• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Girish Mahajan: संकटमोचकच संकटात? ऑपरेशन ब्लू स्टारविषयीच्या वक्तव्याने वादात… गिरीश महाजनांवर भाजपचे केंद्रीय नेतृत्व नाराज?

June 11, 2026 by admin Leave a Comment

Girish Mahajan On Operation Blue Star: भारतीय इतिहासात ऑपरेशन ब्लू स्टारची नेहमी चर्चा होते. ऑपरेशन ब्लू स्टारच्या 42 व्या स्मृतीदिनानिमित्त पंजाबमधील अमृतसर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज्याचे जलसंपदामंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी अमृतसर येथे केलेले वक्तव्य वादात सापडले. त्यावरून राजकीय गोंधळ उडाला. ऑपरेशन ब्लू स्टार हा काळा दिवस असल्याचा साक्षात्कार […]

Filed Under: india

त्या टेबलावर महिलांची इज्जत लुटली गेली, देवाच्या नावाखाली…रुपाली पाटील ठोंबरेंचा चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप!

June 11, 2026 by admin Leave a Comment

Rupali Chakankar : भोंदूबाबा अशोक खरात महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर बरेच आरोप झाले. चाकणकर आणि खरात यांच्यात आर्थिक संबंध होते, असा दावा करण्यात आला. चाकणकर आणि त्यांचे कुटंबीय यांची चौकशीही करण्यात आली. आता याच चाकणकर यांनी सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. माझा खरातशी संबंध नाही. खरातशी माझा […]

Filed Under: india

ऑडीचा धमाका! 2026 Audi Q7 नव्या डिझाइन आणि दमदार V6 डिझेल इंजिनसह सादर

June 11, 2026 by admin Leave a Comment

लक्झरी गाड्यांच्या सेगमेंटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी नवीन Audi Q7 कार लाँच झाली आहे. या शक्तिशाली एसयूव्हीमध्ये दमदार V6 डिझेल इंजिन देण्यात आले आहे, जे कारला उत्कृष्ट परफॉर्मन्स देते. थ्री-रो सीटिंग आणि हायटेक फीचर्सने सज्ज असलेली ही कार आरामदायी प्रवासासाठी आणि लांबच्या ट्रिपसाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे. ऑडीने आपली नवीन 2026 ऑडी क्यू7 जागतिक स्तरावर सादर […]

Filed Under: Latest News

लिंग बदलानंतर प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या मुलीचं मोठं वक्तव्य, ‘मला पुरुष आवडतात आणि…’

June 11, 2026 by admin Leave a Comment

माजी भारतीय क्रिकेटर संजय बांगर यांची लेक अनाया बांगर लिंग बदलानंतर कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. लिंग बदल शस्त्रक्रिया झाल्यानंतर अनाया हिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरम्यान, अनाया नुकताच कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोमध्ये पोहोचली. शोमध्ये अनाया हिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल, रिलेशनशिप आणि डेटिंग लाईफबद्दल मोठे खुलासा केले आहे. एवढंच नाही तर, […]

Filed Under: entertainment

4399 दिवस… मोदींच्या नेतृत्वाने देशाला आत्मविश्वास दिला; मेघना बोर्डीकर यांच्याकडून गौरव

June 11, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 4399 दिवस पंतप्रधानपदी राहण्याचा नवा विक्रम मोदींनी केला आहे. हा विक्रम आधी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर होता. मात्र, नेहरूंनंतर सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेले मोदी हे दुसरे महत्त्वाचे नेते ठरले आहेत. मोदींचा हा 12 वर्षाचा कालखंड भारताच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील विक्रमांचा आहे. हा कालखंड भारताच्या […]

Filed Under: india

मारुती कार खरेदी करणं सोपं! Wagon R, Alto साठी नवी स्कीम लाँच, डाऊन पेमेंटची कटकट संपली

June 11, 2026 by admin Leave a Comment

स्वस्तात हॅचबॅक कार घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पहिल्या ग्राहकांसाठी मारुतीची ‘सुहाना सफर’ योजना फायदेशीर ठरणार आहे. या नव्या स्कीम अंतर्गत अल्टो, वॅगन आर, एस्प्रेसो आणि सेलेरिओ कारवर आकर्षक फायनान्स ऑफर्स दिल्या जात आहेत, ज्यामुळे सुरुवातीच्या मोठ्या पेमेंटची कटकट पूर्णपणे दूर झाली असून कार खरेदी अधिक बजेट-फ्रेंडली झाली आहे. देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने कार […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1674
  • Page 1675
  • Page 1676
  • Page 1677
  • Page 1678
  • Interim pages omitted …
  • Page 1972
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in