बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना चाळीशीमध्येच गुडघेदुखीचा त्रास सुरु होतो. गुडघेदुखी ही एक सामान्य समस्या बनली आहे. याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. एकाच जागेवर जास्त वेळ बसून राहणे, वजन उचलणे, चुकीच्या पद्धतीने चालणे किंवा जास्त हालचाल केल्यामुळे गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो. काही काळानंतर गुडघ्याची हाडे आणि सांधे कमकुवत होतात. यामुळे दैनंदिन कामे करणेही कठीण होऊन जाते. […]
Kirit Somaiya : कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद… मुंबई भाजपच्या नेत्यांवर समोय्यांची नाराजी? बड्या नेत्यावरच निशाणा
भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी मुंबई भाजपच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त करत महापौरपदाच्या महत्त्वाकांक्षेबाबत थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कसली कॉलर टाईट आणि कसलं महापौरपद, या नेत्यांना आवरा, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत विनंती केल्याचे सांगितले. महापौरपद मिळाल्यावर कॉलर टाईट होईल असे म्हणणाऱ्यांना आवर घालण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या मते, भाजप महापौरपदासाठी लढत नाही, पण माननीय देवाभाऊ […]
Year Ender 2025 : 12 महिन्यात तुटलं अनेकांचं हृदय, 2025 मध्ये या सेलिब्रिटींचं ब्रेकअप
Celebrity Break Up & Divorce 2025 : डिसेंबरचे 10 दिवस संपले , आता अवघ्या 20-21 दिवसांत हा महीना तर संपेलच पण 2025 हे वर्षही सरेल. जानेवारी 2026 उजाडेल तो नव्या संधी, उद्दिष्ट घेऊन पण सरत्या वर्षातील काही आठवणीही अशा आहेत ज्या विसरू म्हटल्या तरी विसरता येणार नाहीत. 20205 हे वर्ष फक्त बॉक्स ऑफीसच्या आकडेवारीसाठी नव्हे […]
लोकांना कमी लेखणाऱ्या जया बच्चन यांच्यावर संतापले शत्रुघ्न सिन्हा, आगीत तेल ओतायचं केलं काम
Jaya Bachchan – Shatrughan Sinha : महानायक अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. जया बच्चन कायम असं काही वक्तव्य करतात ज्यामुळे संतापाची लाट उसळते… कायम पापाराझींवर भडकणाऱ्या जया बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या कपड्यांवर मोठं वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे सोशल मीडियावर जया बच्चन यांनी ट्रोलिंगचा सामना करावा लागला… […]
India-Russia Friendship : रशियाचा अपेक्षाभंग, भारताने पुतिन यांना दिला मोठा धक्का, महत्वाची माहिती समोर
मागच्या आठवड्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर आले होते. त्यांच्या या दौऱ्याचा मीडियामधून बराच गाजावाजा झाला. रशिया हा भारताचा सर्वात जुना मित्र आहे. अलीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या चुकीच्या टॅरिफ धोरणामुळे भारत आणि रशियाची मैत्री अधिक घनिष्ट बनली. आंतरराष्ट्रीय राजकारणात दोन देशांमध्ये कितीही चांगली मैत्री असली, तरी व्यापाराची सुद्धा एक महत्वाची बाजू असते. रशिया आणि […]
लिव्हर कॅन्सरची लक्षणे कोणती आहेत? उपायांसह जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला यकृत (लिव्हर) कॅन्सरविषयी महत्त्वाची माहिती देणार आहोत.यकृत हा शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. हे रक्त शुद्ध करते, शरीरातून घाणेरडे विषारी पदार्थ काढून टाकते, अन्न पचण्यास मदत करते आणि शरीराला ऊर्जा देणारे अनेक आवश्यक घटक बनवते. याशिवाय ते मेटाबॉलिज्म देखील नियंत्रित करते. सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट यांच्या मते, सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे यकृत निकामी […]