• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नव्याकोऱ्या कारवर स्वास्तिक का काढले जाते? नेमकं लॉजिक समजताच वाटेल नवल!

May 24, 2026 by admin Leave a Comment

हिंदू धर्मात स्वास्तिकाला खूप महत्त्व आहे. लग्न समारंभ, वास्तूशांती, गृहप्रवेश अशा वेगवेगळ्या शुभ कार्यक्रमात स्वास्तिक आवर्जुन काढतात. परंतु नव्या कारवर स्वास्तिक का काढतात? ते जाणून घेऊ या… भारतीय संस्कृतीत कोणतीही नवी वस्तू घरात आणण्याआधी त्या वस्तूची पूजा करणे शुभ मानले जाते. घरात नवी वस्तू आणण्याआधी देवाचे स्मरण केले जाते. ज्योतिषशास्त्रात वाहनाचा संबंध यात्रेशी जोडण्यात आलेला […]

Filed Under: lifestyle

पहिल्याच नजरेत प्रेमात पडाल… जगातील सर्वात रंगीबेरंगी पर्वताचे Photo व्हायरल

May 24, 2026 by admin Leave a Comment

पेरूमधील प्रसिद्ध रेनबो माउंटन किंवा विनिकुंका हा पर्वत विविध रंगांनी नटलेला असून तो जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो. दूरून पाहिल्यावर असे वाटते, जणू एखाद्या चित्रकाराने संपूर्ण पर्वतावर रंगांची उधळण केली आहे. त्यामुळेच या डोंगराला इंद्रधनुषी पर्वत असेही म्हटले जाते. हा सुंदर पर्वत दक्षिण अमेरिकेतील पेरू देशात आहे. अँडीज पर्वतरांगांमध्ये वसलेला हा डोंगर समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर असून, […]

Filed Under: india

IPL 2026: मुंबई इंडियन्सचा शेवटही पराभवाने, कर्णधार हार्दिक पांड्याने कारणमीमांसा करत सांगितलं की…

May 24, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेतील 69वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला. पण हा सामना राजस्थान रॉयल्सने जिंकला. राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 8 गडी गमवून 205 धावा केल्या. तसेच विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही मुंबई इंडियन्सला गाठता आलं नाही. मुंबई इंडियन्स संघ […]

Filed Under: cricket

सोसाट्याचा वारा, तुफान वादळ, घराचे पत्रे कागदासारखे उडाले; या जिल्ह्यांना पावसाने झोडपलं

May 24, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजही मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यातील मालेगावला आज अवकाळीचा तडाखा बसला. वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह आज जोरदार पाऊस कोसळला. दिवसभराच्या उकाड्यानंतर आलेल्या पावसामुळे शहरी भागात कमालीचा गारवा निर्माण झाला. मात्र या पावसामुळे ग्रामीण भागात शेतकरी वर्गाचे हाल झाले. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी शेतात […]

Filed Under: Latest News

जलपरीनंतर आता ऐश्वर्याच्या बॉस लेडी लुकची जगभरात चर्चा, चाहत्यांची फोटोवरून नजर हटेना

May 24, 2026 by admin Leave a Comment

Cannes Film Festival : जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित Cannes Film Festival मध्ये दरवर्षी आपल्या स्टायलिश आणि ग्लॅमरस उपस्थितीमुळे चर्चेत राहणारी ऐश्वर्या राय यंदाही चाहत्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. 12 मेपासून सुरू झालेल्या कान्स 2026 सोहळ्यात ऐश्वर्याच्या रेड कार्पेट लुकची चाहत्यांना मोठी उत्सुकता होती. पहिल्याच दिवशी तिने सादर केलेल्या जलपरी प्रेरित लुकने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला […]

Filed Under: entertainment

मोठी बातमी! कॉक्रोच जनता पार्टीला भारतात आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका, अभिजीत दिपकेंच्या अडचणी वाढल्या, आंदोलन बंद होणार?

May 24, 2026 by admin Leave a Comment

भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतामधील तरुणाई ही झुरळासारखी असल्याचं म्हटलं होतं. सरन्यायाधीशांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी देशात कॉक्रोच जनता पार्टी नावाच्या पक्षाची स्थापना करण्यात आली. अधिकृत राजकीय पक्ष म्हणून कॉक्रोच जनता पार्टीची कुठेही नोंद करण्यात आलेली नाही, परंतु हे एक ऑनलाईन आंदोलन आहे. या आंदोलनाला भारतामधील तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अवघ्या काही दिवसांमध्येच […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1830
  • Page 1831
  • Page 1832
  • Page 1833
  • Page 1834
  • Interim pages omitted …
  • Page 1901
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात
  • मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
  • Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?
  • महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in