थंडीच्या दिवसांत शरीराला तहान कमी लागते, त्यामुळे अनेक जण नकळत पाणी कमी पितात. मात्र शरीरातील द्रवसंतुलन राखण्यासाठी हिवाळ्यातही पाण्याची गरज तितकीच असते. थंड हवेमुळे घाम कमी येतो, पण श्वसन, लघवी आणि त्वचेच्या माध्यमातून पाण्याचे नुकसान सतत होतच राहते. त्यामुळे शरीरात निर्जलीकरण होऊ नये यासाठी नियमित पाणीपान आवश्यक आहे. साधारणपणे प्रौढ व्यक्तींसाठी दररोज 2 ते 2.5 […]
Thackeray Brothers Alliance : BMC निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा पुढाकार, शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीला… मनसेला किती जागा?
मुंबई महापालिका निवडणुकीच्या जागावाटपासाठी उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन याबाबत पुढाकार घेतला. मुंबई महापालिकेच्या एकूण २२७ जागा असून, सूत्रांनुसार मनसेला यापैकी ७५ ते ८० जागांची अपेक्षा आहे. यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक जागा, तर मराठी बहुल भागात […]
Ravindra Chavan: महायुतीला भगदाड पडणार? भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या त्या वक्तव्याने खळबळ
Ravindra Chavan on Mahayuti: गेल्या 15 दिवसांपासून एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यात मोठी धुसफूस सुरू आहे. शिंदे सेनेतील उमेदवारच भाजपने पळवल्याने शिंदे नाराज झाले होते. त्यांची दिल्लीवारी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी त्यावरच भेट झाल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान कोकणात निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड घालत पैसे वाटप होत […]
Birthday Special : टीव्हीवरून बॉलिवूडमध्ये केलं पदार्पण, 340 कोटींच्या ब्लॉकबस्टरने केला धमाका, कोण आहे ती ?
हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या करिअरची, अभिनयाची सुरूवात ही छोटा पडदा, अर्थात टीव्हीपासून केली आहे. आज आपण ज्या अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत, तिनेही प्रथम टीव्ही मालिकांमध्येच काम करत करिअरची सुरूवात केली. त्यानंतर 12 वर्षांपूर्वी तिने बॉलिवूडमध्ये पाय ठेवलं आणि कधीच मागे वेळून पाहिलं नाही. एवढ्या वर्षांत तिने एकाहून एक सरस, वेगळे आणि […]
माणसाचा नव्हे प्लास्टिक पुतळ्याचा अंत्यसंस्कार, सरण रचलं, आग लावणार तोच… काय घडलं स्मशानभूमीत?
उत्तर प्रदेशातून एक हादरवणारी बातमी आहे. हापूडच्या ब्रजघाट स्मशानभूमीत गुरुवारी ही धक्कादायक घटना घडली. चार तरुण एचआर नंबरच्या i-20 कारमधून एक चादरीने गुंडाळलेला मृतदेह घेऊन स्मशानभूमीत आले होते. चोघेही शोकाकूल होते. त्यांचा जीवलग मित्र गेला होता. या चौघांनी मृतदेह स्मशानात आणल्यावर अंत्यविधी करण्याची घाई केली. कोणताही धार्मिक विधी न करता अंतिम संस्कार करण्याची त्यांची घाई […]
7 हजार रुपये प्रति लिटर गाढविणीच्या दुधाची किंमत, महाग पण आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी
म्हशीचं दूध, गायीचं दूध आणि शेळीचं दूध लहान मुलांपासून वृद्ध व्यक्ती देखील पित असतात. पण गाणविणीचं दूध देखील अनेक जण पितात आणि त्याचे आरोग्यास होणारे फायदे देखील फार मोठे आहेत. गाढविणीच्या दुधाची (Donkey Milk Price) किंमत तब्बल 7 हजार रुपये लिटर आहे… गाढवाचा वापर अनेकदा भार वाहक म्हणून केला जातो. हा प्राणी निरुपयोगी मानला जातो, […]