उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्यावर स्पष्टीकरण दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना आणि जिल्ह्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले जाते, असे अजित पवारांनी नमूद केले. नऊ वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना संधी मिळावी, या उद्देशाने वेगवेगळ्या ठिकाणी भाजप-शिवसेना, शिवसेना-राष्ट्रवादी किंवा राष्ट्रवादी-शिवसेना अशा […]
धुरंधर सोडा ‘या’ चित्रपटाच्या तिकीटासाठी रस्त्यावर झोपायचे लोक, 5 किमीपर्यंत लागाच्या रांगा
बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून असे काही चित्रपट प्रदर्शित झाले ज्यांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातला. यामध्ये ‘स्त्री 2’, ‘पुष्पा 2’ सारख्या अनेक मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे. अशातच काही दिवसांपूर्वी अक्षय खन्ना आणि रणवीर सिंग यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘धुरधंर’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर आपले स्थान निर्माण केले. या चित्रपटाने काही आठवड्यांमध्ये अनेक […]
ONGC लिमिटेडचा एकलव्य मॉडेल निवासी शाळांच्या CSR निधीतून पायाभूत सुविधांच्या विकासासाठी NSTFDC सोबत सामंजस्य करार
आदिवासी युवकांच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण आणि मार्गदर्शक पाऊल उचलत, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या (MoPNG) अंतर्गत कार्यरत महारत्न कंपनी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) ने राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ (NSTFDC) या आदिवासी कार्य मंत्रालयाच्या स्वायत्त संस्थेसोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. या कराराचा उद्देश एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये (EMRS) शिक्षण […]
तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी घरी अशाप्रकारे बनवा वॉटरप्रूफ काजळ
मेकअप लूक पूर्ण करण्यासाठी काजळ लावणे महत्वाचं आहे. कारण काजळ तुमचे डोळे केवळ सुंदरच बनवत नाही तर डोळ्यांवरील घाण साफ करण्यासाठी देखील चांगले मानले जाते. तथापि बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक काजळांमध्ये केमिकल वापरले जाते. तर हे केमिकलयुक्त काजळ केवळ डोळे स्वच्छ करत नाहीत तर डोळ्यांना जळजळ होणे, खाज सुटणे यासारख्या समस्या देखील निर्माण करतात. बरेचजण […]
राजेश खन्ना यांचं डिंपल कपाडियासोबत दुसरं लग्न… मोठं गुपित समोर येईल म्हणून घेतलेला मोठा निर्णय… कोण होती पहिली पत्नी?
दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्या खासगी आयुष्याबद्दल आजही चर्चा सुरु असतात. कारण जो स्टारडम राजेश खन्ना यांनी त्यांच्या काळात पाहिला, तो त्यापूर्वी कोणत्यात अभिनेत्याने अनुभवला नव्हता… आजही राजेश खन्ना यांच्याबद्दल अनेक गोष्टी समोर येत असतात. त्यांच्या कारवर कायम लिपस्टिकचे डाग असायचे. जेव्हा राजेश खन्ना यांनी अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्यासोबत लग्न केलं तेव्हा अनेक महिलांनी पांढऱ्या […]
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा पुन्हा एकत्र, घटस्फोटाच्या 11 महिन्यानंतर मोठा निर्णय घेत थेट…
भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी लग्नाच्या चार वर्षानंतर घटस्फोट घेण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. युजवेंद्र चहल आणि धनश्री यांनी कोर्टात माहिती दिली की, गेल्या 18 महिन्यांपासून ते विभक्त राहत आहेत. कोरोनाच्या दरम्यान युजवेंद्र चहल याने धनश्रीकडे डान्स क्लास लावला आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. काही दिवस डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. चार वर्ष […]