आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक आजार डोकंवर काढत आहेत… ज्याबद्दल आपण कधी ऐकलं देखील नसतं… ऑफिसचं काम, घराची जबाबदारी, मुलांची काळजी, ताण… यांसारख्या गोष्टींमुळे महिलांना स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसतो… अशात त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो… जेव्हा कोणत्याही कारणास्तव हार्मोन्सची पातळी खूप जास्त किंवा खूप कमी होते तेव्हा त्याला हार्मोनल असंतुलन म्हणतात. या बदलांचे परिणाम […]
Local Body Election: कोकणात काँग्रेसला खिंडार तर बीडमध्ये शरद पवार यांना धक्का; मतदानाला चार दिवस बाकी असतानाच राज्यात घडामोडींना वेग
Congress-Sharad Pawar NCP: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 50 आरक्षणाची मर्यादा न ओलांडता आणि याविषयीच्या याचिकांच्या निकालाधीन राहून निवडणुका घेण्याचे निर्देश दिले. तर दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना निवडणूक प्रचारासाठी वेळ वाढवून दिला. दरम्यान रणधुमाळीला वेग आला असतानाच अनेक पक्षांना मोठा फटका बसला आहे. त्यात कोकणात काँग्रेसला खिंडार पडले […]
Suraj Chavan Wife Mehendi : संजनाच्या हातावर लागली सुरज चव्हाणच्या नावाची मेहंदी ! खास डायलॉगने वेधलं लक्ष
बिग बॉस मराठी 5 व्या पर्वाचा विजेता सुरज चव्हाण (Suraj Chavan) याचं नवं घर तयार असून त्याच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच त्याने शेअर केला. पत्र्याची खोली ते आलिशान बंगला असा त्याचा घराचा कायापालट झाला असून तो व्हिडीओ पाहून चाहते खूप खुश झाले. त्यांनी भरभरून कमेंट्स करत सुरजला शुभेच्छा दिल्या, मात्र आता त्याचे चाहते आणखीनच उत्सुक […]
शाळा बंद, वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश, अलर्ट जारी, ज्वालामुखीच्या राखेच्या ढगांमुळे हवा घातक, थेट…
इथिओपियाच्या हेले गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक झाला. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे मोठी राख बाहेर आली. ही राख समुद्री मार्गे थेट भारतात मध्यरात्री दाखल झाली. ज्वालामुखीच्या राखेचे ढग भारतात मोठ्या संख्येने सरकताना दिसले. राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये हवेमध्ये राखेचे कण जाणवत होते. भारतातील अनेक शहरांमध्ये हवा खराब झाली. अनेक जिल्ह्यांनी 447 प्रदूषण मर्यादा ओलांडली आहे. यापैकी […]
हातपाय सतत थंड पडत असतील तर, ‘हे’ घरगुती उपाय नक्की करुन बघा
हिवाळ्यात हात, पाय आणि बोटांमध्ये सुन्नपणा येणे सामान्य आहे. गुप्तांग, हात किंवा पाय सुन्न होणे ही लक्षणे आहेत. मज्जातंतूंना नुकसान, थकवा किंवा व्हिटॅमिन आणि मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे देखील हात आणि पाय सुन्न होऊ शकतात. हिवाळ्यात ही समस्या अधिक सामान्य आहे. हिवाळ्यात हातपायांना मुंग्या येण्याचे मुख्य कारण म्हणजे रक्तवाहिन्या आकुंचन पावणे. थंड हवामानामुळे हृदयावर खूप ताण येतो, […]
तोंडातील ‘या’ 8 लक्षणांवर बारीक लक्ष ठेवा, तोंडाचा कॅन्सर असू शकतो, जाणून घ्या
तुम्हाला तोंडाच्या कर्करोगाविषयी आज आम्ही माहिती सांगणार आहोत. कर्करोग हा एक धोकादायक आणि जीवघेणा आजार आहे ज्याची लक्षणे गोंधळात टाकणारी असतात आणि कधीकधी खूप उशीर झाल्यावर निदान होते. लंडनमधील एका मार्केटिंग एजन्सीमध्ये काम करणाऱ्या 32 वर्षीय पावेल चमुराच्या बाबतीतही हेच घडले. या व्यक्तीला टॉन्सिल वाटणारी लक्षणे प्रत्यक्षात तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे होती. पावेलला वारंवार होणाऱ्या टॉन्सिलच्या […]