बॉलिवूडमध्ये अनेक गाणी येतात आणि काळाच्या ओघात विस्मरणात जातात. मात्र काही गाणी अशी असतात की त्यांची लोकप्रियता अनेक वर्षे कायम राहते. अशाच सदाबहार गाण्यांपैकी एक म्हणजे ‘मुंगडा मुंगडा’ . तब्बल 49 वर्षांच्या प्रवासात या गाण्याने चार वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये स्थान मिळवले असून प्रत्येक वेळी प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवले आहे. हे गाणे सर्वप्रथम 1977 मध्ये प्रदर्शित झालेल्या […]
विमानात तिकीट घेतल्यानंतरही पसंतीच्या आसनासाठी पैसे द्यावे लागतात? काय आहे नियम…
जर तुम्ही कधी विमानाची तिकीट बुक केली असेल तर कदाचित तु्मच्याही मनात एक प्रश्न नक्की आला असेल की तिकीटाचे भाडे भरल्यानंतर एअरलाईन कंपनी तुमच्याकडे पसंतीचे आसन निवडण्याचे वेगळे पैसे मागते का ? यामुळे अनेक जणांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल पसंतीच्या सीटचे पैसे देणे गरजेचे आहे का ? आणि जर पैसे दिले नाही तर […]
ओठांना आकर्षक बनवणाऱ्या लिपस्टीकमध्ये असतं नॉनव्हेज ? फॅक्टरी ते मेकअप किट पर्यंतचा प्रवास…
जगात अशा फारच कमी महिला असतील, ज्यांच्या मेकअप बॉक्समध्ये लिपस्टिक नसेल. ऑफिसला जायचे असो, एखाद्या लग्नाला किंवा पार्टीला हजेरी लावयची असेल, किंवा अगदी साध्या कार्यक्रमाला जायचे असो – लिपस्टिकशिवाय महिलांचा लूक अपूर्णच वाटतो. आज कॉस्मॅटिक्सच्या मार्केटमध्ये आकर्षक रंगछटा आणि विविध प्रकार उपलब्ध आहेत. मात्र, महिलांच्या ओठांचे सौंदर्य खुलवणाऱ्या लिपस्टिकबाबत सोशल मीडियावर वारंवार एक दावा केला […]
मोठी बातमी! शरद पवार गटाचे आमदार नाराज? पवारांचा विश्वासू शिलेदार आमदारांसह थेट भाजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला, घडामोडींना वेग
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सोलापूरमध्ये आहेत. विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज सोलापुरात महायुतीच्या स्थानिक नेत्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. मात्र त्यापूर्वीच घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी शरद पवार […]
T20 WC, IND W vs PAK W: पाकिस्तानविरुद्ध स्मृती मंधाना रचणार इतिहास, नंबर 1 होण्याची संधी
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना 14 जून रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यात स्मृती मंधानाला नंबर 1 होण्याची संधी आहे. (Photo: BCCI) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये स्मृती मंधाना सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरे स्थान पाकिस्तानची माजी […]
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ… राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पक्षाच्या 27 वर्षांच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेत कार्यकर्त्यांना एकजुटीचा आणि निष्ठेचा संदेश दिला. संघर्ष, समर्पण आणि पक्षनिष्ठा यावर भर देत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढीत कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. भाषणादरम्यान भुजबळ यांनी पक्षाच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाची आठवण करून दिली. “अनेक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या उन्नतीसाठी आपले […]