• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वादळी वाऱ्यांसह मुसळधार… मान्सूनपूर्वचा कहर, या जिल्ह्यांना पावसाने झोडपलं; नागरिकांची उडाली तारांबळ

May 23, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या हवामानात लक्षणीय बदल झाला आहे. काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 45 अंशांच्या वर गेला आहे. मात्र राज्यातील काही भागांमध्ये मात मान्सूनपूर्व पावसाचा कहर पहायला मिळत आहे. नांदेड शहरासह विविध भागात आज पाऊस पडला. बारड येथे आठवडी बाजार सुरु असताना अचानक आलेल्या वादळी पावसामुळे बाजारातील ग्राहक आणि विक्रेत्यांची तारांबळ उडाली. या पावसामुळे नागरिकांसह […]

Filed Under: india

IPL 2026: रजत पाटीदारने सर्वात वेगाने 100 षटकार मारण्याचा विक्रम रचला, वैभव सूर्यवंशी कुठे आहे?

May 23, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेत रजत पाटीदारच्या नेतृत्वात आरसीबीने जबरदस्त कामगिरी केली आहे. मागच्या पर्वात जेतेपदावर नाव कोरलं. तर यंदाही प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलं असून क्वॉलिफायर 1 मध्ये खेळणार आहे. असं असताना रजत पाटीदाराने षटकारांचा एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Photo: PTI) रजत पाटीदारने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 39 चेंडूत 56 धावा केल्या. यात सहा चौकार आणि एकच […]

Filed Under: cricket

रिटेल शेअर्समध्ये कमाईची सुवर्णसंधी! ब्रोकरेज हाऊसला ‘या’ 3 शेअर्समध्ये दिसतोय 28 टक्क्यांपर्यंत दमदार परतावा

May 23, 2026 by admin Leave a Comment

शेअर बाजारातील अस्थिरतेच्या वातावरणात ज्वेलरीपासून ते फुटवेअर आणि ब्युटी प्रॉडक्ट्स विकणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजीचे संकेत मिळत आहेत. ब्रोकरेज फर्मने टायटन, ट्रेंट आणि नायका या आघाडीच्या शेअर्सवर खरेदीचे रेटिंग दिले आहे. या कंपन्यांमधील व्यवसायाचा विस्तार पाहता गुंतवणूकदारांसाठी ही मोठी कमाईची संधी ठरू शकते. ब्रोकरेज फर्म अँबिट कॅपिटलने नुकत्याच जाहीर केलेल्या थीमॅटिक रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, आता […]

Filed Under: Latest News

मॅजिकल ‘मे’.. आणखी एक विजय; त्रिशा कृष्णनच्या पोस्टची जोरदार चर्चा

May 23, 2026 by admin Leave a Comment

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा कृष्णन गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चत आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय यांच्यासोबतच्या कथित नातेसंबंधांमुळे त्रिशाने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलंय. अशातच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट लिहिले आहेत. या फोटोंपेक्षा त्याच्या कॅप्शनची नेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे. 'माझ्या 'मॅजिकल' (जादुई) मे महिन्याने म्हटलंय की, आणखी एक विजय.. फक्त […]

Filed Under: entertainment

राघव चड्ढा यांना लागली लॉटरी, भाजपने सोपवली मोठी जबाबदारी; थेट अध्यक्षपदी नियुक्ती

May 23, 2026 by admin Leave a Comment

काही दिवसांपूर्वी राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांनी आणखी काही खासदारांसह आम आदमी पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता भाजपने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांची राज्यसभेच्या याचिका समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. समितीचे पुनर्गठन करत सभागृहातील 10 सदस्यांची या पॅनेलसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत राघव चड्ढा यांच्यासह हर्ष महाजन, गुलाम […]

Filed Under: india

IPO मार्केटमध्ये पुन्हा बूम! दीपा ज्वेलर्स आणि कोटेक हेल्थकेअरच्या IPO ला ‘सेबी’ची मंजुरी

May 23, 2026 by admin Leave a Comment

सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवसायात मजबूत पकड असलेली दीपा ज्वेलर्स आणि फार्मा मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात वेगाने विस्तार करणारी कोटेक हेल्थकेअर आपले शेअर्स बाजारात विक्रीसाठी काढणार आहेत. सेबीकडून मिळालेल्या मंजुरीमुळे या दोन्ही कंपन्यांच्या आयपीओचा मार्ग मोकळा झाला असून, यामुळे शेअर बाजारातील गुंतवणुकीचे वातावरण अधिक उत्साही बनले आहे. IPO बाजार पुन्हा वेग घेत आहे आणि कंपन्या नवीन IPO आणि एसएमई […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1838
  • Page 1839
  • Page 1840
  • Page 1841
  • Page 1842
  • Interim pages omitted …
  • Page 1895
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘या’ 5 दमदार कार्स ठरतील सर्वोत्तम पर्याय, पहिली जनरेशन Honda Jazz अपग्रेड करायचीय? जाणून घ्या
  • टाटा मोटर्सची बंपर ऑफर! ऑगस्टमध्ये गाडी खरेदीवर मिळणार तब्बल 2.25 लाख रुपयांपर्यंतचा फायदा
  • नवीन बाईक खरेदी केल्यानंतर पश्चात्ताप नको; डिलिव्हरी घेण्यापूर्वी नक्की तपासा ‘या’ गोष्टी!
  • पावसाळ्यात वाढला आजारांचा धोका; डेंग्यू आणि स्वाइन फ्लूची लक्षणे कशी ओळखायची?
  • नवरा नक्को गं बाई! तरुण पोरी लिव्ह इनच्या प्रेमात, लग्न म्हटलं की…धक्कादायक आकडेवारी समोर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in