• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Walmik Karad : मोठी बातमी ! वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, तुरूंगातच त्याला… नेमकं काय झालं ?

May 20, 2026 by admin Leave a Comment

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणात अनेक आरोपींना अटक करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार, आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) हाही गेल्या अनेक महिन्यांपासून तुरूंगाची हवा खात असून आता त्याच्या संदर्भातच मोठी अपडेट उघड झाली आहे. वाल्मिक कराड याला बरं नसून त्याची प्रकृती खालावल्याची […]

Filed Under: Latest News

धक्कादायक, कालव्यात सापडला प्रसिद्ध गायिकेचा मृतदेह, कुटुंबियाचा कोणावर आरोप?

May 20, 2026 by admin Leave a Comment

झगमगत्या विश्वातून कधी कोणती धक्कादायक बातमी समोर येईल सांगता येत नाही. आता देखील पंजाबी संगीत विश्वातून एक मन विचलित करणारी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध गायिका इंदर कौर (Inder Kaur) हिची हत्या करण्यात आली आहे आणि यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना गायिकेला श्रद्धांजली वाहिली आहे. हैराण करणारं सत्य म्हणजे, जवळपास […]

Filed Under: entertainment

आता आठवड्यातून 3 दिवस मिळणार सुट्टी, पण रोज करावं लागणार इतके तास काम, नवीन कामगार कायद्यातील अटी काय?

May 20, 2026 by admin Leave a Comment

देशभरातील नोकरदार वर्गासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला एक मोठा बदल आता प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी नवीन कामगार कायदा लागू झाला होता. त्यानंतर आता खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आठवड्यातून सलग ३ दिवस सुट्टी मिळू शकणार आहे. म्हणजेच, कर्मचाऱ्यांना आठवड्यातून फक्त ४ दिवसच ऑफिसला […]

Filed Under: india

डास तुमच्यापासून जातील दूर, फक्त ‘या’ नैसर्गिक गोष्टींनी घरी बनवा केमिकलमुक्त डासांचे क्रीम

May 20, 2026 by admin Leave a Comment

उन्हाळ्यात संध्याकाळ होताच डासांचा त्रास सुरू होतो. कारण उन्हाळ्यात जसजसं तापमान वाढतं तसतसं डासांचा प्रादुर्भाव वाढत जातो. ज्यामुळे आजारांचा धोका वाढतो. तर या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोकं अनेकदा बाजारात मिळणाऱ्या कॉइल्स, स्प्रे किंवा डास प्रतिबंधक क्रीमचा वापर करतात. या सर्व प्रोडक्टमध्ये केमिकलचा वापर अधिक असतो. ज्यामुळे काहींना ॲलर्जीची समस्या निर्माण होते. कारण जळत्या कॉइलसोबत झोपणे […]

Filed Under: lifestyle

शुक्रवार, शनिवार किंवा रविवार.. पुन्हा इराण उद्ध्वस्त होणार, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट सांगितली तारीख, हाहाकार..

May 20, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका युद्धातील तणाव कमी व्हावा, ही जगाची इच्छा असताना तणाव अधिक वाढत आहे. त्यामध्येच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी युद्ध लवकरच संपणार असल्याचे बोलताना दिसतात तर थेट हल्ला करण्याबाबतही बोलत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच इराणवर मोठा हल्ला कधी होणार यावर भाष्य केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इराणवरील नवीन हल्ल्याची तारीख जाहीर केली. […]

Filed Under: india

देशभरातील औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, मुंबई, पुण्यासह राज्यातील लाखो मेडिकल बंद, मागणया काय?

May 20, 2026 by admin Leave a Comment

ऑनलाईन औषध विक्रीचे (E-Pharmacies) वाढते जाळे, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अव्यावसायिक सवलती आणि बनावट औषध विक्रीमुळे धोक्यात आलेला किरकोळ औषध व्यवसाय वाचवण्यासाठी आज, २० मे रोजी देशभरातील औषध विक्रेत्यांनी एकदिवसीय बंद पुकारला आहे. ‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट’ (AIOCD) आणि ‘महाराष्ट्र स्टेट केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशन’ने या संपाची हाक दिली आहे. […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1998
  • Page 1999
  • Page 2000
  • Page 2001
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • पुण्याचे ४ जण नेपाळमध्ये अडकले, टूर्स कंपनीने सोडलं वाऱ्यावर; तरुणीने सांगितली नेपाळमधील विदारक परिस्थिती
  • Shweta Tiwari : छत्रपती संभाजीनगर ते मुंबई.. श्वेता तिवारीला शिवीगाळ करणाऱ्याला राज ठाकरेंच्या कार्यकर्तीने शोधलं, लिहून घेतला माफीनामा
  • Manoj Jarange: अंतरवालीत निर्णायक आंदोलन, सरकारचे शर्थीचे प्रयत्न, मनोज जरांगेंच्या मनधरणीला यश येणार?
  • Shubman Gill: मालिका जिंकल्यानंतरही गिलच्या मनात एक खंत कायम, सामन्यानंतर ‘ती’ एक भीती बोलून दाखवली
  • मोबाईल घेणं आता खिशाला पडणार जड, जाणून घ्या कोणत्या ब्रँड्सनी वाढवल्या फोनच्या किमती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in