आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2027 स्पर्धेला बरेच महिने बाकी आहेत. मात्र क्रिकेट संघ या वर्ल्ड कप स्पर्धेच्या हिशोबाने तयारीला लागले आहेत. खेळाडूंचा वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त सराव व्हावा आणि संघाची मोट बांधण्यात मदत व्हावी या हेतूने जास्तीत जास्त एकदिवसीय मालिकेचं आयोजन केलं जात आहे. तसेच वनडे सीरिजच्या आयोजनावर भर दिला जात आहे. बांगलादेश […]
Virat Kohli : विराट कोहलीचं ठरलं, 9 जूनपासून काय करणार? मोठी अपडेट समोर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात टायटन्सला पराभूत करुन सलग आणि एकूण दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. आता त्यानंतर विराट कोहली आणि टीम इंडिया खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी उत्सूक आहेत. भारतीय संघ मुल्लानपूरमध्ये 6 जूनपासून अफगाणिस्तान विरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंना या मालिकेआधी सरावासाठी बोलावण्यात आलं आहे. मिळालेल्या […]
अहिल्यानगरात ATS ची मोठी छापेमारी, पाकिस्तानी गँगस्टर्सच्या…कारवाईत कमालीची गुप्तता; काय घडतंय?
गेल्या काही दिवसांपासून देशातील वेगवेगळ्या तपास यंत्रणा चांगल्याच अलर्ट मोडवर आहेत. नुकतेच दिल्ली पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं आहे. दिल्ली, मुंबई तसेच देशातील इतर महत्त्त्वाच्या शहरांत दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. (संग्रहित फोटो) दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या या संशयितांकडे शस्त्रं सापडली आहेत. त्यांचा संपर्क पाकिस्तानातील दहशतवाद्यांशी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, […]
रणवीर सिंहने या इंडस्ट्रीला उभं केलंय, त्याची खूप गरज..; बंदी हटवण्यात ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची मोठी भूमिका
‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’ने (FWICE) अभिनेचा रणवीर सिंहविरोधातील ‘नॉन कोऑपरेटिव्ह डायरेक्टिव्ह’ (असहकाराचे निर्देश) मागे घेतलं आहे. फरहान अख्तर दिग्दर्शित ‘डॉन 3’ या चित्रपटातून अचानक माघार घेतल्याने त्याच्याविरोधात फेडरेशनने हा निर्णय जाहीर केला होता. इंडियन मोशन पिक्चर असोसिएशन (IMPPA) आणि सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन (CINTAA) यांच्या हस्तक्षेपानंतर हा निर्णय घेतल्याचं फेडरेशनने स्पष्ट केलं. […]
जगाला ज्याची प्रतिक्षा होती अखेर ती बातमी आलीच, या दिवशी सुरू होणार स्ट्रेट ऑफ होर्मुज, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून थेट घोषणा
इराण आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे अजूनही स्ट्रेट ऑफ होर्मूज बंदच आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद असल्यामुळे भारतासह अनेक देशांना त्याचा मोठा फटका बसला आहे. मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद असल्यामुळे मध्य पूर्वेतून येणारा एलपीजी आणि कच्च्या तेलाचा पुरवठा ठप्प झाला आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुज कधी सुरू होणार? याकडे सर्व […]
वास्तुनुसार ही झाडे भेट देणे ठरू शकते अशुभ? जाणून घ्या कोणत्या वनस्पती टाळाव्यात
आजकाल भेटवस्तू देण्याच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. पूर्वी कपडे, मिठाई, शोपीस किंवा दागिने भेट देण्याची परंपरा होती, मात्र आता पर्यावरणपूरक आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या वनस्पती भेट देण्याचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. वाढदिवस, गृहप्रवेश, लग्नसमारंभ, ऑफिस उद्घाटन किंवा इतर शुभ प्रसंगी लोक झाडे आणि शोभेच्या वनस्पती भेट देण्याला प्राधान्य देतात. हरित जीवनशैलीला चालना […]