आशियाई क्रीडा स्पर्धेतील माजी पदक विजेते आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक जसपाल राणा यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 49 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. नेमबाजीतून निवृत्त झाल्यानंतर ते प्रशिक्षक म्हणून काम करत होते. जसपाल राणा यांच्या निधनाच्या वृत्ताने क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या […]
Ertiga आणि इनोव्हाचे वाढले टेन्शन, या सात आसनी कारचा हंगामा, फिचर्स आणि मायलेजची कमाल
7 Seater Car: भारतीय बाजारात ७ आसनी कारची मागणी सातत्याने वाढत आहे. त्याच दरम्यान आता Kia Carens या सात आसनी कारने नवा रेकॉर्ड बनवला आहे. फॅमिली ग्राहकांना पसंद पडलेल्या या MPV ने 3 लाखाहून अधिक मॉडेल विकले आहेत. या Carens कारची लोकप्रियता केवळ शहरापर्यंत मर्यादित नाही तर छोट्या शहरात आणि ग्रामीण खेडेगावातही तिला मागणी आहे. […]
अमिताभ यांच्या या सीनमधील 4 वाक्यांसाठी मोहम्मद रफींनी दिलेला आवाज, शब्द ऐकून आजही येते डोळ्यात पाणी
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज गायक मोहम्मद रफी यांच्या आवाजाची जादू आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यांनी कारकिर्दीत असंख्य अजरामर गाणी दिली. मात्र 1978 साली प्रदर्शित झालेल्या 'मुकद्दर का सिकंदर' या सुपरहिट चित्रपटातील अवघ्या चार ओळींनी इतिहास घडवला. या चित्रपटाचे संगीत कल्याणजी आणि आनंदजी यांनी दिले होते. चित्रपटातील बहुतांश गाणी किशोर कुमार यांनी गायली होती. मात्र […]
Pakistan : कल्पना केली नव्हती ते घडलं, भारताने डायरेक्ट 12 अणवस्त्र तैनात करताच पाकिस्तानातून आली पहिली प्रतिक्रिया
स्टॉकहोम इंटरनेशनल पीस रिसर्च इंस्टीट्यूटच्या ताज्या रिपोर्टमुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. जागतिक शस्त्रास्त्रांवर खासकरुन अणवस्त्रांवर लक्ष ठेवणारी ही संस्था आहे. दक्षिण आशियातील रणनितीक संतुलन आणि सैन्य शक्तीच्या दृष्टीकोनातून अनेकांना हैराण करणारी ही बातमी आहे. रिपोर्टनुसार भारताने इतिहासात पहिल्यांदाच अणवस्त्र स्टॉकपाइल मध्ये ठेवण्याऐवजी थेट ऑपरेशनल मोडमध्ये तैनात केले आहेत. ही बातमी समोर आल्यानंतर पाकिस्तान सरकार आणि […]
Solar Eclipse 2026 : या तारखेला वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण, कोणत्या राशींसाठी ठरणार अशुभ ?
August 2026 Solar Eclipse : हिंदू धर्माच सूर्य ग्रहण तसेच चंद्र ग्रहण हे देखील खूप अशुभ मानलं जातं. सूर्यग्रहण अमावस्येला, तर चंद्रग्रहण पौर्णिमेला लागतं. खगोलशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर या दोन्ही घटना अत्यंत कुतूहलजनक मानल्या जातात. या वर्षी श्रावण महिन्यात सूर्यग्रहण तसेच चंद्र ग्रहण अशी दोन्ही ग्रहणं लागणार आहेत. 2026 मधील दुसरं आणि या वर्षातलं शेवटचं […]
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
जळगावमधील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रेश्मा काळे या ‘नॉट रिचेबल’ नसून त्या सध्या प्रचारात सक्रिय असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. माध्यमांशी संवाद साधताना गिरीश महाजन म्हणाले की, रेश्मा काळे यांच्याशी सातत्याने संपर्क असून त्या निवडणूक प्रचारात सहभागी होत आहेत. […]