Madhuri Dixit : 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंजाम’ या चित्रपटातील ‘चने के खेत में’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांच्या अफलातून उपस्थितीमुळे हे गाणे त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाले होते. मात्र या सुपरहिट गाण्याबद्दल एक अत्यंत रंजक गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे. सुरुवातीला स्वतः माधुरी दीक्षित […]
मौका सबको मिलता हैं, अमेरिकेची 42 विमान पडल्यानंतर मेजर गौरव आर्यांनी ट्रम्पना निरुत्तर करणारा एकच प्रश्न विचारला
नुकतीच एक बातमी समोर आली. ही बातमी अशी होती की, इराण युद्धात अमेरिकेच्या 42 फायटर जेट्सच नुकसान झालं. स्वत:ला महाबलाढ्य समजणार्या अमेरिकेसाठी हा मोठा झटका आहे. अमेरिकेच्या लष्करी क्षमतेसमोर अत्यंत कमकुवत भासणाऱ्या इराणने अशी कामगिरी करणं ही खूप मोठी बाब आहे. सर्वत्र सुपरपावर बनून फिरणाऱ्या अमेरिकेची प्रतिष्ठा यामुळे धुळीस मिळाली. आजच्या घडीला अमेरिकन एअर फोर्सच्या […]
कडक उन्हाळ्याच्या दिवसातही भारतातील या ठिकाणी तुम्हाला बर्फाचा घेता येईल आनंद, प्लॅन करा ट्रिप
हिवाळा असो वा उन्हाळा डोंगराळ भागांमध्ये थंडावा व शांतता असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. तर वाढत्य उष्णतेच्या उकाड्यापासून वाचण्यासाठी अनेकजण उत्तराखंड आणि हिमाचलसारख्या ठिकाणीही जातात. पण जर तुमच्या प्रवासात हिरवीगार वनराई आणि बर्फाच्छादित पर्वतांचे मनमोहक दृश्य पाहायला मिळाले तर? भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे तुम्ही मे महिन्यात तिथे फिरायला जाण्याचा प्लॅन […]
विवाह सोहळ्यात फटाक्यांच्या आतिषबाजीने गालबोट,पाच फोटोग्राफर जखमी
विवाह सोहळ्यात बडेजाव करताना साध्या सुरक्षेच्या नियमांची देखील पायपल्ली केली जात आहे. बीड शहरात काही दिवसांपूर्वी एका मोठा शाही विवाह सोहळा पार पडला. त्यात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतीषबाजी केली. मात्र, फटाक्यांचा एक दारुगोळा फोटोग्राफर्सच्या अंगाजवळ येऊन फुटला. बीड शहरातील या विवाह सोहळ्यातील आतीषबाजीतील काही फटाके स्टेजजवळ आपले काम करत उभे असलेल्या फोटोग्राफर्सच्या अगदी जवळ येऊन […]
आरसीबीला जमलं नाही..! आयपीएल स्पर्धेतील 12 सामन्यात सनरायझर्स हैदराबादची विक्रमी कामगिरी
आयपीएल 2026 स्पर्धेतील जेतेपद कोण मिळवणार याची उत्सुकता वाढली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी प्लेऑफमध्ये जागा पक्की केली आहे. तर 24 मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यानंतर चौथा संघ कोण ते कळेल? सनरायझर्स हैदराबादने आरसीबीला पराभूत करून 18 गुण कमावले आहेत. पण नेट रनरेटचं गणित चुकल्याने तिसऱ्या स्थानावर […]
आदिती तटकरेंचे सचिव महिलांसोबत अर्वाच्च भाषेत… रोहिणी खडसेंचा खळबळजनक आरोप
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी महिला आणि बालविकास मंत्री आदिती यांच्या खासगी सचिवांवर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. आदिती तटकरे यांचे खासगी सचिव राजेश गायकवाड महिलांशी अर्वाच्च भाषेत बोलतात, असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. तसेच बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचाही दावा त्यांनी केला आहे. रोहिणी खडसे यांनी माध्यमांशी […]