अनेक लोकं संभ्रमात आहेत की, जानेवारी 2026 मध्ये शुक्र प्रदोष व्रत 16 जानेवारी रोजी साजरे केले जाईल की 17 जानेवारीला, तुम्ही देखील असेच संभ्रमात आहात का, असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, एक चूक होऊ शकते. ही चूक टाळण्यासाठी नेमका नियम काय आहे, प्रदोष नेमका कधी आहे, हे जाणून घेणं गरजेचं आहे. चला […]
Nashik | नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिहंस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. सिहंस्थ कुंभमेळ्याची कामं चुकीच्या पद्धतीने होत आहे असा आरोप करण्यात आला आहे. नवीन अधिकाऱ्यांना परत पाठवून द्यावं आणि पूर्वीचे अनुभवी अधिकारी घेऊन यावे अशी मागणी साधू महंतांकडून करण्यात आली आहे. कर्तृत्वशून्य लोकांना आणून ठेवल्याचा आरोप साधूंनी केला आहे. साधू समाजाला जर दुर्लक्षित केलं तर कुंभाचे […]
Vastu Shastra : घरात पक्ष्यांनी अंडी देणं शुभ की अशुभ? काय असतात संकेत?
वास्तुशास्त्रानुसार घरात विशिष्ट पक्ष्यांनी अंडी घालणं हा एक शुभ संकेत आहे. जसे की जर कबुतराने तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला घरटं करून अंडी घातली तर तुमच्या घरात लवकरच बरकत येईल, तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर होतील, पैशांची बचत होईल आणि तुम्हाला व्यवसाय किंवा नोकरीमध्ये यश मिळेल असा त्याचा अर्थ मानला जातो. त्याचप्रमाणे कबुतरच नाही तर […]
…त्या दिवशी कारवाई झाली आणि माझे …,’ डोंबिवलीच्या एकता सावंत यांनी सांगितली व्यथा
माझा दोन वर्षांपासून या ठिकाणी स्टॉल होता.दोन वर्षात चार जागेवर फिरवण्यात आले आहे. शेवटी ब्रिजखाली आपण स्टॉल लावला.माझ्या स्टॉलवर गर्दी व्हायची म्हणून कोणी तरी फोटो काढून टाकायचे म्हणून पालिकेने कारवाई केल्याचे डोंबिवलीच्या एकता सावंत यांनी म्हटले आहे. येथे अनेक जण ४० ते ५० वर्षांपासून स्टॉल लावत आहेत. मग मला का अशी भिकाऱ्यासारखी वागणूक असाही सवाल […]
टाटा मोटर्सचे XPRES चे CNG, पेट्रोल मॉडेल लाँच, जाणून घ्या
Tata Motors Passenger Vehicles (TMPV) ने पेट्रोल आणि CNG मध्ये फ्लीट सेवेसाठी खास आणलेली एक्सप्रेस सेडान लाँच केली आहे, जी कंपनीच्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या XPRES EV व्यतिरिक्त फ्लीट सेगमेंटमध्ये त्यांची पकड आणखी मजबूत करेल. ही कार टाटा मोटर्सच्या विश्वासू 1.2-लीटर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिनसह येते आणि त्यात मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. यात आता टाटाच्या खास ट्विन-सिलेंडर सीएनजी […]
Chanakya Niti : चाणक्य यांनी सांगितलेल्या या 5 गोष्टी लक्षात ठेवा, यश तुमच्या मागे पळत येईल
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवाच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आयुष्यात यश कसं मिळवायचं? याबाबत अनेक गोष्टी चाणक्य यांनी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात असे अनेक लोक असतात की जे थोड्याशा यशानं हुरळून जातात, मात्र अशा लोकांचं यश फार […]