हिवाळ्यात हात, पाय आणि बोटांमध्ये सुन्नपणा येणे सामान्य आहे. गुप्तांग, हात किंवा पाय सुन्न होणे ही लक्षणे आहेत. मज्जातंतूंना नुकसान, थकवा किंवा व्हिटॅमिन आणि मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे देखील हात आणि पाय सुन्न होऊ शकतात. हिवाळ्यात ही समस्या अधिक सामान्य आहे. हिवाळ्यात हातपायांना मुंग्या येण्याचे मुख्य कारण म्हणजे रक्तवाहिन्या आकुंचन पावणे. थंड हवामानामुळे हृदयावर खूप ताण येतो, […]
तोंडातील ‘या’ 8 लक्षणांवर बारीक लक्ष ठेवा, तोंडाचा कॅन्सर असू शकतो, जाणून घ्या
तुम्हाला तोंडाच्या कर्करोगाविषयी आज आम्ही माहिती सांगणार आहोत. कर्करोग हा एक धोकादायक आणि जीवघेणा आजार आहे ज्याची लक्षणे गोंधळात टाकणारी असतात आणि कधीकधी खूप उशीर झाल्यावर निदान होते. लंडनमधील एका मार्केटिंग एजन्सीमध्ये काम करणाऱ्या 32 वर्षीय पावेल चमुराच्या बाबतीतही हेच घडले. या व्यक्तीला टॉन्सिल वाटणारी लक्षणे प्रत्यक्षात तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे होती. पावेलला वारंवार होणाऱ्या टॉन्सिलच्या […]
अमिताभ बच्चन यांच्यासोबत इंटिमेट सीन सर्वात मोठी चूक कारण…, काय आहे नेमकं प्रकरण
Amitabh Bachchan : महानायक अमिताभ बच्चन यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अमिताभ बच्चन यांनी आता पर्यंत अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण त्यांनी साकरलेल्या काही भूमिका वादाच्या भोवऱ्यात देखील अडकल्या. शिवाय काही सीनमुळे सिनेमा देखील अडचणीत आला. असाच एक सिनेमा ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी 60 वर्षीय वृद्धाची भूमिका बजावलेली आणि ते […]
Maharashtra News LIVE : मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याची तक्रार, निलेश राणेंची धाड
देशात काही दिवसांपूर्वी कडाक्याची थंडी बघायला मिळाली. आता पुन्हा उकाडा जाणून लागला आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकाचे ढग भारतात आल्यामुळे अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषण गंभीर मुद्दा बनलाय. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. प्रचार जोरदार पद्धतीने सर्वच पक्षांचा सुरू आहे. पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जेवर गंभीर आरोप करण्यात आली असून तो पोलिस कोठडीत आहे. अनंत […]
आयुष्मान भारत अंतर्गत आता 10 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार, या आहेत अटी
भारतातील वैद्यकीय खर्च वाढला आहे, मात्र आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेने देशातील जनतेला आधार दिला आहे. अशातच आता या योजनेत मिळणाऱ्या कव्हरमध्ये वाढ करण्यात आली आहे. याआधी PM-JAY योजनेत कुटुंबाला 5 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा मिळत होता, मात्र आता 10 लाखांपर्यंतचा कव्हर मिळणार आहे. देशातील लाखो लोकांना याचा फायदा होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. […]
TVS चा स्कूटर सेगमेंटमध्ये धुमाकूळ, प्रचंड सेल, मागणी वाढली
तुम्ही नवीन स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. भारतीय बाजारात दररोज हजारो लोक स्वत: साठी नवीन स्कूटर खरेदी करतात आणि यापैकी बहुतेक लोक होंडा कंपनीची स्कूटर किंवा टीव्हीएस घेतात. टीव्हीएस कंपनीच्या ज्युपिटर आणि एनटीओआरक्यूसारख्या पेट्रोल मॉडेल्ससह इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये आयक्यूब मॉडेलचे वर्चस्व आहे आणि ऑक्टोबरमध्ये तिन्ही मॉडेल्सची धावपळ झाली. टीव्हीएस […]