• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

SRH vs RR Eliminator Score Updates and Highlights, IPL 2026 : सनरायझर्स हैदराबाद पराभूत, राजस्थान रॉयल्स क्वॉलिफायर 2 मध्ये

May 28, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) प्लेऑफ स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन हे मुल्लानपुरमधील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादवर एकतर्फी फरकाने मात करत क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे. तर हैदराबादचं पराभवासह 19 व्या मोसमातून बाजार उठला […]

Filed Under: cricket

रील्समुळे अपल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या विवाहितने उचललं टोकाचं पाऊल, हॉटेलच्या किचनमध्येच… पुढे काय घडलं?

May 28, 2026 by admin Leave a Comment

सोशल मीडियावर रील्स बनवून लोकप्रिय झालेल्या रीलस्टार रोहिणी निलेश पाराध्ये यांनी बुधवारी दुपारी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे ही घटना घडली. रोहिणी आणि त्यांचे पती निलेश पाराध्ये हे सोशल मीडियावर सक्रिय होते. त्यांच्या हॉटेलच्या रील्सना मोठी लोकप्रियता मिळाली होती. याच माध्यमातून त्यांनी रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत “हॉटेल ग्रामपंचायत” […]

Filed Under: Latest News

रणवीरच्या ‘सीक्रेट डील’वर फरहानने फेरलं पाणी? रागाच्या भरात केली तक्रार; ‘डॉन 3’ वादात नवा खुलासा

May 28, 2026 by admin Leave a Comment

‘डॉन 3’ या चित्रपटावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. यामागचं कारण म्हणजे शूटिंगच्या काही दिवस आधीच अभिनेता रणवीर सिंहने या प्रोजेक्टमधून घेतलेली माघार. यामुळे चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक फरहान अख्तर यांना मोठा फटका बसला आहे. फरहानने याप्रकरणी रणवीरविरोधात ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’कडे (FWICE) तक्रार केली. फेडरेशनच्या बैठकीनंतर रणवीरविरोधात इंडस्ट्रीत असहकाराचे आदेश जारी करण्यात […]

Filed Under: entertainment

Karnataka CM Resignation: कर्नाटकात मोठा उलटफेर! अखेर सिद्धरमय्या यांनी सोडलं मुख्यमंत्रीपद; ब्रेकफास्ट करता करताच घोषणा

May 28, 2026 by admin Leave a Comment

कर्नाटकात मोठा उलटफेर झाला आहे. गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री सिद्धरमय्या पदावरून पायउतार होणार असल्याची चर्चा होती. हायकमांडकडूनही तसा हिरवा कंदील मिळाला होता. सिद्धरमय्या यांना राज्यसभेची ऑफरही देण्यात आली होती. त्यानंतर अखेर आज सिद्धरमय्या यांनी मंत्रिमंडळाची ब्रेकफास्ट बैठक बोलावली. मंत्र्यांसोबत ब्रेकफास्ट करता करताच सिद्धरमय्या यांनी मुख्यमंत्रीपद सोडत असल्याची घोषणा केली. थोड्याच वेळात राज्यपालांना भेटून सिद्धरमय्या मुख्यमंत्रीपदाचा […]

Filed Under: india

उन्हाळ्यातील जास्त घाम व दुर्गंधी नियंत्रणासाठी प्रभावी नैसर्गिक उपाय

May 28, 2026 by admin Leave a Comment

गर्मीच्या तडाख्यात घाम येणे ही अगदी सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी घाम येणे आवश्यक असले तरी, जास्त घाम आणि त्यातून निर्माण होणारी दुर्गंधी ही अनेकांसाठी अस्वस्थ करणारी समस्या ठरते. यामुळे दिवसभर अस्वस्थता, आत्मविश्वासात घट आणि सामाजिक परिस्थितीत संकोच निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर सौंदर्यतज्ज्ञ आणि हर्बल स्किनकेअर एक्सपर्ट शहनाज हुसेन यांनी काही सोपे, […]

Filed Under: lifestyle

आता बस्सं! मी रखरखत्या उन्हात, जीवाची लाहीलाही होईपर्यंत… जरांगे पाटलांचं आमरण उपोषणाबाबत कठोर विधान

May 28, 2026 by admin Leave a Comment

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद सुरू आहे. त्यांनी कडक आंदोलनाचा इशारा दिला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, यावेळी त्यांनी अत्यंत कठोर आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. यावेळी जरांगे म्हणाले, “आपण सरकारला पाहिजे होता, त्यापेक्षा जास्त वेळ दिला आहे. उद्याच्या 29 मे रोजी 10 महिने पूर्ण होत आहेत. 29 ऑगस्टला मुंबईत गेलो होतो. त्याच […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1792
  • Page 1793
  • Page 1794
  • Page 1795
  • Page 1796
  • Interim pages omitted …
  • Page 1912
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • WhatsApp हॅकिंगचा धक्कादायक प्रकार, कुरिअरच्या कॉलपासून खेळ सुरू; सुप्रिया सुळे, वनिता खरात यांच्या प्रकरणांनी वाढवली चिंता
  • Shugar Rate : साखरेच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी सरकारने अचानक बदलला हा नियम
  • Housewife ITR Rules: गृहिणींनाही भरावा लागणार कर? जाणून घ्या ते नियम जे 99% लोकांना माहीत नाहीत
  • चौथी पासांसाठी खुश खबर, थेट सरकारी नोकरी, मुंबई हायकोर्टातच व्हा भरती, पटापट करा अर्ज
  • नाशिकच्या कुंभमेळ्याच्या खर्चातील 0.1 टक्के…; संजय राऊतांकडून न्यायमूर्ती वराळेंचं कौतुक, पण मनातलंही बोलूनही दाखवलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in