उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठी फूट पडली आहे. तब्बल 6 खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. राज्यातील राजकारणात भूकंप आला. हेच नाही तर या खासदारांनी स्वतंत्र गट देखील तयार केला. त्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले. ही शिवसेनेत मोठी खिंडार आहे. दोन्ही शिवसेनेचा आज वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे. ठाकरे गटातील हे 6 खासदार आजच शिवसेना […]
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; वर्धापन दिनी ठाकरे-शिंदे काय बोलणार?
शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्याच्या राजकारणाचे लक्ष मुंबईकडे लागले आहे. शिवसेनेचे दोन्ही गट स्वतंत्रपणे वर्धापन दिन साजरा करणार असून, संध्याकाळी मुख्यमंत्रीपदाचे माजी दावेदार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वतंत्र मेळावे होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांचा वर्धापन दिन सोहळा गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात […]
Vaibhav Sooryavanshi : बॅट ऐवजी तोंड, हात चालवणाऱ्या वैभव सूर्यवंशीला वसीम जाफर यांचा मोलाचा सल्ला, ‘मैदानावरील प्रदर्शनाइतकीच तुमची..’
भारतीय अ संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. तिथे तिरंगी मालिका सुरु आहे. नुकताच भारतीय अ विरुद्ध श्रीलंका अ सामना झाला. ही मॅच क्रिकेटपेक्षा वैभव सूर्यवंशीच्या वादामुळे जास्त गाजली. श्रीलंकन खेळाडूंनी वैभव सूर्यवंशीची कळ काढली. मग, वैभवने त्यांना प्रत्युत्तर दिलं. धक्काबुक्की झाली. या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी वैभव सूर्यवंशीला मोलाचा सल्ला […]
चूक मान्य करणं..; अमिताभ बच्चन यांची पोस्ट अन् तुटून पडले नेटकरी, जया बच्चन यांच्याशी लग्नावरूनही घेरलं
बॉलिवूडचे ‘शहनशाह’ अर्थात अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर किंवा ब्लॉगमध्ये ते काही ना काही पोस्ट लिहितच असतात. बुधवारी त्यांनी एक्सवर अशीच एक छोटी पोस्ट लिहिली होती. मात्र त्यावरून नेटकऱ्यांमध्ये मोठ्या चर्चांना उधाण आलं. ‘गलती को मान लेना कोई गलत बात नहीं’ (चूक मान्य करणं यात काहीच चुकीचं नाही) अशी […]
ओमराजे निंबाळकर यांना जोरदार दणका, उद्धव ठाकरेंची साथ सोडणे महागात, थेट 15 हजार..
शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. तब्बल 6 खासदार शिवसेना शिंदे गटाच्या गळ्याला लागले. हा मोठा धक्का उद्धव ठाकरे यांच्याकरिता आहे. आजच हे 6 खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले. शिवसेना ठाकरे गट दुसऱ्यांना फुटला आहे. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा दावा […]
लग्नासाठी कोट्यवधींचा पॅलेस, दोन विमानंही रेडी, भावी पत्नीला गिफ्ट देण्यापूर्वीच अघटित! प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाचा दुर्दैवी अंत !
ठरलेलं लग्न एक महिन्यावर आलेलं, भावी पत्नीचा वाढदिवस अवघा एका दिवस, बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी कुटुंबीय आणि मित्रांसोबत लोहगडावर गेलेल्या केतनच्या आयुष्यातील ती ट्रीप शेवटची ठरेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. लोहदडावर फिरता फिरता एका बेसावध क्षणी बॅलन्स गेला , पाय घसरला आणि क्षणार्धात 26 वर्षांचा केतन डायरेक्ट 350 फूट खोल दरीत कोसळला. एका क्षणात होत्याचं नव्हतं […]