Railway Rules : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील फार महत्त्वाचा उत्सव असतो. आपल्या विवाह सोहळ्यातील प्रत्येक क्षण अविस्मरणीयच असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी अनेकजण कोट्यवधी रुपये खर्च करतात. लग्न सोहळ्यादरम्यान संगीत नाईट, हळदी समारंभ असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु याच विवाह सोहळ्यादरम्यान कधीकधी मोठं विघ्न उभं राहतं. असंच काहीसं विघ्न एका विवाहादरम्यान उभं […]
मूळव्याधावर रामदेव बाबांनी सांगितला उपाय, फक्त ‘ही’ तीन पाने, जाणून घ्या
तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कुणालाही मूळव्याध असेल तर ही बातमी आधी वाचा. शरमेमुळे रुग्ण या आजाराबद्दल उघडपणे बोलू शकत नाहीत. योगगुरू रामदेव बाबा यांनी एक औषध सांगून असा दावा आहे की, आजपासून कोणत्याही रुग्णाला मूळव्याध होणार नाही. त्यांच्या उपायांमुळे तीव्र मूळव्याध बरे होऊ शकतात. नागदोन व्यतिरिक्त इतर काही उपायांचा उल्लेखही त्यांनी केला आहे. आता हा […]
हिवाळ्यात या चुका अजिबातच करू नका, आरोग्याच्या असंख्य समस्या होऊ शकतात निर्माण
हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. थोडे जरी आरोग्याकडे दुर्लक्ष झाले तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अशावेळी तुम्ही काय खाता हे महत्वाचे आहे. फळे खाणे निरोगी आरोग्यासाठी महत्वाचे आहे. मात्र, हिवाळ्यात कोणते फळ खावे हे महत्वाचे आहे. कारण काही फळांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. सर्व फळे खाणे आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे, पण […]
घाण्याच्या कार्यक्रमात सूरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोचा भन्नाट डान्स, पहा व्हिडीओ
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिझनचा विजेता सूरज चव्हाण लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सूरजच्या लग्नापूर्वीच्या विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर त्याच्या केळवणाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. अशातच सूरजची होणारी पत्नी कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. तर त्याच्या होणाऱ्या पत्नीचं नाव संजना असं आहे. येत्या 29 नोव्हेंबरला हे दोघं लग्न […]
Dharmendra Death News LIVE : अभिनेते धर्मेंद्र यांचं पार्थिव पंचतत्वांमध्ये विलीन, बॉलिवूड स्टार्संनी साश्रू नयनांनी दिला निरोप
बॉलिवूडचे ही-मॅन, प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचं आज सकाळी 9.30च्या सुमारास निधन झालं आहे. वयाच्या 89व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना दोन आठवड्यापूर्वी रुग्णालयात दाखलही करण्यात आलं होतं. प्रकृतीत फरक पडल्याने त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. पण आज सकाळी त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. […]
आवळा आरोग्यासाठी लाभदायक पण सर्वांसाठीच नाही, या लोकांनी चुकूनही आवळा खाऊ नका, होऊ शकतो आजार
सुपरफूड म्हणजे आवळा.. असं आपण प्रत्येक जण मानतो… त्याची अनेक कारणं देखील आहेत. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते आणि त्यात असंख्य अँटीऑक्सिडंट्स असतात आणि ते पचन, रोगप्रतिकारक शक्ती आणि त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. लोक ते सहजपणे रस, लोणचे, पावडर स्वरूपात खातात. परंतु एक गोष्ट बहुतेक लोकांना माहित नाही की आवळा खाणे प्रत्येकासाठी फायदेशीर नाही. हो, ते […]