• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Prasad Vedpathak: पांढरी पट्टी वादावरुन धमक्यानंतर प्रसाद वेदपाठकचा मोठा निर्णय, थेट पोहोचला…

June 16, 2026 by admin Leave a Comment

सध्या सोशल मीडिया इन्फ्लूएंसर प्रसाद वेदपाठक चांगलाच चर्चेत आहे. प्रसादने सोशल मीडियावर त्याच्या घाटकोपर येथील सोसायटीमधील एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने सोसायटीमध्ये जैन समुदायातील साध्वींसाठी मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा उल्लेख केला होता. त्यानंतर अनेक ठिकाणी मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्या हटवण्यात आल्या. पण हा पांढऱ्या पट्टीचा प्रकार सर्वांसमोर आणल्यानंतर प्रसाद वेदपाठला अनेक अडचणींचा […]

Filed Under: entertainment

मोठी बातमी! पहिलं बोगस कुणबी प्रमाणपत्र सापडलं… नगरसेवक पद जाणार?

June 16, 2026 by admin Leave a Comment

पुणे जिल्ह्यातील दौंडमधून मोठी बातमी समोर आली आहे. दौंडमध्ये पहिलं बोगस कुणबी प्रमाणपत्र सापडण्याचे समोर आले आहे. रोहित पाटील नावाच्या नगरसेवकाचे प्रमाणपत्र बोगस असल्याचा निर्णय पुणे जिल्हा जाती प्रमाणपत्र समितीने दिला आहे. त्यामुळे दौंड नगरपरिषदेत ओबीसी प्रमाणपत्रावर निवडून आलेल्या पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. आता त्यांच नगरसेवक पदही धोक्यात आले आहे. हे संपूर्ण प्रकरण […]

Filed Under: india

‘रामायण’मधील सीता दीपिका चिखलियाचा मॉडर्न लूक पाहून सर्वच थक्क, काहींनी तर जोडले हात, Video व्हायरल

June 16, 2026 by admin Leave a Comment

दूरदर्शनवरील गाजलेल्या रामायण या मालिकेत सीतेची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री दीपिका चिखलिया आजही चाहत्यांच्या मनात ‘सीता माता’ म्हणूनच ओळखल्या जातात. मालिकेच्या प्रसारणाला अनेक दशके लोटली असली तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी सीतेची प्रतिमा इतकी घट्ट जोडली गेली आहे की आजही चाहते त्यांना त्याच आदराने व प्रेमाने पाहतात. अलीकडेच दीपिका चिखलिया सार्वजनिक ठिकाणी दिसल्या. यावेळी त्यांनी जीन्स, […]

Filed Under: entertainment

मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूकीत चुरस, भाजपाची दोन पॅनल, कपिल पाटील विरोधात किसन कथोरे

June 16, 2026 by admin Leave a Comment

ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केल्याने या निवडणुकीत चुरस वाढली आहे. सहकार क्षेत्र हे राजकीय पक्ष राजकारण विरहित असावे अशी धारणा आहे.परंतु या सहकार क्षेत्रावर वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने सर्वच राजकीय पक्ष मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहेत. मात्र, भाजपाने या निवडणूकीत दोन पॅनल उभी केल्याने पेच निर्माण झाला […]

Filed Under: india

40 मिनिटात भूकंपाचे 8 मोठे धक्के, लोकांमध्ये भीतीचे वातावरण; प्रशासनाचा तत्काळ मोठा निर्णय!

June 16, 2026 by admin Leave a Comment

China Earthquake : चीनमधून सर्वात मोठी आणि धक्कायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथे अवघ्या 40 मिनिटांमध्ये भूकंपाचे तब्बल 8 धक्के जाणवले आहेत. यातील सर्वात शक्तिशाली धक्का हा 6.3 रिश्टर स्केल एवढा आहे. मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपाचे केंद्र जमिनीपासून साधारण 10 किमी खोल आहे. चीनमधील स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार भूकंपाचे धक्के बसताच तेथील प्रशासनाने सगळीकडे […]

Filed Under: Latest News

अभिनेत्री संचिता उगलेच्या मृत्यूचं गूढ वाढलं, कुटुंबीयांकडून गंभीर आरोप करत सखोल तपासाची मागणी

June 16, 2026 by admin Leave a Comment

मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री संचिता उगले हिच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात नवे प्रश्न उपस्थित होत असून, तिच्या कुटुंबीयांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. संचिता हिचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचा सखोल आणि निष्पक्ष तपास व्हावा, अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी प्रशासनाकडे केली आहे. कुटुंबीयांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, वरवर पाहता संचिता […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1626
  • Page 1627
  • Page 1628
  • Page 1629
  • Page 1630
  • Interim pages omitted …
  • Page 2015
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Chitra Wagh : राजकारणात काम करतांना महिलांना अनेक..रितू तावडे, किशोरी पेडणेकरांना भेटल्यानंतर चित्रा वाघ यांचं महत्वाचं विधान
  • रक्षाबंधनावर आधारित हे गाणं ऐकून डोळ्यांत येईल पाणी, चित्रपटाची कथा एकदम जबरदस्त
  • थलपती विजय आता पंतप्रधानपदाच्या शर्यतीत, नव्या सर्व्हेमुळे राहुल गांधींची चिंता वाढली, नेमकी आकडेवारी काय
  • सचिनला येतीये सीमा हैदर अन् मुलांची आठवण, रडायला लागला, व्हिडीओमध्ये म्हणाला…
  • नाशिकच्या शेती क्षेत्रातील क्रांती विलक्षण, फडणवीसांकडून शेतकऱ्यांचे कौतुक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in