शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. आजपासून बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरवात झाली आहे. आज यानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थितीत होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर शिवसेनेत झालेल्या गद्दारीवरही भाष्य […]
IND vs NZ : भारताला दुसऱ्या सामन्याआधी झटका, ऑलराउंडर रायपूरमधील टी 20i मधून आऊट? कुणाला मिळणार संधी?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी 20i सामना शुक्रवारी 23 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचा थरार हा रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. अशात भारताचं नागपूरनंतर रायपूरमध्ये विजय मिळवत मालिकेतील आघाडी आणखी मजबूत […]
मी मेलो तरी बेहत्तर पण त्या दोन व्यापाऱ्यांचा…, उद्धव ठाकरेंनी शपथच दिली, भाजपावर जोरदार प्रहार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. आजपासून बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरवाता झाली आहे. यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील नाव न घेता जोरदार निशाणा साधला. बाळासाहेबांनी मराठी माणसांना जगायचं कसं हे पहिल्यांदा शिकवलं, […]
मुलाचा संशयास्पद मृत्यू, 30,00,00,00,000 रुपयांच्या संपत्तीसाठी सुनेनं 13 दिवसांत आखले डावपेच; करिश्मा कपूरच्या पूर्व सासूची कोर्टात धाव
अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरच्या निधनानंतर त्याच्या 30,00,00,00,000 रुपयांच्या संपत्तीवरून अद्याप वाद सुरू आहे. संजयची आई राणी कपूर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात नवीन खटला दाखल केल्यानंतर आता संपत्तीच्या या वादाला आता एक नवीन वळण लागलं आहे. ‘राणी कपूर फॅमिली ट्रस्ट’च्या वैधतेलाच आव्हान देत त्यांनी नवीन खटला दाखल केला आहे. या खटल्यात त्यांनी संजय […]
आता पुतिन थेट मैदानात, रशियाकडून ट्रम्प यांची झोप उडवणार वक्तव्य, जगभरात खळबळ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच व्हेनेझुएलावर हल्ला केला होता, अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला करून व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केली. अमेरिकेच्या या कारवाईने जगभरात खळबळ उडाली होती. अमेरिकेनं व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्याचा चीन आणि रशियाकडून निषेध करण्यात आला होता. निकोस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ततडीने सोडून दयावे, अशी मागणी चीनने केली होती. तसेच अमेरिकेकडून […]
10 मिनिटात या खास पद्धतीने तयार करा भोगीची भाजी, चमचमीत आणि चवदारही…
मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वच घरांमध्ये भोगीची भाजी बनते. त्यादिवशी याच भाजीचा मान असतो. भोगीच्या भाजीशिवाय संक्रांत पूर्णच होत नाही. भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी याला प्रचंड महत्व असते. बऱ्याच लोकांना भोगीची भाजी तयार करायची म्हटले की, प्रचंड टेन्शन येते. मात्र, कुकरच्या दोन शिट्ट्यांमध्ये तुम्ही काही वेळात अगदी सोप्प्या पद्धतीने भोगीची भाजी तयार करू शकता. याकरिता […]