• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी खळबळ! जरांगेंना भेटण्यापूर्वी भाजप नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, तुला हॉटेलमध्येच… नेमकी भानगड काय?

May 22, 2026 by admin Leave a Comment

भाजप आमदार प्रसाद लाड यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये धमकीचे फोन आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी प्रसाद लाड हे काल रात्रीपासून शहरात मुक्कामी होते. याच दरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. हॉटेलमध्ये घुसून हल्ला करू तसेच गाडी फोडण्याची धमकी देण्यात आल्याने पोलिस प्रशासन सतर्क झाले. ही घटना […]

Filed Under: india

IPL 2026 : ‘रोहित शर्माने डोळ्यासमोर त्याचं साम्राज्य उद्धवस्त होताना पाहिलं, किमान आता तरी त्याला…’

May 22, 2026 by admin Leave a Comment

हार्दिकच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची टीम तळाला होती. आयपीएल 2026 मध्ये सुद्धा हीच स्थिती आहे. रोहित शर्माने त्याच्या नजरेसमोर मुंबई इंडियन्सचा गौरव उद्धवस्त होताना पाहिला असं माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी म्हणाला. पुढच्या सीजनसाठी पुन्हा रोहितकडे कॅप्टन्सी द्या अशी इच्छा तिवारीने बोलून दाखवली. मागच्या तीन वर्षात रोहित शर्माने त्याच्या डोळ्यासमोर त्याने बनवलेलं साम्राज्य उद्धवस्त […]

Filed Under: cricket

प्रसाद लाड मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला, भेटीपूर्वीच म्हणाले, मी एक..

May 22, 2026 by admin Leave a Comment

भाजपा आमदार प्रसाद लाड मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांना भेटीस आमंत्रित केले होते. या भेटीपूर्वी बोलताना प्रसाद लाड यांनी म्हटले की, मनोज जरांगे यांनी इशारा दिल्यानंतर मी काही गोष्टी बोललो होतो, त्यामध्ये माझी प्रमुख भूमिका होती की, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करू […]

Filed Under: Latest News

काय म्हणतोय डोनाल्ड ट्रम्प? स्वामींचा राघव शास्त्रीला अमेरिकेत फोन; गश्मीरच्या धमाकेदार एण्ट्रीसोबत ‘देऊळ बंद 3’ची घोषणा

May 22, 2026 by admin Leave a Comment

तब्बल 11 वर्षांनंतर प्रवीण तरडे यांच्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 21 मे रोजी गुरुवारी ‘देऊळ बंद 2’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये प्रवीण तरडे यांची पत्नी आणि अभिनेत्री स्नेहल तरडे मुख्य भूमिकेत आहे. तर 2015 मध्ये अभिनेता गश्मीर महाजनी याने राघव शास्त्रीची मुख्य भूमिका साकारली होती. पहिल्या भागात स्वामी […]

Filed Under: entertainment

‘गाईची कुर्बानी हा ईदचा भाग नाही’, कोलकत्ता हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण…सुवेंदु सरकारची पहिली प्रतिक्रिया काय?

May 22, 2026 by admin Leave a Comment

Calcutta High Court on Eid Qurbani: पश्चिम बंगालमध्ये बकरी ईदच्या कुर्बानीवरून वातावण तपाले आहे. सुवेंदु अधिकारी सरकारने फिटनेस प्रमाणपत्राआधारे गोबळीवर निर्बंध लावण्याविषयी नोटीस बजावली आहे. दरम्यान राज्य सरकारच्या आदेशाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. कोलकत्ता हायकोर्टाने मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांचा आदेश रद्द करण्यासाठी दाखल सर्व याचिका खारीज केल्या आहेत. त्यावेळी उच्च न्यायालयाने एक खास टिप्पणी […]

Filed Under: india

दरवाज्यामागे ‘या’ वस्तू ठेवल्यास वाढू शकतो राहू दोष; वास्तुशास्त्राचा इशारा

May 22, 2026 by admin Leave a Comment

घराच्या मुख्य दरवाज्याला वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले जाते. वास्तूनुसार मुख्य दरवाजा हा केवळ घरात येण्या-जाण्याचा मार्ग नसून तो सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रवेशद्वार मानला जातो. त्यामुळे दरवाज्याभोवती ठेवलेल्या वस्तू, सजावट आणि स्वच्छतेचा थेट परिणाम घरातील वातावरणावर होत असल्याचे वास्तु तज्ज्ञ सांगतात. अनेकदा लोक नकळत काही अशा वस्तू दरवाज्याच्या मागे टांगतात किंवा ठेवतात, ज्यामुळे राहू […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1858
  • Page 1859
  • Page 1860
  • Page 1861
  • Page 1862
  • Interim pages omitted …
  • Page 1882
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठा ओबीसीमध्ये दुरावा निर्माण करणे बंद करा.. मनोज जरांगे पाटील संतापले…
  • Bank Strike: बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप, सणासुदीच्या काळात शटडाऊन, तारखा पाहा अन्यथा फेरी वाया जाईल
  • मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
  • भीषण अपघात, स्विफ्ट कार डिवायडर ओलांडून इनोव्हा कारवर आदळली, दोन आमदार जखमी
  • भाजपला धक्का, स्टार अभिनेत्याने सोडली साथ; आता नव्या पक्षात एन्ट्री करणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in