• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vaibhav Sooryavanshi : बॅट ऐवजी तोंड, हात चालवणाऱ्या वैभव सूर्यवंशीला वसीम जाफर यांचा मोलाचा सल्ला, ‘मैदानावरील प्रदर्शनाइतकीच तुमची..’

June 19, 2026 by admin Leave a Comment

भारतीय अ संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. तिथे तिरंगी मालिका सुरु आहे. नुकताच भारतीय अ विरुद्ध श्रीलंका अ सामना झाला. ही मॅच क्रिकेटपेक्षा वैभव सूर्यवंशीच्या वादामुळे जास्त गाजली. श्रीलंकन खेळाडूंनी वैभव सूर्यवंशीची कळ काढली. मग, वैभवने त्यांना प्रत्युत्तर दिलं. धक्काबुक्की झाली. या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी वैभव सूर्यवंशीला मोलाचा सल्ला […]

Filed Under: Latest News

चूक मान्य करणं..; अमिताभ बच्चन यांची पोस्ट अन् तुटून पडले नेटकरी, जया बच्चन यांच्याशी लग्नावरूनही घेरलं

June 19, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचे ‘शहनशाह’ अर्थात अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर किंवा ब्लॉगमध्ये ते काही ना काही पोस्ट लिहितच असतात. बुधवारी त्यांनी एक्सवर अशीच एक छोटी पोस्ट लिहिली होती. मात्र त्यावरून नेटकऱ्यांमध्ये मोठ्या चर्चांना उधाण आलं. ‘गलती को मान लेना कोई गलत बात नहीं’ (चूक मान्य करणं यात काहीच चुकीचं नाही) अशी […]

Filed Under: entertainment

ओमराजे निंबाळकर यांना जोरदार दणका, उद्धव ठाकरेंची साथ सोडणे महागात, थेट 15 हजार..

June 19, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. तब्बल 6 खासदार शिवसेना शिंदे गटाच्या गळ्याला लागले. हा मोठा धक्का उद्धव ठाकरे यांच्याकरिता आहे. आजच हे 6 खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले. शिवसेना ठाकरे गट दुसऱ्यांना फुटला आहे. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा दावा […]

Filed Under: india

लग्नासाठी कोट्यवधींचा पॅलेस, दोन विमानंही रेडी, भावी पत्नीला गिफ्ट देण्यापूर्वीच अघटित! प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाचा दुर्दैवी अंत !

June 19, 2026 by admin Leave a Comment

ठरलेलं लग्न एक महिन्यावर आलेलं, भावी पत्नीचा वाढदिवस अवघा एका दिवस, बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी कुटुंबीय आणि मित्रांसोबत लोहगडावर गेलेल्या केतनच्या आयुष्यातील ती ट्रीप शेवटची ठरेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. लोहदडावर फिरता फिरता एका बेसावध क्षणी बॅलन्स गेला , पाय घसरला आणि क्षणार्धात 26 वर्षांचा केतन डायरेक्ट 350 फूट खोल दरीत कोसळला. एका क्षणात होत्याचं नव्हतं […]

Filed Under: india

BEST Employee Strike : बेस्टच्या बेमुदत संपाचा मुंबईकरांना मोठा फटका, काय स्थिती आहे?

June 19, 2026 by admin Leave a Comment

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतून कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी अनिश्चित काळासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यावर बेस्ट बसेस धावताना दिसत नाहीयत. परिणाम सकाळी कामावर निघालेल्या नोकरदारांचे हाल होत आहेत. बेस्ट बंदचा प्रवाशांना फटका बसतो आहे. दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. आज […]

Filed Under: Latest News

ते माझं हक्काचं घर, मी कधीही तिथे..; निवेदिता सराफ यांच्याबद्दल स्पष्टच बोलली तेजश्री प्रधान

June 19, 2026 by admin Leave a Comment

काही नाती ही केवळ पडद्यापुरती मर्यादित राहत नाहीत, तर ती मनामनांत जपली जातात. अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि निवेदिता सराफ यांचं नातं हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेदरम्यान पडद्यावर सासू-सुनेची भूमिका साकारताना दोघींमध्ये निर्माण झालेला जिव्हाळा आजही तितकाच घट्ट आहे. आता निवेदिता सराफ ‘कृष्णाईच्या लेकी’ या नव्या मालिकेत कृष्णाईच्या भूमिकेतून झी मराठी वाहिनीवर पुनरागमन […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 168
  • Page 169
  • Page 170
  • Page 171
  • Page 172
  • Interim pages omitted …
  • Page 601
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • वरमाळा गळ्यात पडल्यानंतर काही मिनिटांत लग्न मोडलं; नव्या नवरीने सांगितलं धक्कादायक कारण
  • गाणं पाहिजे तर असं, एकदा ऐकलं तरी दिवसभर गुणगुणतात लोक, लपून लपून ऐकतात लोक
  • Vat Purnima 2026 : कधी आहे वटपौर्णिमा 28 की 29 जून? जाणून घ्या पूजेचा शूभ मुहूर्त आणि संपूर्ण विधी
  • गुंतवणूकदार मालामाल! 88 रुपयांचा शेअर थेट 200 पार; या’ ज्वेलरी शेअरने दाखवली कमाल
  • IRE vs IND : जिंकायचय तर वैभव सूर्यवंशीला खेळवा, नॉकआऊट मॅचमध्ये तो किती डेंजर त्यासाठी ही 5 उदाहरणं पुरेशी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in