• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sugar Price: यंदा दिवाळीचा फराळ महागणार, साखरेचे दर शंभरी पार जाणार?; केंद्राचे कडक नियम

August 24, 2026 by admin Leave a Comment

Sugar Price: दिवाळीचा सण जवळ येत असताना साखरेच्या दराबाबत चिंता वाढू लागली आहे. सध्या खुल्या बाजारात साखरेचा दर 80 रुपये किलोपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. आगामी सणासुदीच्या काळात मागणी वाढल्यास साखरेचे दर 100 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे साखरेची साठेबाजी आणि कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून व्यापाऱ्यांच्या साठ्यावर लक्ष ठेवलं जात […]

Filed Under: india

आगीच्या ज्वाळा, हात भाजले… बाळांना वाचवण्यासाठी जीवाचीही पर्वा न करता नर्स आत शिरल्या, नेमकं काय घडलं?

August 24, 2026 by admin Leave a Comment

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु कक्षात (SNCU) सोमवारी पहाटे भीषण आग लागली. व्हेंटिलेटरचा अचानक स्फोट होऊन पेटलेल्या या आगीत तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सहा बाळांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या सहा बाळांपैकी काहींची प्रकृती अद्याप चिंताजनक असून त्यांच्यावर शेजारील सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेमकं काय घडलं? आगीची सुरुवात नवजात शिशु […]

Filed Under: Latest News

Khavadya Dongar : कुणाल चांदगुडेच्या कुटुंबाने गाव का सोडलं? प्रकरणात नवा ट्विस्ट, धक्कादायक माहिती समोर

August 24, 2026 by admin Leave a Comment

शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे, चांदगुडे कुटुंबातील तीन व्यक्तींचा डोंगरावरून पडून मृत्यू झाला. मृतांमध्ये मुलगा कुणाल चांदगुडे, आई सांगितला चांदगुडे आणि वडील मुरलीधर चांदगुडे यांचा समावेश आहे. सुरुवातीला कुणाल याने आयफोनसाठी हे पाउल उचलल्याचं बोललं जात होतं. मात्र आता या प्रकरणात दररोज नवनीन खुलासे होत आहेत. चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यूनंतर कुणालचे वडील मुरलीधर […]

Filed Under: Latest News

Kunal Chandgude : म्हणायचा माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे अन्…, कुणालच्या आईचा पतीवर खळबळजनक आरोप, नवा Video

August 24, 2026 by admin Leave a Comment

गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला. चांदगुडे कुटुंबातील तिघांचा शहरातील देवळाली परिसरात असलेल्या खवड्या डोंगरावरून पडून मृत्यू झाला. मुलगा कुणाल चांदगुडे, आई संगीता चांदगुडे आणि वडील मुरलीधर चांदगुडे अशी या प्रकरणातील मृतांची नावं आहेत. दरम्यान सुरुवातीला आयफोनचे हाफ्ते थकल्यामुळे कुणालले असं पाऊल उचलल्याचं बोललं जातं होतं. मात्र […]

Filed Under: india

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे अडचणीत? नाशिकमध्ये केलेल्या कारवाईविरोधात व्यापारी थेट कोर्टात

August 24, 2026 by admin Leave a Comment

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या राज्यात चर्चेत आहेत. ते करत असलेल्या धडाकेबाज कारवाईने अनेकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या कारवाईची दहशत अनेक ठिकाणी पाहायला मिळाली. पण तुकाराम मुंढे यांनी नाशिकमध्ये केलेल्या कारवाईची सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे. कारण या कारवाईच्या विरोधात अनेक व्यापारी एकवटले आहेत. तसेच त्यांनी आवाज देखील उठवला आहे. […]

Filed Under: Latest News

Govinda: गोविंदा कोमलसोबत नवीन Video, कॅमेरा पाहताच केलं असं काही; चर्चांना उधाण

August 24, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा ‘हिरो नंबर 1’ अर्थात अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा अधिक खासगी आयुष्यामुळे चर्चत आहे. पत्नी सुनीता अहुजाने त्याच्यावर अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकारसोबत कथित अफेअरचे आरोप केले आहेत. त्यानंतर दोघांच्या नात्याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. त्यातच आता गोविंदा आणि कोमलचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोमल आणि गोविंदा आगामी ‘रुपा’ या चित्रपटात […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 30
  • Page 31
  • Page 32
  • Page 33
  • Page 34
  • Interim pages omitted …
  • Page 1906
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in