• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अभिजीत दिपके यांनी थेट मागितला महाराष्ट्रातील या मंत्र्याचा राजीनामा, महायुतीत खळबळ, शिंदेंचे..

August 20, 2026 by admin Leave a Comment

अभिजीत दिपके यांनी अमेरिकेतून भारतात दाखल होत मोठे आंदोलन उभारले. नीट पेपरफुटीविरोधात त्यांनी हे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद देशभरातून मिळाला. विद्यार्थी रस्त्यावर उतरले. अखेर नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. हा मोदी सरकारसाठी मोठा झटका होता.  यादरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीत अभिजीत दिपके यांनी स्पष्ट […]

Filed Under: Latest News

शिवसेना कोणाची? ठाकरेंच्या वकिलाच्या दाव्याने ट्विस्ट, शिंदेंचं अध्यक्षपद धोक्यात

August 20, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी पुन्हा सुनावणी असणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचा युक्तिवाद आज संपणार आहे. सुप्रीम कोर्टात ठाकरेंचे कपिल सिब्बल आणि देवदत्त काम ठाकरे गटाची बाजू मांडणार आहेत. ते जवळपास अर्धा तास युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे आज सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. ठाकरेंचे देवदत्त कामत यांनी सांगितले की, यामध्ये पक्ष […]

Filed Under: india

मला खात्री होती कोट मिळणार… भरत गोगावले यांनी बोलून दाखवली मनातली गोष्ट..

August 20, 2026 by admin Leave a Comment

रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांच्या नावाची घोषणा झाली. गोगावले रायगडचे तर गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा गेल्या काही दिवसांपासून होता. शिवसेना शिंदे गट नाशिक आणि रायगड या दोन्ही जागांसाठी आग्रही होती. शेवटी रायगडचे पालकमंत्रीपदावर त्यांना समाधान मानावे लागले. मंत्री भरत गोगावले मीच रायगडचा पालकमंत्री होणार असा दावा […]

Filed Under: india

मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील अपात्रतेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठं विधान; काय म्हणाले?

August 20, 2026 by admin Leave a Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका करत त्यांच्या भूमिकेला मानसिक गुलामगिरी आणि संविधानविरोधी ठरवले आहे. यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या काही सामाजिक उपक्रमांचीही माहिती दिली. सिद्धिविनायक फाउंडेशनच्या मदतीने कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबांना आधार देण्याच्या योजनेचा त्यांनी उल्लेख केला. संदीप जोशी यांच्या नेतृत्वात २९३ कुटुंबांना मदत मिळाल्याचे आणि १०० कुटुंबांची जबाबदारी त्यांनी स्वतः […]

Filed Under: Latest News

मोदी, शाह, योगींबद्दल काही अडचण नाही, पण काहींना पैसे..; भाजपमध्ये असताना काय घडलं? सुरेश ओबेरॉय यांचा खुलासा

August 20, 2026 by admin Leave a Comment

ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या जुन्या राजकीय प्रवासाबाबत वक्तव्य केलं आहे. 2004 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या काळातील अनुभव, राजकारणात येण्यामागची भूमिका आणि सध्याच्या राजकीय नेत्यांबद्दलचं मत त्यांनी या मुलाखतीत स्पष्टपणे मांडलं आहे. निधी वासंदानी यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ओबेरॉय यांनी 2004 मध्ये भाजपशी त्यांची ओळख कशी […]

Filed Under: entertainment

Devendra Fadnavis : लाडकी बहिण योजनेचे पैसे कधीपर्यंत मिळत राहणार? देवेंद्र फडणवीसांकडून महत्वाची अपडेट

August 20, 2026 by admin Leave a Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एकल विवाहाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. लाडक्या बहिणी, वंदे मातरम या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरणार या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. “दरररोज तीच तीच बातमी काही लोक देतात. त्याची चर्चा करतात. काही नियम आणि निकष होते, त्याची […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 244
  • Page 245
  • Page 246
  • Page 247
  • Page 248
  • Interim pages omitted …
  • Page 2035
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन
  • चिठ्ठी दिली अन्… 16 वर्षीय विद्यार्थ्याचं काय झालं? नाशिकच्या आश्रमशाळेतील धक्कादायक प्रकाराने सर्वच हादरले
  • नेपाळवर पुन्हा महाभयंकर संकट! कधीही फुटू शकतं सरोवर; चीनचा थेट इशारा
  • Nepal Flood: अगोदर नकार, आता जोडले हात! दिल्ली धावली नेपाळच्या मदतीला
  • Social Media Influencer : सोशल मिडिया इन्फ्लुएंसर मंजीत सोबत खूप वाईट घडलं, जंगलात घेऊन गेले, झाडाला बांधलं आणि..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in