Hema Malini after Dharmendra Death : बॉलिवूडचे दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या दोन्ही कुटुंबात मतभेद आहेत… अशा चर्चांनी जोर धरला. त्यामागे कारण देखील तसं आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल कुटुंबियांनी आणि हेमा मालिनी यांनी वेगवेगळ्या शोक सभेचं आयोजन केलं. देओल यांनी आयोजित केलेल्या शोक सभेत हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली दिसल्या […]
सुमित्राने शारीरिक संबंध ठेवण्यास दिला नकार, 8 वर्षांनी नवऱ्याने जे केलं त्याने सर्वच हादरले! काय घडलं?
नवरा आणि बायकोचे नाते हे कायमच सुंदर असते. दोघेही शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांची साथ देण्याचे वचन घेतात. पण एका महिलेच्या हत्येनंतर धक्कादायक खुलासा झाला आहे. हत्येचा आरोपी दुसरा कोणी नाही तर त्या महिलेचा पतीच आहे. माधवची कठोर चौकशी केल्यावर त्याने हत्येची संपूर्ण कहाणी सांगितली. यापूर्वी तो पत्नीच्या मृत्यूचे कारण आजारपण सांगत होता. या खोट्या कहाणीचा पर्दाफाश […]
मोरींगा पावडर हिवाळ्यात खाल्ल्यामुळे शरीराला काय फायदे होतात?
हिवाळा हा एक अतिशय आनंददायी हंगाम आहे, परंतु या ऋतूत आरोग्याच्या समस्या बर् याचदा वाढतात. हिवाळ्यात प्रतिकारशक्ती कमी होते, ज्यामुळे थकवा, सांधेदुखी आणि कोरडी त्वचा यासारख्या समस्याही उद्भवतात. मात्र, या सर्व समस्या कमी करण्यासाठी विविध प्रकारच्या औषधांचा वापर करण्याची गरज नाही. फक्त एक पावडर पुरेसे आहे आणि ते म्हणजे मोरिंगा पावडर. मोरिंगा पावडर आरोग्यासाठी खूप […]
हिंदी-मराठी वाद निवडणुकीचा मुद्दा नाही; पालघरमध्ये मैथिली ठाकूर यांची स्पष्ट भूमिका
पालघरमध्ये भाजपच्या प्रचारासाठी बिहारच्या अलीनगर मतदारसंघाच्या भाजप आमदार मैथिली ठाकूर यांनी हजेरी लावली होती. या प्रचारादरम्यासाठी मला बिहारवरून इथे महाराष्ट्रात प्रचारासाठी बोलावलं आहे, असं वक्तव्य मैथिली यांनी केलंय. आपल्या राज्याच्या विकासाठी मत द्या, इतर कोणत्या गोष्टींना बळी पडू नका, असं आवाहनही मैथिली ठाकूर यांनी जनतेला केलंय. मराठी की हिंदी या प्रश्नावर मैथिली ठाकूर यांनी चांगलंच […]
WPL 2026, RCB vs UPW : आरसीबीचा सलग दुसरा विजय, यूपीचा 9 विकेट्सने धुव्वा, मुंबईला झटका
स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सलग दुसरा विजय मिळवला आहे. आरसीबीने मोसमातील पाचव्या आणि आपल्या दुसऱ्या सामन्यात यूपी वॉरियर्सचा 9 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. यूपीने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये आरसीबीसमोर 144 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने हे आव्हान 47 बॉलआधी 1 विकेट गमावून पूर्ण केलं. आरसीबीने […]
“लाव रे तो व्हिडीओ” म्हणत फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर सभेत थेट हल्लाबोल
शिवतीर्थावरील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाव रे ते व्हिडोओ’ म्हणत राज आणि उद्धव ठाकरेंचे एकमेकांवरील टीकेचे जुने व्हिडीओ भर सभेत दाखवले. उत्तर हे ठाकरे बंधूंनीच दिलंय असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंना चांगलचं डिवचलं आहे. मी कोणाकडून तरी शब्द उधार घेतो आणि म्हणतो जरा ‘लाव रे तो व्हिडोओ’ असं म्हणत फडणवीस यांनी ठाकरे बंधूंचे […]