• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आधी बायकोला माहेरी सोडलं अन् चार मुलांना विहिरीत ढकलून स्वत:लाही संपवलं; महाराष्ट्र हादरला

May 25, 2026 by admin Leave a Comment

जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात असलेल्या एका शेतातील विहिरीत पाच मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. जामोद तालुक्यातील भाले अंजन गावातील विजय मुसा किराडिया याने आपली मुले प्रित किराडिया, प्राची किराडिया, पूर्वी किराडिया आणि पियुष किराडिया या चार मुलांसह राजुरा धरण परिसरातील विहिरीत आधी ढकलून नंतर स्वतः आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. या […]

Filed Under: india

आयपीएलमधील तीन खेळाडूंना चपलेने मारण्याची वेळ! युवराज सिंगने थेट सांगितलं; संघही स्पर्धेतून झाला आऊट

May 25, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेच्या प्लेऑफसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या संघांची निवड झाली आहे. असं असताना युवराज सिंगचं कमेंट चर्चेत आली आहे. त्याने आयपीएलमधील तीन खेळाडूंना चपलेने मारण्याची धमकी देत जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. युवराज सिंगने सोशल मीडियावर उघडपणे आपलं म्हणणं मांडलं आहे. युवराज सिंगने पंजाब किंग्सच्या तीन खेळाडूंना धारेवर […]

Filed Under: cricket

मोठी बातमी! विधान परिषदेची निवडणूक घ्यायची गरज आहे का? बड्या नेत्याने का केली मागणी?

May 25, 2026 by admin Leave a Comment

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. आजपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशातच आता ही निवडणूक घेण्याची गरज आहे का? असा सवाल राज्यातील एका बड्या नेत्याने उपस्थित केला आहे. देशात सध्या इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे, महागाई वाढली आहे, त्यामुळे ही […]

Filed Under: Latest News

‘फ्रेशर्स’ फेम शुभंकर तावडेचं 10 वर्षांनंतर कमबॅक; एकाच मालिकेत दोन देखणे हिरो

May 25, 2026 by admin Leave a Comment

येत्या 1 जूनपासून रात्री 9 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु होणाऱ्या ‘पाठराखीण’ या मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. बहिणींच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि भावनिक गुंतागुंत उलगडणाऱ्या या मालिकेच्या पहिल्या प्रोमोमधून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि गौरी इंगवले यांची झलक पाहायला मिळाली होती. आता दुसऱ्या प्रोमोमधून अभिनेता शुभंकर तावडे आणि आशय कुलकर्णी यांच्या भूमिकांचा खुलासा होणार आहे. […]

Filed Under: entertainment

Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांचे बुरे दिन, अजून एक जवळचा माणूस दूर जाण्याच्या तयारीत

May 25, 2026 by admin Leave a Comment

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी पश्चिम बंगालमधील अन्याय आणि भ्रष्टाचारामुळे लोकांच्या वाढणाऱ्या चिंताचा हवाला देत ऑल इंडिया तृणमूल कांग्रेस बारासात ऑर्गनायजेशनल डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट पदाचा राजीनामा दिला आहे. काकोली घोष या ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीय खासदार म्हणून ओळखल्या जायच्या. “राज्यातील अलीकडच्या काही […]

Filed Under: india

पेट्रोल-डिझेलचा नाद सुटेना! इलेक्ट्रिक गाड्यांच्या विक्रीचा धक्कादायक रिपोर्ट समोर

May 25, 2026 by admin Leave a Comment

भारतात इलेक्ट्रिक वाहनांसाठी सकारात्मक वातावरण तयार केले जात असले, तरी प्रत्यक्ष विक्रीचे आकडे काही वेगळेच सांगत आहेत. नवीन कार खरेदी करताना ग्राहक अजूनही पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी मॉडेल्सनाच पहिली पसंती देत आहेत. हायब्रिड आणि पारंपारिक इंधनाच्या गाड्यांच्या विक्रीच्या तुलनेत ईव्हीचा बाजार अजूनही खूपच लहान असल्याचे सेल्स रिपोर्टवरून स्पष्ट होते. भारतात इलेक्ट्रिक वाहनांबद्दल तुम्ही कितीही वातावरण […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1823
  • Page 1824
  • Page 1825
  • Page 1826
  • Page 1827
  • Interim pages omitted …
  • Page 1906
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in