• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

BAN vs PAK : बांगलादेशने पाकिस्तानला कसोटी मालिकेत दिला धोबीपछाड, सलग दुसऱ्यांदा दिला क्लिन स्विप

May 20, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या कसोटी मालिकेतील दुसर्‍या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला 78 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय अंगलट आला. कारण बांगलादेशने पहिल्या डावात 278 धावा केल्या. तर या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 232 धावांवर गारद झाला. त्यामुळे बांगलादेशला […]

Filed Under: cricket

मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात, काय घडलं?

May 20, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रवादीत सध्या वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत. भेटीगाठी, नाराजीनाट्य तसेच बैठकांचे सत्र सुरूच आहे. याच राजकीय घडामोडी दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील बैठकीची इन साईड स्टोरी समोर आली आणि एकच खळबळ उडाली. राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची माहिती समोर आली होती. दोन्ही पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये […]

Filed Under: Latest News

बजेट २ लाख आणि कमाई १ कोटी… ३ वर्षे चित्रपटगृहात चालला हा सिनेमा, ३२ वर्षांपर्यंत या ब्लॉकबस्टरचा रेकॉर्ड कोणीच मोडू शकले नव्हते

May 20, 2026 by admin Leave a Comment

एक काळ असा होता जेव्हा चित्रपटांच्या कथा या साधारण सारख्या असायच्या. पण त्या काळातही काही चित्रपट असे आले ज्यांचा रेकॉर्ड कोणीही मोडू शकले नव्हते. असाच एक चित्रपट होता ज्याने आपल्या वेगळ्या आणि दमदार कथेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. चित्रपटातील इमोशन, ड्रामा आणि नवीन अंदाज असा होता, जो लोकांनी यापूर्वी क्वचितच पाहिला होता. हेच कारण होते […]

Filed Under: entertainment

काऊंट डाऊन सुरू, व्हाईट हाऊसमध्ये घडामोडींना वेग, आता थेट इराणवर…, जगभरात मोठी खळबळ

May 20, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि इराणमध्ये जरी युद्धविराम झाला असला तरी देखील अजूनही संघर्ष कायम आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये एकमेकांच्या जहाजांवर हल्ले सुरूच आहेत. या युद्धाचा मोठा फटका हा जगाला बसत असून, जागतिक अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडली आहे. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार इराणला धमकी देण्यात येत आहे. जर लवकरात लवकर डील नाही झाली तर आम्ही […]

Filed Under: india

चाळीशीतही महिलांची हाडे, केस, त्वचा राहतील निरोगी; फक्त ‘या’ काळ्या बियांच्या पेस्टचे करा सेवन

May 20, 2026 by admin Leave a Comment

चाळीशीनंतर बहुतेक महिलांना अशक्तपणा आणि हाडांमध्ये वेदना यांसारख्या समस्या जाणवू लागतात. कारण प्री-मेनोपॉजच्या फेज आणि मेनोपॉजच्या फेजमध्ये हार्मोन्समध्ये बदल होतात, ज्यामुळे त्वचा आणि केसांच्या समस्या निर्माण होतात. अशावेळेस अनेक महिला या महागड्या सप्लिमेंट्स किंवा औषधांवर पैसे खर्च करतात. मात्र त्याचा फारसा परिणाम होत नाही. अशावेळेस चाळीशीनंतर आपल्या आहारात बदल करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. असे […]

Filed Under: lifestyle

CM Fadnavis On Sharad Pawar | पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले पवार साहेबांनी…

May 20, 2026 by admin Leave a Comment

राजकारणात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याचं कौतुक केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत पवारांच्या वक्तव्याला महत्त्वपूर्ण म्हटलं आहे. मुंबईत आयोजित ‘महाटेक CSR कॉनक्लेव्ह’ कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध CSR प्रकल्पांबाबत माहिती दिली. “महाराष्ट्रात सर्वाधिक CSR […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 2002
  • Page 2003
  • Page 2004
  • Page 2005
  • Page 2006
  • Interim pages omitted …
  • Page 2008
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • जरांगेंचा अल्टिमेटम आज संपणार… अंतरवलीत घडामोडींना वेग; आता थेट…
  • मोठी बातमी! ओमराजेंच्याच भावाचा ओमराजेंवर गंभीर आरोप; थेट म्हणाले त्यांनी… नेमकं प्रकरण काय?
  • Allu Arjun: अल्लू अर्जुनची मोठी झेप; ‘फोर्ब्स इंडिया’च्या कव्हरवर झळकला ‘पुष्पा’ स्टार
  • Imran Khan: इम्रान खान यांना तुरुंगातच ठार मारण्याचा कट, मुलाचा कुणावर आरोप? थेट नाव घेत…
  • मराठा-कुणबी आरक्षणाबाबत सरकारकडून महत्त्वाची गोष्ट मान्य; मनोज जरांगे यांच्या घोषणेवर भाजपकडून पहिली प्रतिक्रिया

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in