दुबई एअर शो मध्ये इंडियन एअर फोर्सच्या टीमला शुक्रवारी मोठा धक्का बसला. तेजस फायटर जेट चित्तथरारक हवाई कसरती सादर करताना कोसळलं. तेजसचा अपघात भारतासाठी डबल झटका ठरला. कारण भारताने या अपघातात आपले शूर वैमानिक नमांश स्याल यांना गमावलं, तर दुसऱ्याबाजूला तेजस हे स्वदेशी बनावटीच फायटर विमान आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या प्रतिमेला धक्का बसला. नमांश […]
अक्रोड भिजवून खाल्ल्यास होतील हे फायदे, वाचून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल
बदलत्या ऋतूनुसार आपले आहार व इतर जीवनशैलीत बदल होत असतो. तसेच आताच सुरू झालेल्या हिवाळ्याच्या हंगामात आपण आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेत असतो. तर या हिवाळ्यात आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे असते. त्याचबरोबर ड्रायफ्रुट्स खाणे सुद्धा आरोग्यासाठी नेहमीच चांगले असते. हिवाळ्यात काजू खाल्ल्याने शरीर उबदार आणि निरोगी राहण्यास मदत होते. त्यासोबतच […]
मेरी डिकॉस्टाच्या नव्या पोस्टने खळबळ, पलाश मुच्छलबद्दल A टू Z सांगितलं, म्हणाली मीच त्याला…
Palash Muchhal : गेल्या काही दिवसांपासून भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल हे दोघेही चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. सांगलीत 23 नोव्हेंबर रोजी त्यांचे मोठ्या धामधुमीत लग्न होणार होते. परंतु स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने हे लग्न पुढे ढकलण्यात आले. याच काळात पलाश मुच्छलच्या एका मुलीसोबतच्या चॅटिंगचे कथित स्क्रीनशॉट समोर आले […]
INS Mahe : भारत आता पाकिस्तानला समुद्राच्या पोटातही घुसून मारणार, कारण आपल्याकडे आली INS माहे, हे अस्त्र किती घातक?
भारतीय नौदलाच्या समुद्री शक्तीमध्ये आज आणखी मोठी वाढ होईल. त्याचं कारण आहे INS माहे. सोमवारी मुंबई येथील नौदल गोदीत हे पाणबुडी विरोधी जहाज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होईल. INS माहे हे ‘सबमरीन हंटर’ जहाज आहे. म्हणजे शत्रुची पाणबुडी खोल समुद्रात असो वा उथळ पाण्यात तिला शोधून नष्ट करण्याची INS माहेची क्षमता आहे. आत्मनिर्भर भारत अभियानातंर्गत […]
‘या’ 4 पदार्थाच्या सेवनाने होऊ शकते पोटदुखी आणि आम्लपित्त, आजच आहारातून पदार्थांचा समावेश करा कमी
बऱ्याचदा आपण चवीच्या हव्यासापोटी अनेकदा जंकफुडचे सेवन करतो. पण या सर्वांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. अशातच सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन केल्याने तुम्हाला पोटाच्या समस्या सतावू लागतात. त्यात आम्लतेकडे दुर्लक्ष केले तर पोटदुखी आणि इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात. तर आजच्या लेखात आपण अशा पाच पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्ही तुमच्या आहारातून काढून टाकले पाहिजेत […]
फडणवीस, निर्मला सीतारामन, जेटली, मनसेने बड्या नेत्यांची इंग्लिश स्कूलची यादीच काढली, म्हणाले यांच्या हिंदुत्वावर शंका…
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलांच्या इंग्रजी माध्यमातील शिक्षणावर भाजप नेते अमित साटम यांनी टीका केली होती. या टीकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी अत्यंत धारदार शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी गजानन काळे यांनी भाजप नेत्यांची यादीच सादर केली आहे. कोण कुठल्या शाळेत शिकले यावरून भाषेचा कडवटपणा आणि धर्माबद्दलचा […]