• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दारूसोबत चखण्याचे हे 5 प्रकार हिट ! तिसरा तर सगळ्यांचा आवडता..

January 8, 2026 by admin Leave a Comment

भारतात, दारू पिण्याचा आनंद केवळ ड्रिंक्समध्येच नाही, तर त्यासोबत असलेल्या चखण्यातही आहे. जेव्हा जेव्हा भारतीय दारू पितात तेव्हा ते त्याची चव वाढवण्यासाठी नेहमीच स्नॅक्सचा आनंद घेतात. चखणा म्हणून सामान्यतः, लोक स्नॅक्स आणि मांसाहारी पदार्थ खाणं पसंत करतात. पण प्रत्येक व्यक्तीचा आवडता चखणा वेगळा असतो. असं असलं तरी काही स्नॅक्स असे असतात जे बहुतांश भारतीय मद्यप्रेमींचे […]

Filed Under: lifestyle

6,4,6,4,6,4..! विजय हजारे ट्रॉफीत सरफराज खानचा विक्रम, सर्वात जलद अर्धशतक ठोकलं

January 8, 2026 by admin Leave a Comment

विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या सरफराज खानने पंजाबविरुद्ध स्फोटक अर्धशतक झळकावले. जयपूरमध्ये झालेल्या या सामन्यात पंजाबने दिलेल्या 216 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अवघ्या 15 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. दुर्दैवाने या सामन्यात मुंबईचा एका धावेने पराभव झाला. (फोटो- BCCI Domestic Twitter) सरफराज खानने फक्त 20 चेंडूंचा सामना करत 7 चौकार आणि 5 षटकारांसह 62 धावा […]

Filed Under: india

MUM vs PUN : सर्फराजचं वादळी अर्धशतक व्यर्थ, 7 फलंदाज 25 धावा करण्यात अपयशी, मुंबईचा 1 रनने पराभव

January 8, 2026 by admin Leave a Comment

विजय हजारे ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना गुरुवारी 8 जानेवारीला मोठा उलटफेर पाहायला मिळाला. या स्पर्धेत सी ग्रुपमध्ये मुंबई विरुद्ध पंजाब आमनेसामने होते. मुंबईने पंजाबला 216 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे मुंबईला 217 धावांचं माफक आव्हान मिळालं. सर्फराज खान, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे यासारखे तगडे आणि कॅप्ड फलंदाज असल्याने मुंबई हा सामना जिंकून साखळी फेरीचा […]

Filed Under: cricket

जगातल्या या 5 देशात प्रत्येक नागरिकाला द्यावी लागते सैन्य सेवा, सुंदर महिलाही होतात सैनिक

January 8, 2026 by admin Leave a Comment

इजिप्तमध्ये पुरुष आणि महिला सैन्यात सेवा देतात, पुरुषांना किमान १ ते ३ वर्षांपर्यंत सैन्य सेवा देणे गरजेचे आहे. मात्र, यात उमेदवाराचे शिक्षण आणि वय किती आहे त्यावरुन सैन्य सेवाचे स्वरुप ठरते. इजिप्तचे सैन्य टॉप – १९ स्थानावर मानली जाते. साऊथ कोरियात नागरिकांना सैन्यात भरती होणे बंधनकारक असते. येथे तरुणांना १८ ते २१ महिन्यांसाछी सैन्याचा भाग […]

Filed Under: Latest News

प्रभास, थलपती विजयला पछाडत 20 वर्षीय अभिनेत्री ठरली नंबर 1 लोकप्रिय स्टार; IMDb कडून यादी जाहीर

January 8, 2026 by admin Leave a Comment

भारतीय चित्रपटसृष्टीत बऱ्याचदा मोठ्या सुपरस्टार्सचं वर्चस्व असतं, पण यावेळी एका 20 वर्षीय अभिनेत्रीने असं काही साध्य केलंय, ज्यामुळे सर्वांनाच तिचा अभिमान वाटतोय. नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या या अभिनेत्रीने आयएमडीबीच्या (IMDb) लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे लोकप्रियतेच्या या शर्यतीत तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील थलपती विजय आणि ग्लोबल स्टार प्रभाससारख्या मोठ्या कलाकारांनाही […]

Filed Under: entertainment

साप पुन्हा तुमच्या घरात कधीच येणार नाही, फक्त 50 रुपये खर्च, सर्वांना माहिती असावी अशी सोपी ट्रीक

January 8, 2026 by admin Leave a Comment

भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आहेत, मात्र त्यातील काहीच प्रजाती या विषारी आहेत, इतर सापांच्या प्रजातीपासून मानवाला तेवढा धोका नाही, मात्र सापांबद्दल असे काही गैरसमज पसरवण्यात आले आहेत, त्यामुळे साप दिसताच भीतीने आपल्या अंगावर काटा उभा राहातो आणि आपण त्या सापांना मारण्याचा विचार करतो. मात्र असं न करता जर कुठे आपल्या घरात साप निघाला तर सर्पमित्रांना […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 253
  • Page 254
  • Page 255
  • Page 256
  • Page 257
  • Interim pages omitted …
  • Page 271
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • GK : कोणत्या राज्यातून होतात सर्वात जास्त कलेक्टर व IPS? वाचून चकितच व्हाल!
  • IND vs PAK : पाकिस्तानचा टीम इंडिया विरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार, ट्रॉफी चोर नक्वीची नवी चाल
  • टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेआधीच भारताचा सुपर 8 फेरीचा मार्ग सोपा! पाकिस्तानचं गणित बिघडलं
  • राम चरणच्या आधी बॉलिवूडमधील ‘हे’ कलाकर झालेत जुळ्या मुलांचे पालक, शेवटचं नाव चर्चेत
  • Budget 2026: शिक्षणाची गाडी सुस्साट… तीन आयुर्वेदिक इन्स्टिट्यूट, 5 विद्यापीठांची घोषणा; एज्युकेशनसाठी आणखी काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in