• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शुबमन गिलच्या सांगण्यावरून ऋषभ पंतचं उपकर्णधारपद गेलं? बहिणीने व्हिडीओ लाईक केल्याने चर्चा

May 20, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत सर्व फासे लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतच्या विरोधात पडले आहे. मोठी धावसंख्या करूनही लखनौ सुपर जायंट्सला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातही तसंच घडलं. 220 धावाही संघाला रोखता आल्या नाहीत. त्यामुळे ऋषभ पंतचा सामन्यानंतर संताप दिसला. दुसरीकडे, ऋषभ पंतचे तारेही फिरल्याचं दिसत आहे. लखनौ संघाची आणि पंतचा फॉर्म चिंताजनक […]

Filed Under: india

KKR vs MI : कॉर्बिन बॉशचा फिनिशिंग टच, मुंबईच्या 147 धावा, केकेआर निर्णायक सामन्यात जिंकणार?

May 20, 2026 by admin Leave a Comment

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2026 स्पर्धेतील 65 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्ससमोर 148 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबईने कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये 20 षटकांत 8 विकेट्स गमावून 147 धावा केल्या. मुंबईच्या रायन रिकेल्टन आणि नमन धीर या दोघांचा अपवाद वगळता इतर सर्वांनी दुहेरी आकड्यात धावा केल्या. मात्र त्यापैकी एकालाही मुंबईसाठी मोठी खेळी करता आली नाही. अखेरच्या क्षणी […]

Filed Under: cricket

आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनी नव्या संघासोबत खेळणार? सीएसकेसोबत काय घडलं?

May 20, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात महेंद्रसिंह धोनीचा दबदबा पाहायला मिळाला आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने पाचवेळा जेतेपदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स आणि महेंद्रसिंह धोनी एक नातं तयार झाला आहे. या शिवाय ही फ्रेंचायझी पूर्णच होऊ शकत नाही. पण असं असताना यंदाच्या पर्वात महेंद्रसिंह धोनी एकही सामना खेळला नाही. या पर्वात महेंद्रसिंह धोनी चेन्नईच्या […]

Filed Under: Latest News

सोनू निगमने महिनाभरात पुन्हा विकली कर्जतमधली जमीन; 10 लोकांनी मिळून 5 भागांमध्ये खरेदी केली प्रॉपर्टी

May 20, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक सोनू निगमने कर्जमधील आपली जमीन विकली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनू निगमने पाच एकमेकांना लागून असलेले भूखंड विकले आहेत. तब्बल 95 लाख रुपयांना हा करार झाल्याची माहिती समोर येत आहे. ‘CRE’ मॅट्रिक्सला मिळालेल्या मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, जवळपास महिनाभरापूर्वीच सोनूने याच भागातील एक जमीन 1.95 कोटी रुपयांना विकली होती. आता कर्जतच्या सावेले गावातील […]

Filed Under: entertainment

West Bengal : ममता बँनर्जींना धक्का! 45 आमदारांनी थेट… पराभवानंतर पक्षात फूट?

May 20, 2026 by admin Leave a Comment

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला. यानंतर आता ममता बँनर्जी यांच्या पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज (बुधवार) पक्षाकडून एका मोठ्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते, मात्र या आंदोलनाला अनेक टीएमसी आमदार गैरहजर राहिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पक्षातील अनेक आमदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. […]

Filed Under: india

काळे आणि दाट केस हवेत, मग शॅम्पूऐवजी या नैसर्गिक गोष्टींनी धुण्याची लावा सवय

May 20, 2026 by admin Leave a Comment

उन्हाळा सुरू झाला की आपण प्रत्येकजण आरोग्यापासून त्वचेच्या काळजीपर्यंत अनेक उपाय करत असतो. कारण या दिवसांत जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी अनेक समस्या निर्माण होतात. यापासून संरक्षण करण्यासाठी आपण अनेकदा घरगुती उपायांचा अवलंब करतो. अशातच उन्हाळ्यात आपण केसांच्या काळजीकडे दुर्लक्ष करतो. धूळ, उष्णता, तीव्र सूर्यप्रकाश आणि घामामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. याकडे दुर्लक्ष केल्यास […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 2164
  • Page 2165
  • Page 2166
  • Page 2167
  • Page 2168
  • Interim pages omitted …
  • Page 2174
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Uddhav Thackeray vs Eknath Shinde : भाजपसोबत गद्दारी, काँग्रेससोबत युती… शिंदेंच्या वकिलाचा जोरदार युक्तिवाद; काय म्हटलं नेमकं?
  • शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली; शिंदे गटाच्या वकिलांचा नेमका युक्तिवाद काय?
  • टी20 सामन्यात ट्वीस्ट! शेवटचा चेंडू आणि 4 धावांची गरज; दुसरी धाव घेताच गडबड, पंचांनी दिला असा निर्णय
  • मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, न्यायालयातून मोठी बातमी, कोर्टाकडून महत्त्वाचा निर्णय
  • CJP : निवडणुकीच्या मैदानात उतरणार CJP ? भाजपकडूनही ऑफर ? सौरव दास यांनी स्पष्टच सांगितलं..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in