• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!

June 5, 2026 by admin Leave a Comment

देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.  भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता मान्सूनची पुढील वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने सुरू झाली असून राज्यातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा मान्सून वेळेपूर्वी दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र हवामानातील […]

Filed Under: india

Virat kohli: भर मैदानात DKने मारली अनुष्काला मिठी, विराट कोहलीने रागाच्या भरात जे केलं… सर्वांचे लक्ष वेधले

June 5, 2026 by admin Leave a Comment

गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु असलेल्या आयपीएलची अंतिम मॅच रविवार पार पडली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स यांच्यात जोरदार टक्कर झाली. या सामन्यात विराट कोहलीच्या ७५ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर आरसीबीने गुजरातला ५ विकेट्सने धूळ चारली. सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरले. मात्र, या दणदणीत विजयापेक्षा सामन्यानंतर मैदानावर […]

Filed Under: cricket

शासकीय कांदा खरेदीचा बाजार समित्यांना असाही आर्थिक फटका ?, शेतकऱ्यांची देखील सरकारकडे पुन्हा नवीन मागणी

June 5, 2026 by admin Leave a Comment

राज्य सरकारच्या पणन संचालनालयाने शासकीय कांदा खरेदीवर बाजार समिती शुल्क माफ करणारे आदेश परिपत्रक काढत दिले आहेत. त्यामुळे नाफेड-एनसीसीएफच्या कांदा खरेदीवर बाजार समित्या शुल्क आकारू शकणार नाहीत. यंदा लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे सुमारे 316 कोटींची उलाढाल अपेक्षित आहे. या शुल्क माफीमुळे बाजार समित्यांचे 3 कोटी 16 लाख रुपयांचे संभाव्य नुकसान होणार […]

Filed Under: Latest News

Raja Shivaji Vs Deool Band 2: ‘देऊळ बंद 2’ची ‘राजा शिवाजी’ चित्रपटावर मात; आकडे पाहून व्हाल थक्क!

June 5, 2026 by admin Leave a Comment

यंदाचं वर्ष मराठी चित्रपटांसाठी अत्यंत सकारात्मक असल्याचं दिसून येत आहे. ‘क्रांतीज्योती विद्यालय : मराठी माध्यम’, ‘तिघी’, ‘राजा शिवाजी’ आणि आता ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटांना प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला आहे. हिंदी चित्रपटांच्या गर्दीतही या मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. त्यातही रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. 1 मे […]

Filed Under: entertainment

UPI चा जमाना असूनही ‘हे’ 5 प्रांत अजूनही कॅशवरच अवलंबून, ऑनलाईन पेमेंटला दिला नकार

June 5, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान मोदींच्या डिजिटल इंडिया मोहिमेमुळे देशात ऑनलाईन व्यवहारांचे अनेक रेकॉर्ड बनत आहेत. मात्र, या डिजिटल लाटेच्या विरुद्ध जात भारतातील 5 प्रमुख राज्यांमध्ये आजही दैनंदिन खरेदीसाठी कॅशचा सर्वाधिक वापर केला जात आहे. या राज्यांमध्ये डिजिटल पेमेंटचा वेग कमी का आहे आणि ती राज्ये कोणती, हे समजून घेणे रंजक ठरेल. भारतात, लोक डिजिटल पेमेंटकडे वाढत आहेत आणि […]

Filed Under: india

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे अल्पशा आजाराने निधन

June 4, 2026 by admin Leave a Comment

Anantrao Thopte Passes Away : भोर मतदारसंघाचे माजी आमदार तथा काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले आहे. त्यांनी अनेक वर्षे भोर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्त्व केले होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकाणाची मोठी हानी […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1733
  • Page 1734
  • Page 1735
  • Page 1736
  • Page 1737
  • Interim pages omitted …
  • Page 1945
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • सर्वात मोठी बातमी ! मोदींची प्रकृती बरी नाही, अस्वस्थ, थकले… कुणी केला दावा?
  • मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले…या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
  • तिच्या निधनानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला, थेट आठ दिवस व्हाईट हाऊसमध्ये…
  • Success Story : इंजिनिअर असून रेशन वाटणार का? नातेवाईकांचे टोमणे ऐकले पण मराठी मुलाने जिद्दीने उभी केली 2.5 कोटींची कंपनी
  • Toxic Social Media Review: यशचा अ‍ॅक्शन अवतार भावला, पण ‘टॉक्सिक’ इथेच फसला; सोशल मीडियावर काय म्हणतायत प्रेक्षक?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in