• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वि‍जेच्या तारेला हात लावला तरी काहींना करंट बसत नाही… मोठं कारण समोर

August 19, 2026 by admin Leave a Comment

सामान्य माणसाला थोडासा करंट लागला तरी शरीराला झटका बसतो. मात्र तुम्ही पाहिले किंवा ऐकले असेल की काही लोकांना विजेचा धक्का बसत नाही. अनेकजण विजेच्या उघड्या तारांना हात लावतात आणि त्यांना करंटचा अजिबात त्रास होत नाही. त्यामुळे अशा लोकांकडे पाहून त्यांच्याकडे एखादी सुपरपॉवर असल्यासारखं वाटतं. मात्र, विज्ञानाच्या दृष्टीने हा कोणताही चमत्कार नाही. वैज्ञानिकांच्या मते, काही लोकांना […]

Filed Under: india

काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; ‘मोदी-शाह संपले’

August 19, 2026 by admin Leave a Comment

एक मोठी बातमी. काँग्रेसच्या बैठकीमध्ये राहुल गांधी यांनी मोदी-शहा संपले असं एक मोठं विधान केल्याचं सूत्रांकडून कळतंय. सध्याच्या परिस्थितीवरती चर्चा करत असताना राहुल गांधींनी हे विधान केलं. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये वंदे मातरम् बद्दल चर्चा झाली. वंदे मातरमची सुरुवातीची 2 कडवी काँग्रेस सार्वजनिक कार्यक्रमामध्ये गाणार. तर 1937 साली असलेली काँग्रेसची भूमिका पुढे घेऊन जाण्याचा निर्णय […]

Filed Under: Latest News

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार

August 19, 2026 by admin Leave a Comment

एक महत्त्वाची बातमी. मुलांना संपत्तीतनं बेदखल करण्याचा ज्येष्ठ नागरिकांना अधिकार असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. पाहुयात याच संदर्भातली महत्त्वाची माहिती. ज्येष्ठ नागरिकांना उतार वयात असुरक्षिततेला सामोरं जावं लागू नये यासाठी सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिलाय. ज्येष्ठ नागरिकांना आपल्या मुलांना किंवा सुनांना स्वतःच्या संपत्तीतनं बेदखल करण्याचा अधिकार आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. लखनऊमधल्या एका प्रकरणात […]

Filed Under: india

तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतल्या बड्या हॉटेलमध्ये झुरळं, उंदीर दिसताच परवाना रद्द

August 19, 2026 by admin Leave a Comment

अन्न आणि औषध प्रशासन विभाग गेल्या काही काळापासून नियमांचे पालन न करणाऱ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर कठोर कारवाई करत आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यात छापेमारी करून दोषींना धडा शिकवला जात आहे. अशातच आज FDA ने मुंबईतील एका प्रसिद्ध हॉटेलचा परवाना रद्द केला आहे. या हॉटेलच्या स्वयंपाकघरात उंदीर, झुरळे आणि उघडी ड्रेनेज लाईन आढळून आली […]

Filed Under: Latest News

टेस्लाचा भारतात धमाका! किमतीत तब्बल 9 लाखांची कपात ठरली फायद्याची, जुलै महिन्यात विकल्या रेकॉर्ड गाड्या

August 19, 2026 by admin Leave a Comment

किमती कमी होताच भारतीय ग्राहकांनी टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार्सला जोरदार पसंती दिली आहे. जूनमधील किंमत कपातीनंतर जुलै हा टेस्लासाठी भारतातील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी महिना ठरला आहे. या विक्रमी विक्रीमुळे भारतातील प्रीमियम ईव्ही क्षेत्रात टेस्लाने आपले स्थान अधिक मजबूत केले असून कंपनीचा हा निर्णय गेम-चेंजर ठरला आहे. अमेरिकेची दिग्गज इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाने भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत […]

Filed Under: india

मोदींचं पंतप्रधानपद जाणार? 8 महिन्यात मोठं काहीतरी घडणार, राहुल गांधींचा सर्वात मोठा दावा

August 19, 2026 by admin Leave a Comment

प्रमोद जगताप, प्रतिनिधी, दिल्ली: राजधानी दिल्लीत आज पक्षाच्या मुख्यालयात बुधवारी काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि पक्षाच्या भविष्यातील रणनीतीबाबत निर्णय घेण्यात आले. आजच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 408
  • Page 409
  • Page 410
  • Page 411
  • Page 412
  • Interim pages omitted …
  • Page 2193
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • सर्वसामान्यांना महागाईच्या झळा अन्… GDP च्या कौतुक सोहळ्याविरोधात शरद पवार मैदानात, सरकारची काढली खरडपट्टी
  • स्वामी समर्थ मठातून पादुकांची चोरी, भाविकांमध्ये संतापाची लाट
  • Rain Alert: आनंदवार्ता! आकाशात काळ्या ढगांची शाळा, या जिल्ह्यांना पावसाचा तडाखा, 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट
  • Maharashtra News LIVE : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील अश्लील टीका संतोष पंडितला भोवली
  • Manoj Jarange: काळीज पिळवटणारी घटना, आंदोलनस्थळीच मराठा आंदोलकाचा मृत्यू, अंतरवाली सराटीत शोककळा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in