बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. जया बच्चन बेधडकपणे विधाने करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पापाराझींबद्दल एक विधान केले, ज्यानंतर मोठी खळबळ उडाली. अनेकांनी थेट जया बच्चन यांच्यावर टीका केली. जया बच्चन यांच्यासोबत लग्न झाल्यानंतरही अनेक वर्ष अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे नाव जोडले गेले. रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या […]
रात्री आई-वडिलांना जेवणातून द्यायची गुंगीचं औषध, नंतर प्रियकरासोबत… मुलीचं भयंकर कांड समोर येताच..
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे आहे. १५ वर्षीय 9वीच्या विद्यार्थिनीने आपल्या आई-वडील आणि आजीला झोपवण्यासाठी त्यांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. जेणेकरून त्यांना गुंगी चढल्यावर ते गाढ झोपी जातील. ते झोपल्यानंतर ती खात्री करुन आपल्या 22 वर्षीय प्रियकराला भेटायला जायची. पण जेव्हा तिच्या वडिलांना याबाबत कळाले तेव्हा त्यांनी मोठे पाऊल उचलले. पोलिसांच्या मते, त्या मुलाने […]
मासिक पाळीदरम्याण होणाऱ्या क्रॅम्प्स पासून होणार सुटका, ‘हे’ घरगुती उपाय करा ट्राय
मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांना पोटाच्या खालच्या भागात वेदना होणे सामान्य आहे. ही वेदना कधी-कधी इतकी वाढते की रोजची कामेदेखील कठीण होतात . अशा परिस्थितीत, वारंवार औषध घेतल्याने शरीरावर अतिरिक्त भार येऊ शकतो, म्हणून आयुर्वेद आणि विज्ञानानुसार काही नैसर्गिक उपायांचा अवलंब करणे सुरक्षित आणि अधिक प्रभावी आहे. या पद्धती केवळ वेदना कमी करत नाहीत तर शरीराला […]
Ajit Pawar : घरी जाऊन बायकोला Love You बोल… लव्ह यू म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला दादांचं उत्तर अन् एकच हस्यकल्लोळ
पिंपरी चिंचवड येथे आयोजित एका सभेदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांमध्ये आपल्या मिश्किल स्वभावाने एकच हशा पिकवला. सभेतील एका उत्साही कार्यकर्त्याने अजित पवारांना उद्देशून “अजितदादा, वी लव्ह यू!” असे उद्गार काढले. या अनपेक्षित प्रेमाच्या घोषणेवर अजित पवारांनी आपल्या खास शैलीत विनोदी आणि तितकेच राजकीय उत्तर दिले. पवारांनी तत्काळ प्रतिक्रिया देत कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या […]
RCBW vs UPW: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुणतालिकेत गाठलं अव्वल स्थान, स्मृती मंधाना श्रेय देत म्हणाली…
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि यूपी वॉरियर्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल आरसीबीच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दव फॅक्टर पाहता यूपी वॉरियर्सकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. मात्र यूपीचा संघ 20 षटकात 5 गडी गमवून 143 धावा करू शकला. तसेच विजयासाठी 144 धावांचं आव्हान […]
WPL 2026, MI vs GG : मुंबईसमोर गुजरातचं आव्हान, सलग तिसऱ्या सामना जिंकण्यापासून रोखणार?
वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमातील सहाव्या सामन्यात गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या मोसमातील तिसरा सामना असणार आहे. मुंबईने याआधीच्या 2 पैकी 1 सामना जिंकला आहे. तर गुजरात अजिंक्य आहे. गुजरातने एकूण आणि सलग 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे गुजरातला सलग तिसरा सामना जिंकून विजयी हॅट्रिक करण्याची […]