• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सुपरहिट गाणं असणारा 56 वर्षे जुना चित्रपट, ज्याच्या शूटिंगवेळी राजेश खन्नावर चाहत्यांनी केली होती दगडफेक, बंद करण्यात आलेलं शूटिंग

May 31, 2026 by admin Leave a Comment

Rajesh Khanna : हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे राजेश खन्ना यांची लोकप्रियता आजही चाहत्यांमध्ये कायम आहे. त्यांच्या अभिनयाची शैली, संवादफेक, चेहऱ्यावरील भाव आणि पडद्यावरील रोमँटिक अंदाज यामुळे लाखो प्रेक्षक त्यांचे चाहते बनले होते. विशेषतः महिला चाहत्यांमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ होती. राजेश खन्नांची एक झलक पाहण्यासाठी लोक तासन्तास वाट पाहत असत. मात्र, त्यांच्या लोकप्रियतेमुळे […]

Filed Under: entertainment

मोठी बातमी! भाच्यावर हल्ला होताच ममता बॅनर्जी संतापल्या, म्हणाल्या ‘शासक बनले मारेकरी…’

May 31, 2026 by admin Leave a Comment

तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला झालाल आहे. पक्षाच्या एका हत्या झालेल्या कार्यकर्त्याच्या घरी जात असताना अभिषेक बॅनर्जी यांना विरोधाचा सामना करावा लागला. भर रस्त्यात त्यांचे कपडे फाडले, त्यांच्या अंगावर अंडी फेकत हल्ला झाल्याचाही आरोप आहे. या हल्लाचा बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल प्रमुख ममता बॅनर्जी यांनी तीव्र निषेध केला आहे. […]

Filed Under: india

घराच्या छताचा रंग ठरवू शकतो सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा; वास्तुशास्त्रातील महत्त्वाच्या सूचना

May 31, 2026 by admin Leave a Comment

भारतीय वास्तुशास्त्रात घराच्या प्रत्येक भागाला विशेष महत्त्व दिले जाते. मुख्य दरवाजा, स्वयंपाकघर, शयनकक्ष यांच्यासोबतच घराच्या छताचाही वास्तुदृष्ट्या विचार केला जातो. वास्तु तज्ज्ञांच्या मते, घराच्या छताचा रंग केवळ सौंदर्य वाढवण्यासाठी नसून तो घरातील ऊर्जा, वातावरण आणि रहिवाशांच्या मानसिक स्थितीवरही प्रभाव टाकू शकतो. योग्य रंगांची निवड केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, आर्थिक प्रगतीला चालना मिळते आणि कुटुंबातील […]

Filed Under: lifestyle

ताशी 80 किमी वेग, 17 राज्यांवर संकट, 8 तास अत्यंत धोक्याची, तब्बल..

May 31, 2026 by admin Leave a Comment

17 राज्य संकटात आहेत. भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. पुढील 8 तासात 17 राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल. देशातील काही राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उष्णता बघायला मिळत होती. आता उष्णतेपासून दिलासा मिळाला असतानाच दुसरीकडे पाऊस धुमाकूळ घालत आहे. आज तब्बल 17 राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला. उत्तर प्रदेशमध्ये तर निसर्गाचे […]

Filed Under: india

वैभवची बॅट स्विंग पाहून सचिन तेंडुलकरने केलं असं ट्वीट, सूर्यवंशी सरळ म्हणाला की..

May 31, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी चर्चेत आहे. इतक्या लहान वयात त्याने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहे. आयपीएल एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने 29 चेंडूत 97 धावांची खेळी केली. यात त्याने 12 षटकार आणि 5 चौकार मारले. त्याने पावरप्लेमध्येच सनरायझर्स हैदराबादच्या विजयाच्या आशांवर पाणी टाकलं होतं. झालंही तसंच.. त्याच्या आक्रमक खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने […]

Filed Under: cricket

फोनच्या टाइप सी केबलने चार्ज होईल नवीन बोट स्मार्टवॉच, इतक्या किमतीला झाला लाँच

May 31, 2026 by admin Leave a Comment

Boat कंपनीने Storm Call 4 आणि Ultimate Vogue 2 असे दोन नवीन स्मार्टवॉचेस लाँच केले आहेत. या दोन्ही मॉडेल्सचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा टाइप-सी फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तर याचा अर्थ असा की, तुम्ही हे नवीनतम स्मार्टवॉचेस तुमच्या फोनच्या टाइप-सी चार्जरने चार्ज करू शकता. यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या उपकरणांसाठी वेगवेगळे चार्जर किंवा केबल्स घेण्याची […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1771
  • Page 1772
  • Page 1773
  • Page 1774
  • Page 1775
  • Interim pages omitted …
  • Page 1929
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठी सक्तीविरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांची उच्च न्यायालयात धाव
  • मोठी बातमी! लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र होणार? वन नेशन वन इलेक्शनबाबत मोठी अपडेट!
  • Tapsee pannu : तुम्हाला फार मजा येत्ये का ? कंगनाचं नाव काढताच भडकली तापसी पन्नू, फटकारत म्हणाली..
  • मराठी सक्तीचा वाद चिघळला, रिक्षा-टॅक्सी चालकाची थेट हायकोर्टात धाव, याचिकेत आरोप काय?
  • बुलढाणा : रस्त्यावरच महिलेची प्रसुती, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in