Source link
12 वर्षांनंतर हंस महापुरुष योग होणार तयार, ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार यश
ज्योतिषशास्त्रानुसार वर्ष 2026 मध्ये तब्बल 12 वर्षांनंतर गुरू ग्रह आपली रास बदलणार आहे . या संक्रमणामुळे अत्यंत शुभ मानला जाणारा ‘हंस महापुरुष योग’ तयार होईल. 2 जून 2026 च्या रात्री गुरू ग्रह कर्क राशीत प्रवेश करेल. यामुळे काही राशींच्या आयुष्यात मोठा बदल घडवणारा काळ येणार आहे. हा राजयोग तीन राशींच्या लोकांचे भाग्य बदलणार आहे. तर […]
मुंबईत झालेल्या गोळीबार प्रकरणी अभिनेता पोलिसांच्या ताब्यात, बंदूकही ..
KRK Firing Case : मुंबईतील झालेल्या गोळीबार घटनेप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अभिनेता आणि स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल रशीद खान उर्फ केआरके ( Kammal R khan) याला शुक्रवारी रात्री उशिरा ताब्यात घेतलं. ओशिवरा येथील एका निवासी इमारतीवर गोळीबार केलेली बंदूक कमाल आर. खान याच्या मालकीच्या परवानाधारक बंदुकीतून असल्याची माहिती आहे. तो या प्रकरणातील मुख्य संशयित आहे. शुक्रवारी […]
IND vs NZ : अभिषेक शर्माचं नववर्षात फायर अर्धशतक,न्यूझीलंड विरुद्ध युवराजचा रेकॉर्ड ब्रेक
टीम इंडियाचा युवा आणि स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा याने 2026 या वर्षात अप्रतिम सुरुवात केली आहे. अभिषेक शर्मा याने नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यात धमाका केला आहे. अभिषेकने या सामन्यात झंझावाती अर्धशतक झळकावलं आहे. अभिषेकने या अर्धशतकी खेळीसह कर्णधार सूर्यकुमार यादव याच्यासह भारताचा डाव सावरण्यासह मोठा कारनामा केला आहे. […]
Horoscope Today 24th January 2026 : मालमत्तेच्या कामात होईल धावपळ, पण घरी मिळणार गुड न्यूज.. मेष ते मीनचं भविष्य वाचलतं का ?
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 24th January 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
सुनेसमोर आईचा लेकासोबत लग्नातच आक्षेपार्ह डान्स; सेलिब्रिटीच्या आरोपाने खळबळ
माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमचा कौटुंबिक वाद आता चव्हाट्यावर आला आहे. डेव्हिडचा मोठा मुलगा ब्रुकलिन बेकहॅम याने आई आणि गायिका व्हिक्टोरिया बेकहॅमवर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात ब्रुकलिनने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पसरलेल्या अफवांना आणखी हवा मिळाली आहे. माझं कुटुंब अत्यंत ‘टॉक्सिक’ (विषारी) असल्याचा आरोप ब्रुकलिनने केला आहे. 2022 […]