भारतीय रेल्वे सातत्याने तांत्रिकदृष्ट्या स्वतःला अधिक आधुनिक करत आहे. हायस्पीड ट्रेन, वंदे भारतसारख्या अत्याधुनिक गाड्या, स्मार्ट स्टेशन, डिजिटल तिकीट प्रणाली आणि सुधारित प्रवासी सुविधा यांमुळे भारतीय रेल्वेचे जाळे आज जगभर चर्चेचा विषय ठरत आहे. भारतात प्रवास करणारे परदेशी पर्यटक रेल्वेची व्याप्ती, व्यवस्थापन आणि सुविधा पाहून अनेकदा आश्चर्यचकित होतात. सोशल मीडियावरही असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत […]
नशिब असावं तर असं..! हर्षित राणा जखमी होताच या खेळाडूचे तारे चमकले, थेट संघात मिळाली एन्ट्री
टी20 वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना दुखापत झाली होती. या दुखापतीतून दोन्ही खेळाडू सावरले असून संघात परतले आहे. मात्र सर्व काही ठीक असताना टीम इंडियाला हर्षित राणाच्या रूपाने पहिला धक्का बसला आहे. कारण दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे या स्पर्धेला मुकला असल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात रंगली आहे. […]
Multibagger Stock: गुंतवणूकदारांचा भांगडा, 1 लाखांचे झाले 78 लाख, ज्वेलरी कंपनीच्या शेअरची तुफान घोडदौड
ज्वेलरी कंपनी थंगमायिल ज्वेलरच्या शेअरने शुक्रवारी मोठी कमाल केली. थंगमायिल ज्वेलर्सचा शेअर शुक्रवारी 10 टक्क्यांनी वधारला. हा शेअर आता 3491.80 रुपयांवर पोहचला. कंपनीच्या शेअरने गेल्या 10 वर्षांत मोठा परतावा दिला. ट्रेडर्सच नाही तर गुंतवणूकदार मालामाल झाले. कंपनीच्या शेअरने गेल्या 10 वर्षात छप्परफाड परतावा दिला. थंगमायिल ज्वेलरी शेअरने गेल्या 10 वर्षांत 1 लाखांच्या गुंतवणुकीवर तुफान परतावा […]
2025 चा महाफ्लॉप सिनेमा, ‘डिझास्टर’चा टपका, बजेटच्या 10% ही कमाई नाही; सुपरस्टारही वाचवू शकला नाही लाज
2025 या वर्षांत अनेक हिट बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. काहींनी तर बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई केली आणि नवे विक्रम रचले. तर काहींच्या नशिबी मात्र निराशाच आली. मोठ्या पडद्यावर येताच त्यांना मोठं नुकसान झेलावं लागलं. अशाच एका चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी बरीच चर्चा घडवून आणली होती. मात्र थिएटरमध्ये प्रदर्शित होताच तो फ्लॉप झाला. मोठा बजेट, […]
Ladki Bahina Yojana : कार्यक्रमाला या, नाहीतर पैसे कापू, लाडक्या बहिणींना मंत्र्याचा इशारा, संताप आणि खळबळ
लाडकी बहीण योजना सदैव चर्चेत असते. आर्थिकदृष्ट्या कमजोर महिलांना सरकारतर्फे दर महिन्याला ठराविक निधि दिला जातो. मात्र ही योजना अनेकदा वादातही सापडली आहे, त्यात गैरप्रकार झाल्याचंही बरेचदा उघडकीस आलं आहे. दरम्यान याच लाडक्या बहिणींनी मंत्र्याने एक इशारा दिला असून त्या विधानामुळे ते चांगलेच चर्चेत सापडले आहेत. मध्य प्रदेशच्या सिहोर जिल्ह्यात आयोजित एका सरकारी कार्यक्रमात राज्याचे […]
नखं खाण्याची सवय आरोग्यासाठी धोका…! जाणून घ्या सोप्या ट्रिक्स
अनेकदा लोकांना नखे चघळण्याची सवय असते. उत्स्फूर्तपणे ते हे करू लागतात. बरेच लोक या सवयीला सामान्य सवयी मानतात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात. पण ही सवय चांगली नाही हे फार कमी लोकांना माहीत आहे. त्याचे दुष्परिणामही होतात. ही सवय दीर्घकाळापर्यंत आरोग्यास हानी पोहोचवू शकते. जेव्हा कोणी नखे चावतो तेव्हा नखांमध्ये जमा झालेली घाण, बॅक्टेरिया इत्यादी सहजपणे […]