वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 5 जुलैला होणार आहे. पण भारत आणि पाकिस्तान सामन्याची उत्सुकता आतापासून लागून आहे. या स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघाशी होणार आहे. हा सामना 14 जून रोजी होणार आहे. भारत पाकिस्तान सामना म्हंटलं की क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी असते. या […]
टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी रिटायरमेंट पॉलिसी! बीसीसीआयने आखली अशी रणनिती, जाणून घ्या
BCCI Apex Council Meeting: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आता खेळाडूंच्या भविष्यासाठी पॉलिसी तयार करण्याची योजना आखत आहे. कारण गेल्या काही दिवसात खेळाडूंनी अचानक निवृत्ती घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यानंतर विदेशी टी20 लीग खेळण्याला प्राधान्य देत आहेत. विदेशी लीग स्पर्धेत खेळण्यासाठी खेळाडू एक रणनितीचा अवलंब करत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याआधी देशांतर्गत आणि आयपीएल स्पर्धेतून निवृत्तीची […]
…..म्हणून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळाली, रोहित पवारा यांचा मोठा दावा
राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना (ठाकरे गट)चे उमेदवार बाळा माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांच्या […]
Dhurandhar 2 OTT : ‘धुरंधर 2’च्या ओटीटी रिलीजवर भडकले प्रेक्षक; जियो हॉटस्टारची नवी कल्पना महागात
जगभरातील थिएटर्समध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा दुसरा भाग अखेर ओटीटीवर प्रदर्शित झाला. 4 जून रोजी जियो हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर याचं प्रीमिअर झालं. 2025 च्या अखेरीस प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटानंतर दुसऱ्या भागाची प्रचंड उत्सुकता होती. त्यानंतर हा दुसरा भाग ओटीटीवर कधी येणार, याचीही प्रतीक्षा जगभरातील प्रेक्षक करत होते. […]
ट्रेनमध्ये हवी साईड लोअर सीट? मग या 4 ट्रिक वापरा, सीट मिळालीच म्हणून समजा
Train Ticket Seat Selection Tips: भारतात दूरच्या प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय समोर येतो. त्यात खिडकी असणारी सीट मिळाली तर भारताच्या लोकसंस्कृतीचे दर्शन होते आणि प्रवास कधी संपतो तेही कळत नाही. त्यामुळे प्रवासात साईड लोअर सीटसाठी (Side Lower) अनेकांचा आग्रह असतो. अनेकांना वाटतं की साईड लोअर सीट मिळणे हा नशीबाचा भाग आहे. पण तसे नाही. IRCTC ॲप […]
डाळिंबाचा रस रोज पिल्याने त्वचेला मिळतो नैसर्गिक ग्लो; जाणून घ्या आरोग्य आणि सौंदर्यासाठी त्याचे आश्चर्यकारक फायदे
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत निरोगी त्वचा आणि चांगले आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी लोक नैसर्गिक उपायांकडे अधिक वळताना दिसत आहेत. अशाच नैसर्गिक पर्यायांमध्ये डाळिंबाचा रस हा अत्यंत प्रभावी मानला जातो. पोषकतत्त्वांनी भरपूर असलेल्या डाळिंबाच्या रसामुळे केवळ शरीराला ऊर्जा मिळत नाही, तर त्वचेलाही नैसर्गिक चमक मिळण्यास मदत होते. डाळिंबामध्ये व्हिटॅमिन C, पॉलीफेनॉल्स, अँटिऑक्सिडंट्स आणि अनेक महत्त्वाची खनिजे आढळतात, जी […]