मराठी बिग बॉसच्या सिझन 5 चा विजेता सूरज चव्हाण अखेर लग्नबंधनात अडकला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या लग्नाची चर्चा चालू होती. विशेष म्हणजे लग्न जमल्यानंतर तो प्रत्यक्ष विवाह सोहळ्याची जोमात तयारी करत होता. आता सूरज बोहल्यावर चढला आहे. सूरज चव्हाणचे लग्न मोठ्या थाटात पार पडले. त्याच्या या विवाह सोहळ्याला बिग बॉस मराठीची सिझन पाचची स्पर्धक […]
स्कूल बसचा रंग पिवळाच का असतो? 99 टक्के लोकांना माहीत नाही खरं कारण
सध्याची जीवनशैली ही खूप व्यस्त आहे. जर पती-पत्नी दोघेही नोकरी करत असतील तर मग विचारायलाच नको. अनेकदा आई-वडील दोघेही नोकरी करत असतील तर त्यांचे आपल्या पाल्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते, आपल्या पाल्याला ते स्वत: शाळेत सोडायला जाऊ शकत नाहीत, अशावेळी त्यांना स्कूल बस हाच खूप मोठा आधार असतो. स्कूल बस मुलांना आपल्या घरातून शाळेत सोडण्याचं […]
मद्यपान करण्यापूर्वी कोणते पदार्थ खावेत ज्यामुळे दारू चढत नाही? आहारतज्ज्ञाने दिले उत्तर
भारतातील बहुतांशी लोक मद्यपान करतात. काही लोक पार्टीत किंवा मित्रांसोबत दारू पितात. काही लोक जास्त प्रमाणात दारू पितात, त्यामुळे त्यांच्या आरोग्य खराब होतो. अनेकांना कमी दारू प्यायली तरी जास्त नशा येते. मात्र आज आम्ही तुम्हाला दारू पिण्यापूर्वी कोणते पदार्थ खाल्ल्याने नशा कमी होते याची माहिती सांगणार आहोत. दारू पिल्यानंतर तुम्हाला होणारा त्रास कमी होईल. याबाबत […]
रविवारी केस कापल्याने हा ग्रह कमकुवत होतो, त्यासाठी या 3 गोष्टी टाळा
ज्योतिषशास्त्रात अशा अनेक गोष्टींबद्दल,ग्रहांबद्दल तसेच त्यांच्या आपल्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल सांगण्यात आलं. बऱ्याच गोष्टींबद्दलचे नियम सांगण्यात आले आहेत. त्यांचे पालन केल्यास नक्कीच त्याचा फायदा होतो. दरम्यान ज्योतिषशास्त्रात आठवड्यातील प्रत्येक दिवसाचे देखील महत्त्व स्पष्ट करण्यात आलं आहे. हिंदू धर्मात, सोमवार ते रविवार हे कोणत्या ना कोणत्या कारणाने महत्त्वाचे मानले जातात तसेच ते ग्रहाशी संबंधित मानले जातात. […]
घरात गंगाजल ठेवल्याने काय होते? जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल, तुमच्या घरी आहे का गंगाजल?
सनातन धर्मात, गंगा मातेला देवतांमध्ये सर्वोच्च मानले जाते, म्हणून घरात गंगाजल ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की गंगेचे पवित्र पाणी मोक्ष देते आणि पूजा, शुद्धीकरण, अभिषेक आणि सर्व धार्मिक विधींमध्ये त्याचे विशेष महत्त्व आहे. गंगेच्या पाण्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण मानली जात नाही. अनेकदा लोक त्यांच्या घरी गंगाजल ठेवतात, परंतु बऱ्याचजणांना त्याबद्दलचे नियम […]
एका मुलीची आई तरी बड्या हिरोच्या पडली होती प्रेमात, हिरोईनच्या अफेअरची झाली होती चर्चा; आता काय करते?
सिने जगतातील प्रेम, लव्ह अफेअर्सची नेहमीच चर्चा असते. विशेष म्हणजे या क्षेत्रात कलाकार जेवढ्या लवकर एकमेकांच्या प्रेमात पडतात, तेवढ्याच लवकर लग्नानंतर त्यांचा घटस्फोटही होतो. आतापर्यंत याची अनेक उदाहरणे समोर आलेली आहेत. सिनेजगतात मोठं नाव असलेली संजीदा शेख ही अभिनेत्री तर लग्नानंतर एका अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती, असे म्हटले जाते. पुढे संजीदाचा घस्फोटही झाला होता. विशेष […]