• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

धन समृद्धीसाठी कासवाची अंगठी घालताय? चूक झाली तर होऊ शकते नुकसान, त्याआधी वाचा वास्तू नियम

August 19, 2026 by admin Leave a Comment

हिंदू धर्मात कासवाला धार्मिक महत्त्व आहे. कारण भगवान विष्णूने त्यांच्या कच्छप अवतारात समुद्रमंथनासाठी एक भक्कम पाया पुरवला, ज्यामुळे मंदार पर्वत स्थिर झाला. तर दुसरीकडे वास्तुनूसार आपल्यापैकी अनेकजण स्थिरता, संयम, संपत्ती, आनंद आणि समृद्धी मिळवण्यासाठी कासवाची अंगठी घालतात. ज्योतिषशास्त्रानुसार कासवाची अंगठी घातल्याने धन आकर्षित होते. कासवाची अंगठी घालण्याचे काही विशिष्ट नियम आहेत. ज्यांचे पालन केल्यास त्याचे […]

Filed Under: lifestyle

Video : ती आली, हवेत उडाली अन्… व्हायरल व्हिडिओचं रहस्य काय; तुम्हालाही समजणार नाही!

August 19, 2026 by admin Leave a Comment

सोशल मीडियावर नेहमी व्हायरल घटनांची चर्चा होत असते. अशातच आता गुरुग्राममधील एका फ्लॅटमध्ये घडलेली एक विचित्र घटनेने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. एका इमारतीत अंजू, रितू आणि पिंकी या तीन तरुणी भाड्याने राहत राहतात. तिघीही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी करत असल्याची माहिती समोर आली आहे. यातील रितूसोबत असं काही घडलं की, यामुळे नेटकऱ्यांची झोप उडाली आहे. याबाबत […]

Filed Under: india

पॉपकॉर्नला केवळ एक जंक फूड समजू नका, त्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकित

August 19, 2026 by admin Leave a Comment

पॉपकॉर्न म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर चित्रपटगृह, टीव्हीसमोरचा निवांत वेळ आणि कुरकुरीत स्नॅक येतो. तयार करायला सोपा आणि चवीला आवडणारा पॉपकॉर्न लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांचा आवडता आहे. मक्यापासून तयार होणाऱ्या पॉपकॉर्नमध्ये फायबर, प्रथिने, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि काही अँटीऑक्सिडंट्स यांसारखी पोषक तत्त्वे आढळतात. त्यामुळे योग्य पद्धतीने तयार केलेला पॉपकॉर्न हा आहारातील एक चांगला स्नॅक ठरू शकतो. मात्र पॉपकॉर्न […]

Filed Under: Latest News

सतत होणारी डोकेदुखी सामान्य समजू नका! ‘हा’ ठरू शकतो ब्रेन ट्युमरचा इशारा, वेळीच ओळखा लक्षणे

August 19, 2026 by admin Leave a Comment

ब्रेन ट्युमरसारख्या गंभीर आजाराची सुरुवातीची लक्षणे इतकी सामान्य असतात की लोक अनेक महिने त्याकडे लक्ष देत नाहीत. विशेषतः सकाळी उठल्यावर डोके दुखणे, उलटी किंवा मळमळ होणे आणि दृष्टी धूसर होणे हे धोक्याचे संकेत आहेत. तज्ज्ञांच्या मते, निरोगी राहण्यासाठी आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी या लक्षणांमधील फरक समजून घेणे गरजेचे आहे. सध्याच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत डोकेदुखी […]

Filed Under: lifestyle

आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; ‘पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही’

August 19, 2026 by admin Leave a Comment

पक्ष चोरी करून तुम्ही पक्षाचे मालक होऊ शकत नाही. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरनं आदित्य ठाकरेंनी शिंदेंवरती हल्लाबोल केलाय. चोरलेलं नाव आणि चिन्ह शिंदेंकडे राहू नये अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केलीय. ‘आपल्याला सर्वांना माहिती आहे की कितीही मोठा कोण डाकू असला, चोर असला, दरोडेखोर असला तरी पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव असं चोरून स्वतः जिंकण्याचा प्रयत्न […]

Filed Under: india

PAK vs ENG Test: पाकिस्तानची इंग्लंडमध्ये नाचक्की, पहिल्या दिवशीच 171 धावांवर खेळ खल्लास!

August 19, 2026 by admin Leave a Comment

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेत इंग्लंड आणि पाकिस्तान मालिका होत आहे. खरं तर या दोन्ही संघांचं अंतिम फेरीचं स्वप्न भंगलं आहे. कसोटी क्रिकेटमधील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 402
  • Page 403
  • Page 404
  • Page 405
  • Page 406
  • Interim pages omitted …
  • Page 2186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • या उद्योगपतीच्या घराची किंमत अंबानींच्या अँटिलियापेक्षा जास्त, आतमध्ये आहेत भन्नाट सुविधा
  • तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील 4 हॉटेलांवर FDA ची मोठी कारवाई, परवाने निलंबित
  • पाकिस्तानातील 100 वर्षे जुनं हिंदू मंदिर पाडल्याने खळबळ, भारताचा आक्रमक पवित्रा, पाक सरकारकडे मोठी मागणी
  • कुणाच्या भीतीने डोनाल्ड ट्रम्प ट्रकमध्ये लपून पळाले? नेटफ्लिक्सच्या सीरिजमधून होणार खुलासा
  • Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in