वाढत्या उन्हाच्या काहिलीमुळे सगळेचजण ज्याची आतुरतेने वाट पहात आहेत अशा मान्सूनबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. देशभरात आता मान्सूनचा जोर वाढत आहे. 5 जून रोजी केरळमध्ये दाखल झाल्यानंतर, मान्सूनने आता संपूर्ण राज्य व्यापले असून तो कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्येही पोहोचला आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून सुरुवातीच्या टप्प्यात बराच सक्रिय दिसत असून, येत्या […]
सूर्यास्तानंतर या वस्तू देणे टाळा? वास्तुशास्त्रानुसार समृद्धी आणि आर्थिक स्थैर्यावर होणाऱ्या परिणामांचे सविस्तर विश्लेषण
भारतीय परंपरा, धार्मिक श्रद्धा आणि वास्तुशास्त्रामध्ये दिवसातील विविध वेळांना विशेष महत्त्व दिले जाते. त्यापैकी सूर्यास्तानंतरचा काळ हा अनेक मान्यतांनुसार संवेदनशील आणि ऊर्जेच्या बदलाचा काळ मानला जातो. अनेक घरांमध्ये सूर्यास्तानंतर काही विशिष्ट कामे टाळण्याची परंपरा आजही पाळली जाते. वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळीनंतर काही वस्तू घरातून बाहेर देणे आर्थिक स्थैर्य, सकारात्मक ऊर्जा आणि कौटुंबिक सुखावर परिणाम करू शकते, असे […]
Horoscope Today : आजच्या दिवशी मोठा चमत्कार! 3 राशींच्या आयुष्यात अद्भुत गोष्टी घडणार; पैसा, नोकरीचं काय होणार?
आजचा दिवस म्हणजेच 8 जून रोजीचा दिवस हा काही लकी राशींसाठी खूपच खास असणार आहे. काही राशींना मात्र दिवसभरात काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळेच आजच्या दिवसाचे राशीभविष्य जाणून घेऊ या… मेष राशीच्या लोकांपुढे एखादे जुने संकट नव्याने उभे राहू शकते. आवडीच्या व्यक्तीसोबत वेळ घालवता येईल. आगीपासून सावध राहा. ऑफिसमध्ये दिलेले टास्क वेळेत […]
Monsoon Update : राज्यात जोरदार पावसाची शक्यता, पुढील मान्सूनची वाटचाल कशी असणार? पंजाबराव डख यांचा मोठा इशारा
शेतकऱ्यांचे डोळे मान्सूनकडे लागले होते. अखेर प्रतिक्षा संपली आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं आहे. मान्सून तळकोकणात दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून तब्बल 25 जिल्हांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवस पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता […]
ब्रेकअप झालेल्या तरुणांचं प्रचंड आवडतं गाणं, 90 च्या दशकापासून ट्रेंडमध्ये, आजही ऐकतात तरुण
1990 च्या दशकात अनेक गायकांनी आपल्या वेगळ्या शैलीमुळे संगीतविश्वात खास स्थान निर्माण केले. त्यापैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे अल्ताफ राजा. त्यांच्या आवाजातील वेदना, साधेपणा आणि भावनिक सादरीकरणामुळे त्यांनी लाखो श्रोत्यांच्या मनात घर केले. त्यांच्या गाण्यांची लोकप्रियता प्रचंड होती. त्या काळात त्यांच्या गाण्यांच्या कॅसेट्स आणि सीडींची विक्रीही विक्रमी झाली होती. आजही सोशल मीडियावर त्यांचे चाहते मोठ्या […]
‘इराणचा अमेरिकेवर मोठा विजय; 47 वर्षांमध्ये पहिल्यांदाच असं घडलं’, ट्रम्प यांच्यासमोर ठेवली मोठी अट
इराण आणि अमेरिकेमध्ये अजूनही संघर्ष कायम आहे. दोन्ही कडूनही हल्ले सुरूच आहेत. त्यामुळे अजूनही मध्य पूर्वेत मोठा तणाव पहायला मिळत आहे. याचदरम्यान इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे. आम्ही अमेरिकेवर मोठा विजय मिळवला आहे. गेल्या 47 वर्षांमधील हा आमचा पहिला सैन्य विजय आहे, असं आम्ही मानतो असं इराणच्या या अधिकाऱ्याने म्हटलं आहे. […]