• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कॉकरोच पार्टीवाल्या अभिजितच्या आईला वाटतेय भीती, मुलाबद्दल व्यक्त केली चिंता; म्हणाल्या तो गेला की…

May 21, 2026 by admin Leave a Comment

Cockroach Janta Party : देशात सध्या कॉकरोच जनता पार्टीचा सगळीकडे बोलबाला आहे. छत्रपती संभाजीनगरातील अभिजीत दीपके नावाच्या तरुणाने कॉकरोच जनता पार्टीच्या नावाने एक सोशल मीडिया चळवळ चालू केली आहे. रोजगार, शिक्षण, भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्यासाठी त्याने हा पक्ष काढला आहे. हा पक्ष नोंदणीकृत नाही. परंतु सोशल मीडियावर त्याने सुरू केलेल्या या मोहिमेला तुफान प्रतिसाद लाभत आहे. […]

Filed Under: india

उन्हाळ्यात ‘हे’ सुपरफूड करा ट्राय, शरीर कायम राहील हायड्रेटेड

May 21, 2026 by admin Leave a Comment

उन्हाळ्याच्वसांत शरीराला थंडावा देणारी आणि नैसर्गिकरीत्या हायड्रेट ठेवणारी फळे खाण्यावर डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ भर देतात. कलिंगड, खरबूज किंवा नारळपाणी यांसारख्या पदार्थांची लोकप्रियता सर्वश्रुत आहे. मात्र आता “ताडगोळा” किंवा “आईस अॅपल” हे फळ पुन्हा चर्चेत आले आहे. तज्ज्ञांच्या मते, हे फळ केवळ चविष्टच नाही तर शरीराला हायड्रेट ठेवण्याच्या बाबतीत कलिंगड आणि खरबूजापेक्षाही अधिक प्रभावी मानले जाते. […]

Filed Under: lifestyle

मुंबईतील वर्सोवा परिसरात भरधाव बसचा धुमाकूळ, अनेक वाहनांना उडवलं

May 21, 2026 by admin Leave a Comment

मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे, वर्सोवा -जुहू लिंक रोडवर भरधाव बसचा धुमाकूळ पहायला मिळाला आहे. या बसने अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे. चालकाचं अचानक बसवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात आला आहे, या घटनेत काही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवान या अपघातामध्ये मोठी जीवितहानी टळली आहे, चालकाचं बसवरील […]

Filed Under: india

NADA : नाडाची मोठी कारवाई, डोप टेस्ट प्रकरणात 2 खेळाडू दोषी, इतक्या वर्षांची बंदी

May 21, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रीडा वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. नाडा अर्थात नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीच्या अपील पॅनेलने डिस्कस थ्रोअर बनवीर सिंह याला मोठा झटका दिला आहे. अपील पॅनेलने बनवीर सिंह याच्यावर डोपिंग नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बंदीची कारवाई केली आहे. बनवीर याच्यावर 7 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. शिस्तपालन समितीने दिलेल्या शिक्षेपैकी ही शिक्षा 2 वर्षांपेक्षा […]

Filed Under: cricket

वंदेभारत एक्सप्रेसमध्ये ‘डेंटल एज’ जाणून घ्या, सेन्सोडाईन आणि टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम

May 21, 2026 by admin Leave a Comment

सेन्सोडाईन आणि टीव्ही 9 नेटवर्कने दातांच्या आरोग्या संदर्भात जागृती करण्यासाठी आता भारतीय रेल्वेच्या मुंबई ते सोलापूर वंदेभारत एक्सप्रेसमध्ये अनोखा उपक्रम सुरु केला आहे. त्यात तुम्हाला तुमच्या डेंटल एजची माहिती करुन घेता येणार आहे. तुमच्या शारीरिक वया पेक्षा तुमचे डेंटल एज कदाचित जास्त असू शकते. त्यामुळे ही तपासणी खूप महत्वाची आहे. वंदेभारत एक्सप्रेसच्या मुंबई ते सोलापूर […]

Filed Under: Latest News

सतत शांत दिसणारी सारा तेंडुलकर पापाराझींवर भडकली, सर्वांसमोर म्हणाली ‘घाणेरडे…’

May 21, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर तिच्या सौंदर्यासोबतच शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखली जाते. मात्र यावेळी पापाराझींच्या एका कृतीमुळे तिचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमुळे सारा तेंडुलकरने पापाराझींना सार्वजनिकरित्या चांगलेच सुनावले आहे. गेल्या काही काळात पापाराझी अनेकदा सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यात अति हस्तक्षेप करत असल्याच्या चर्चा […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 2038
  • Page 2039
  • Page 2040
  • Page 2041
  • Page 2042
  • Interim pages omitted …
  • Page 2055
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in