजे स्वतःला फिट ठेवण्यासाठी ती कठोर डाएट किंवा तासनतास जिममध्ये व्यायाम करण्यावर भर देत नाही. तिच्या मते, नियमित आणि साध्या सवयी अंगीकारल्या तरी शरीर तंदुरुस्त ठेवता येते. राधिकाने एका […]

Filed Under: india

शिंदे यांची धावपळ आणि… शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु होण्याआधीच बड्या नेत्याचं मोठं विधान

August 20, 2026 by admin Leave a Comment

आमदार बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, शिंदे यांची धावपळ आणि लोकसंपर्क महत्त्वाचा असल्याचे म्हटले. केवळ नाव किंवा चिन्हावर राजकारण होत नाही, असे सांगत त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील निकाल शिंदे यांच्या बाजूनेच लागेल, असा विश्वास व्यक्त केला. जरी निकाल विरोधात लागला तरी शिंदे सक्षम असल्याचे ते म्हणाले. कडू यांनी संजय राऊत […]

Filed Under: Latest News

Farah Khan : युट्यूबने फराह खानला केलं मालामाल; म्हणाली ‘एका वर्षात फिल्मपेक्षा जास्त कमावलं’

August 20, 2026 by admin Leave a Comment

Farah Khan: कोरिओग्राफर, दिग्दर्शिका आणि निर्माती फराह खान तिच्या युट्यूब व्लॉगिंगमध्ये खूप व्यस्त आहे. कूक दिलीपसोबतचे तिचे व्हिडीओ युट्यूबवर खूप लोकप्रिय आहेत. या दोघांच्या गप्पागोष्टी आणि सेलिब्रिटींशी साधलेला संवाद.. यांमुळे फराह खानचे युट्यूबवरील व्हिडीओ क्षणार्धात व्हायरल होतात. आता फराहने एका पॉडकास्टमध्ये युट्यूब व्लॉगिंगमधून होणाऱ्या कमाईचा खुलासा केला आहे. सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये फराह म्हणाली, “मी […]

Filed Under: entertainment

या दोन झाडांपासून थोड दूरच राहा, सापांची अंडी देण्याची सर्वात आवडती जागा, आसपास साप असतोच

August 20, 2026 by admin Leave a Comment

सापांबद्दल प्रत्येकालाच भीती वाटते, कारण त्याला आपल्या मनात असलेले काही गैरसमज देखील कारणीभूत असू शकतात. जसं की कोणताही साप हा विषारीच असतो. त्यामुळे अनेकदा आपण साप दिसला की त्याला भीतीपोटी मारून टाकतो. परंतु तसं न करता जर तुमच्या घरात किंवा परिसरात कुठे साप निघाला असेल तर त्याची माहिती तुम्ही सर्पमित्रांना द्या, ते सापांना रेस्क्यू करतील. […]

Filed Under: india

नाराज गर्लफ्रेंडला मनवण्यासाठी सर्वात बेस्ट गाणं, 64 वर्षांपासून सुपरहिट, नवीन पिढीमध्ये देखील प्रचंड क्रेझ

August 20, 2026 by admin Leave a Comment

एखाद्या मुलीच्या सौंदर्याची थोडीशी खोडकर आणि मजेशीर अंदाजात स्तुती करायची असेल तर मोहम्मद रफी यांच्या आवाजातील ‘बार बार देखो, हजार बार देखो…’ हे गाणे आजही तितकेच प्रभावी ठरते. तब्बल सहा दशकांपूर्वी प्रदर्शित झालेले हे गाणं आजही रसिकांच्या ओठांवर आहे. 1962 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चायना टाउन’ चित्रपटातील हे गाणं शम्मी कपूर आणि शकीला यांच्यावर चित्रित करण्यात […]

Filed Under: india

नारायण राणे यांचं खासदारकीसाठी नाव सूचवलं अन् धमक्या आल्या; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

August 20, 2026 by admin Leave a Comment

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे उभे राहावेत म्हणून मी त्यांचं नाव सूचवलं होतं. खासदारकीसाठी राणेंचं नाव सूचवणारा मी पहिलाच व्यक्ती होतो. मी राणेंचं नाव सूचवताच मला धमक्या आल्या. थेट मंत्रिपदावरून बोललं गेलं, असा गौप्यस्फोट राज्याचे माजी मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. येथील एका कार्यक्रमाला संबोधित करताना केसरकर यांनी हा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 478
  • Page 479
  • Page 480
  • Page 481
  • Page 482
  • Interim pages omitted …
  • Page 2271
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • सकाळी काही अडचणी आल्या मात्र…अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
  • Ambani Family : फुलांची सजावट, चांदीचा झोका अन् शाही झांकी; अँटिलियातील जन्माष्टमीचा थाट पाहाच !
  • गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
  • एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस… दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
  • दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in