• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

टेस्ट सामन्यात रवींद्र जडेजाची No Ball मुळे कसोटी, इतक्या वेळी हातातून गेली विकेट, जाणून घ्या

August 19, 2026 by admin Leave a Comment

गॉल कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाने नो बॉलवर विकेट घेतली. त्यामुळे सर्व मेहनत पाण्यात गेली. श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डिसिल्वा याची विकेट मिळाली होती. पण ओवरस्टेपिंगमुळे हातातली विकेट गमावली आहे. रवींद्र जडेजासोबत असं पहिल्यांदाच घडलं असं नाही. यापूर्वीही त्याने अशी चूक केली आहे. (Photo: PTI) 2015 भारत दक्षिण अफ्रिका कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाने नो बॉल टाकल्याने एबी […]

Filed Under: cricket

शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का? ‘सुप्रीम’ सुनावणीत कोर्टाचा थेट सवाल; शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय होणार?

August 19, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ज्येष्ठ वकील देवदत्त कामत युक्तिवाद करत आहेत. आज पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे कसे वेगळे आहेत याबाबत युक्तिवाद करण्यात आला. देवदत्त कामत यांनी म्हटले की, ‘ज्या निकालांमध्ये अपात्रता योग्य ठरवली गेली आहे, […]

Filed Under: Latest News

पक्ष फुटीसाठी कोणी पुरवली रसद? फडणवीसांचं नाव घेत सिब्बल यांचा कोर्टात मोठा दावा, केस फिरणार?

August 19, 2026 by admin Leave a Comment

शिवसेनेचा 7/12 कुणाच्या नावे आहे यावरून सुप्रीम युक्तीवाद सुरू आहे. उद्धव सेनेकडून गेल्या सहा दिवसातील सुनावणीत धरदार युक्तीवाद करण्यात आला. राजकीय पक्ष, विधीमंडळ पक्ष, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सडकून टीका करण्यात आली. उद्धव सेनेला पक्षपातीपणाची वागणूक मिळाल्याचा युक्तीवाद सुनावणीदरम्यान करण्यात आली. ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी सहाव्या दिवशीचा युक्तीवाद आज संपवला. तर […]

Filed Under: india

यामाहाचा धमाका! RayZR आणि Fascino स्कूटर्स नव्या रंगात आणि जबरदस्त फीचर्ससह लॉन्च

August 19, 2026 by admin Leave a Comment

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी यामाहाने RayZR आणि Fascino या दोन्ही 125 सीसी हायब्रिड स्कूटर्स नव्या वैशिष्ट्यांसह बाजारात आणल्या आहेत. कंपनीने या स्कूटर्सच्या इंजिन आणि हायब्रिड सिस्टीममध्ये कोणताही तांत्रिक बदल केलेला नाही, परंतु नवीन कलर स्कीम आणि आधुनिक फीचर्समुळे या गाड्या रायडर्सना एक नवा आणि प्रीमियम अनुभव देतील. इंडिया यामाहा मोटर या आघाडीच्या कंपनीने आपल्या लोकप्रिय RayZR […]

Filed Under: india

Shubman Gill: श्रीलंकेविरुद्ध जिंकलो ते फक्त दोघांमुळे…क्रेडिट देताना गिल मॅचविनरला तर विसरलाच

August 19, 2026 by admin Leave a Comment

IND vs SL Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना पार पडला. पहिला कसोटी सामना गॉल येथे रंगला जो भारतीय संघाने तब्बल 165 धावांनी जिंकला. सामन्याच्या पाचव्या दिवशी, भारतीय गोलंदाजांनी, विशेषतः युवा फिरकी गोलंदाज मानव सुथारने (दुसऱ्या डावात 6/55, सामन्यात 10 बळी) घातक कामगिरी केली, ज्यामुळे श्रीलंकेचा […]

Filed Under: cricket

‘रूप तेरा मस्ताना’ आधी असं नव्हतंच ! किशोरदांनी दिला ट्विस्ट अन् तयार झालं अजरामर गाणं..

August 19, 2026 by admin Leave a Comment

हिंदी सिनेमातील काही गाणी अशी आहेत,जी कानावर पडताच जुन्या आठवणी ताज्या होतात, मन भूतकाळात रमतं. काही गाणी कवितेवर किंवा शायरीवर आधारित असता, तर काही कव्वालीवर.. बॉलिवूडमध्ये अनेक गाणी ही लोकगीतवरूनपण बनली आहेत, हे कदाचित अनेकांना माहीत नसेल. प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना यांच एक गाणंही त्यापैकी होतं, त्या गाण्याचं नाव – ‘रूप तेरा मस्ताना’.. ऐकून आश्चर्य […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 322
  • Page 323
  • Page 324
  • Page 325
  • Page 326
  • Interim pages omitted …
  • Page 2094
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • MPSC पेपरफुटीत मोठा खुलासा! माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून फोडला पेपर? 5 लाखांचा व्यवहार अन् प्रकरण आलं समोर
  • वाढदिवशी GFला हॉटेल रुममध्ये नेलं, नंतर लैंगिक उत्तेजक औषध घेतलं अन्… भंयकर कृत्य
  • Vaibhav Sooryavanshi: भल्याभल्यांना जे जमलं नाही ते वैभवनं केलं, शतक हुकलं पण पठ्ठ्यानं रेकॉर्ड रचलाच
  • इंडस्ट्रीमध्ये महिलांना कोणत्या नजरेने पाहतात? प्रसिद्ध अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल
  • पुण्यात रील्स बनवण्याच्या नादात हायवेवर प्रचंड ट्रॅफिक जाम; रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in