गेल्या काही वर्षांत भारतीय चित्रपटसृष्टीत अशा अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे, जे थेट सामान्य माणसांच्या आयुष्याशी जोडलेले आहेत. मोठे अॅक्शन सीन्स, भव्य सेट्स किंवा ग्लॅमरपेक्षा अशा चित्रपटांमध्ये नाती, कुटुंब, भावना आणि संघर्ष यांना अधिक महत्त्व दिलं जातं. त्यामुळेच प्रेक्षकही या कथांशी पटकन जोडले जातात. गावाकडचं साधं आयुष्य, कुटुंबातील नातेसंबंध आणि बदलत्या काळात येणाऱ्या अडचणी जेव्हा […]
Hamza Burhan Killed : प्रिन्सिपल बनून लपला होता, दिमतीला AK-47 ने सुसज्ज गार्ड, तरीही संपला पुलवामाचा हत्यारा
पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर ( PoK ) मध्ये पुलवामा अतिरेकी हल्ल्यातील एक मास्टरमाईंड म्हटला जाणाऱ्या एका अतिरेक्याचा खात्मा झाला आहे. त्याचे नाव हमजा बुरहान. या अतिरेक्याचा साल २०१९ मध्ये जम्मू-कश्मीर येथील पुलवामा हल्ल्यात महत्वाचा रोल होता. या भयंकर हल्ल्यात CRPF च्या सुमारे ४० जवान शहीद झाले होते. पाकची गुप्तहेर संघटना आयएसआयने या हमजाला एका शाळेचा प्रिन्सिपल […]
Vastushastra : अशा ठिकाणी चुकूनही घेऊ नका घर, आयुष्य उद्ध्वस्त होईल
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? आणि कसं नसावं? याबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमचं घर कसं असावं? आणि कसं असू नये? याबद्दलच माहिती सांगण्यात आलेली नाही, तर घरात तुम्ही ज्या वस्तू ठेवता, त्यातील कोणत्या वस्तू तुमच्यासाठी शुभ आहेत, कोणत्या वस्तू अशुभ आहेत? तसेच त्या वस्तू घरात […]
सामान्यांना सर्वात मोठा धक्का, आता कारच्या किमतीत जबर वाढ; या कंपनीने तर जाहीरही केलं!
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा भारताला चांगलाच फटका बसत आहे. इंधनाचा भाव प्रचंड वाढतो आहे. दुसरीकडे नैसर्गिक वायूचाही भाव वाढला आहे. आता इतरही क्षेत्राला या युद्धाची झळ बसण्यास सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमेरिका-इराण युद्धामुळे मारुती सुझुकी ही देशातील अग्रगण्य वाहननिर्मिती करणारी कंपनी आपल्या वेगवेगळ्या कारची किंमत वाढवणार आहे. या कंपनीच्या कारची किंमत साधारण 30 […]
IPL 2026 : केकेआरच्या अडचणीत वाढ, निर्णायक सामन्यात मॅचविनर फलंदाजाशिवाय खेळावं लागणार!
कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील तिसरी सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सनंतर केकेआरने सर्वाधिक 3 वेळा आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. मात्र केकेआरला 19 व्या हंगामात चॅम्पियन्सप्रमाणे सुरुवात करण्यात अपयश आलं. केकेआरला पहिल्या विजयासाठी सातव्या सामन्याची प्रतिक्षा करावी लागली. त्याआधी केकेआरला पहिल्या 6 पैकी 5 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं. तर केकेआरचा […]
मोठी बातमी! गोळीबाराच्या घटनेनं उल्हासनगर हादरलं, 7 ते 8 जणांकडून अंदाधुंद फायरिंग, दोघांचा मृत्यू, एक जखमी
मोठी बातमी समोर येत आहे, गोळीबाराच्या घटनेनं उल्हासनगर हादरलं आहे. उल्हासनगरमधील कैलास कॉलनी चौकात गोळीबाराची घटना घडली आहे. सात राउंड फायर झाल्याची माहिती समोर येत आहे. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, तर एक जण जखमी झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेबाबत अधिक तपास सुरू […]