राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. त्यांच्या पक्षाच्या 6 खासदारांनी बंडखोरी करत थेट लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत पत्र दिले. ज्याने एकच खळबळ उडाली. शिवसेना ठाकरे गटाकडून आपल्या खासदारांना तात्काळ व्हिप बजावण्यात आले. आज दिल्लीत त्यांच्या दलाची बैठक आहे. या बैठकीला हे खासदार उपस्थित राहण्याची कुठे ना […]
राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचं विकी कौशलच्या भावाशी ब्रेकअप; समोर आलं थक्क करणारं कारण
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, दिवंगत नेते मनोहर जोशी यांची नात शर्वरी वाघ सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चत आहे. यामागचं कारण म्हणजे एकापाठोपाठ एक येणारे तिचे दमदार चित्रपट. ‘मुंज्या’ आणि ‘महाराज’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्यानंतर आता शर्वरी बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शिक इम्तियाज अलीच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘मैं वापस आऊंगा’ या चित्रपटात तिने अभिनेता वेदांग रैनासोबत […]
आईला ड्युटीवर सोडण्याची तयारी, चक्कर येऊन धाडकन घरासमोर कोसळला.. प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा जन्मदात्रीसमोरच अंत !
Karnataka News : ज्याला 9 महिने पोटात वाढवलं, कष्ट करून मोठं केलं, त्याच अपत्याचा आपल्या डोळ्यांसमोर मृत्यू होण, यापेक्षा भयानक गोष्ट आई-वडिलांसाठी असू शकत नाही. पुत्रवियोगाचं हे दु:ख कोणालाच सहन होण्यासारखं नाही. मात्र कर्नाटकच्या दावणगेरे येथे अशीच एक अत्यंत हृदयदरावक आणि हादरवणारी घटना घडली आहे. तेथील केटीजे (KTJ) नगर येथे राहणाऱ्या सुशील कुमार या अवघ्या […]
राजकारणातून सर्वात मोठी बातमी! ठाकरे गटाच्या या 2 खासदारांनी बिघडवला एकनाथ शिंदे यांचा गेम? थेट सहीच..
महाराष्ट्राच्या राजकारणत मोठी खळबळ उडाली. शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार शिवसेना शिंदे गटात जात आहेत. त्यांनी तसे पत्र देखील लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजस्थानमध्ये लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. ज्यानंतर दिल्लीत घडामोडी वाढल्या. एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या 6 खासदारांसोबत बैठक घेतली. हे खासदार दिल्लीत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबल्याचे […]
Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान, 6 जागा बिनविरोध, जाणून घ्या सर्व अपडेट..
राज्यात गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेच्या निवडणुकीचे वारे बघायला मिळाले. महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यावर भर देण्यात आला. अनेक उमेदवारांची समजूत काढून अर्ज मागे घेण्यास लावण्यात आले. बिनविरोध निवडणुकीसाठी महायुतीने कस लावली. विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान होणार आहे. 6 ठिकाणी अगोदरच बिनविरोध निवडणूक झाली. त्यामुळे आज 11 ठिकाणीच मतदान होईल. मतमोजणी […]
Jio चा बाजारात धुमाकूळ घालणारा प्लॅन, 666 रुपयांमध्ये मिळणार इतके फायदे
सध्या देशभरात जवळपास 52 कोटी ग्राहक जिओच्या सेवा वापरत आहेत. ग्राहकांच्या विविध गरजा लक्षात घेऊन कंपनीने शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्म अशा दोन्ही प्रकारचे प्लॅन्स उपलब्ध करून दिले आहेत. विशेष म्हणजे महागड्या प्लॅन्ससोबतच बजेट फ्रेंडली पर्यायही जिओकडे आहेत. तुम्ही तुमचा जिओ नंबर रिचार्ज करण्याचा विचार करत असाल, तर 666 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू […]